भयकथा

स्पा's picture
स्पा in काथ्याकूट
3 Sep 2010 - 7:36 pm
गाभा: 

मला भयकथा वाचायला खूप आवडतात...
मिसळ पाव वर यापूर्वी हे लिखाण झाले असल्यास..
लिंक द्यावी ......
हि विनंती .......

प्रतिक्रिया

पण "पिवळ्या दारापलीकडे ... गाजलेल्या भयकथांचा संग्रह" असे पुस्तक ३०/३२ वर्षांपूर्वी वाचले होते ते आठवले. मिळाल्यास अवश्य वाचून काढा, मजा आली होती वाचताना, खरंच थोडी भीती वाटली होती ...

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 7:47 pm | llपुण्याचे पेशवेll

भयानक घाबरल्या गेलो आहे.

सहज's picture

3 Sep 2010 - 7:51 pm | सहज

http://www.misalpav.com/taxonomy/term/व येथे आकडा उदा.

http://www.misalpav.com/taxonomy/term/10 = म्हणजे धर्म

असे http://www.misalpav.com/taxonomy/term/1 पासुन पुढे आकडे टाकत बघत रहा. कधीतरी भयकथा विभाग जर मिपाच्या लेखनप्रकारत असेल तर.

शोधुन दिला असता पण तेवढाच तुमचा व्यायाम होइल.

नितिन थत्ते's picture

3 Sep 2010 - 8:09 pm | नितिन थत्ते

>>मिसळ पाव वर यापूर्वी हे लिखाण झाले असल्यास..
लिंक द्यावी ......

एक बिल्ला नं १३ आहे.

त्यापेक्षा तुम्हीच का लिहीत नाही, झालीच मिपावर प्रशंसा तर मूठभर मास वाढेल तुमचं.

ईन्टरफेल's picture

3 Sep 2010 - 9:05 pm | ईन्टरफेल

इथ तसि लिंक कुनि देनार नाहि, त्यापेक्षा तुमि आसे धागे काढा, मिपावर परिक्षेत १ ते ५ .........१० ते २०..........२५ ते ५० ...................................................................................५०००.............कोन? ..................बघा मग कसे परतिसाद मिळतिल? आनि लिंका पन भेटतिल...बगा परयतन करुन ....

स्पा's picture

3 Sep 2010 - 10:33 pm | स्पा

शुचि....

खूप खूप आभार

स्पा तुम्हाला मदत करता आली याचा मला खूप आनंद झाला. तुम्हाला थोडा विरंगुळा मिळावा हीच सदिच्छा. टेक केअर.

पिवळा डांबिस's picture

3 Sep 2010 - 10:45 pm | पिवळा डांबिस

अहो स्पा, तुम्ही जरा बिल्ली नं १३ (सॉरी,सॉरी, टायपो झाली, "बिल्ला" म्हणायचं होतं!!) ची वाटचाल बघा.....
एकसे एक भयकथा लिहिल्यात त्यानी...
फक्त अंगात चिलखत असू द्या म्हणजे झालं!!!!!
:)
बि. न. १३, ह घ्या!!!!

हा हा हा

पिडाकाका , आंबोळीचा कंदील विसरलात की काय ?

स्पा(काय भुषणावह नाव घेतलय .) ....वाच कधी तरी आंबोळीचा कंदील ..त्यानंतर भयकथाच काय 'बालकथा' देखील वाचताना भिती वाटेल तुला

चेतन सुभाष गुगळे's picture

8 Nov 2011 - 6:10 pm | चेतन सुभाष गुगळे

नो मोअर

प्रियाली's picture

4 Sep 2010 - 12:57 am | प्रियाली

बिल्ला नं १३ मिपावर अवतरलेला आहे. गेले दोन-चार दिवस येणे झाले नव्हते. :) थत्ते, शुचि आणि पिडांच्या मार्गदर्शनाबद्दल ;) आभारी आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2010 - 12:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि एक बिल्ला नंबर ३२२ आहेत त्यांचीही वाटचाल पहा एकदा!

हे सगळे केव्हाच वाचून झाले आहे. अजून पाहिजे.
इतर संस्थळांवरच्याही लिंक्स द्या कारण बाकी कुठेच जात नाही, त्यामुळे माहिती नाही.

राजेश घासकडवी's picture

4 Sep 2010 - 8:38 am | राजेश घासकडवी

गांधीवादी यांचं लेखन व प्रतिसाद वाचावेत. त्यांमध्ये लालित्य असतं, कल्पनाविलास असतो, आणि अनेक गोष्टींची भीती असते... म्हणजे त्यांच्या वर्णनांप्रमाणे समाज खरोखरच आहे की काय ही भीती असते, किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच लोक वागायला लागले तर काय होईल या कल्पनेने छातीत धस्स होतं. जरूर वाचण्यासारखं.

स्पा's picture

4 Sep 2010 - 9:25 am | स्पा

आंबोळीचा कंदील वाचली ...

बापरे..
खरच भयानक आहे......

आंबोळीचा कंदील कुठे मिळेल? शोध करून सापडली नाही ...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2010 - 7:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
sagarparadkar's picture

4 Sep 2010 - 7:32 pm | sagarparadkar

वाचतो ... धन्यवाद

अनिल २७'s picture

4 Sep 2010 - 12:09 pm | अनिल २७

तुम्ही मिपावर तुमच्या लेखनाची सुरूवात भयकथांद्वारे सुरू केली आहे.. (असे जगण्यापेक्षा आत्महत्या करावी !)

बिल्ला नंबर ३२२ ची वाटचाल कशी पहावी ?

आणि
बिल्ला नंबर १३
हे काय प्रकरण आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Sep 2010 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बिपिन कार्यकर्ते's picture

4 Sep 2010 - 7:28 pm | बिपिन कार्यकर्ते

रायटर्स रेकमंडेशन :

या!!! : http://www.misalpav.com/node/4662
भेट : http://www.misalpav.com/node/9315
फेड : http://www.misalpav.com/node/6334

राजो's picture

3 Jul 2015 - 5:42 pm | राजो

तिन्ही कथा अप्रतिम

_/\_

स्पा's picture

4 Sep 2010 - 12:24 pm | स्पा

अदिती....
धन्यवाद......

परिकथेतील राजकुमार's picture

4 Sep 2010 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार

भयकथाच हव्या आहेत,का भयकविता पण चालतील ?

काही भयकविता इथे वाचता येतील :-

http://www.misalpav.com/node/6332

http://www.misalpav.com/node/5019

परिकथेतील राजकुमार

वर दिलेला प्रकार खरच खूप भयंकर होता

:)

अरेच्या ! माझा प्रतिसाद कसा काय उडाला ?
प्रतिसाद उडणे ही पण एक मिपावरची भयकथाच आहे.
कोण, केव्हा, कधी, कसा, कुठुन येउन प्रतिसाद उडवेल ... सांगताच येत नाही.
असो.

मिपावर कधी कधी भयाचे वातावरण असतं ब्वा ! त्या सगळ्या भय कथाच म्हणता येतील.
मग अशा भुताला घाबरवण्यासाठी चपला काय चांदण्या काय .. बरेच उपाय केले जातात.
येईल अनुभव हळुहळू .. !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Nov 2011 - 4:12 am | निनाद मुक्काम प...

हे पान सतत नवीन भय कथांनी अपडेट व्हावे असे मनापासून वाटते .

परदेशात भयकथा ह्या साहित्यात मोडल्या जातात .आपल्या कडे त्याकडे उपेक्षेने पहिले जाते.

जर्मनीत भय,रहस्य ,सामाजिक अश्या अनेक विषयांवरील कथा ऑडियो मध्ये आहेत.

आपल्या कडे पु ल , वपू , शंकर पाटील., दमा ह्यांच्या कथा आडियो स्वरुपात उपलब्ध आहेत.

मात्र नारायण धारप , मतकरी ह्यांचा कथा ऑडियो रुपात ऐकायला काय मजा येईन .

मिपाकारांचा भयकथा मला आवडतात हे वेगळे सांगायला नको .

रोजच्या नेहमीच्या चाकोरीबध्ध आयुष्यात एखादी भयकथा रात्रीची वाचण्यात मजा येते

हा धागा वाचुनच घाबरलो ! ;)
बाकी स्पावडुचा हा धागा नजरेस पडला नव्हता...

एक एकटा एकटाच's picture

11 Apr 2015 - 10:58 pm | एक एकटा एकटाच

हां धागा काढल्याबद्दल "स्पा" ह्याचे आभार.
बऱ्याच लेखकांच्या भयकथा इथे एकत्र वाचायला मिळाल्या.

मजा आली वाचुन

लालगरूड's picture

7 Nov 2015 - 1:56 pm | लालगरूड

अजुन