गाभा:
मध्यंतरी नोकरी, जागा, रहाण्याची जागा, राज्यबदल वगैरे सगळ्या गदारोळात बरेच दिवस मिपावर यायला जमलं नाही. अर्थात त्यामुळे मी नक्कीच बर्याच रोचक घटना वगैरे मिसल्या असणार! आता अभ्यास करायला फारसा वेळही नाहीये,तर कृपया मदत करा!
तेह्वा मिपाकरहो, ज्ञानदानाचं पुण्य कमवायची ही तुम्हां सर्वांना एक सुवर्णसंधी आलीये त्याचा लाभ उठवा आणि फटाफट अपडेट्स द्या पाहू! काय काय घडलंय आणि काय बिघडलंय त्याचं!
प्रतिक्रिया
5 Aug 2010 - 1:33 pm | अवलिया
क्वांटिटी वाढली की क्वालिटी जाते हे नक्की
क्वालिटी हवी
क्वांटीटी नसली तरी चालेल
5 Aug 2010 - 6:42 pm | नीधप
कोलिती अनि क्वतीती चा कही सबंध नाई.
5 Aug 2010 - 1:45 pm | यशोधरा
४४ वाचनं आणि... आळशी लोकं..
5 Aug 2010 - 2:10 pm | मराठमोळा
>>४४ वाचनं आणि... आळशी लोकं..
असं नाही, अपडेट्स मागण्याची वेळ चुकीची आहे. ;)
लोकांच्या लेखणीतील शाई संपली आहे आणी हात दुखत आहेत. फारच अवघड परीक्षा दिली आहे त्यांनी अलीकडल्या काळात. भरभरुन लिहावे लागले, पुरवण्या जोडल्या तरी गुण शुन्यच मिळाले. त्यामुळे आता सर्व सुटीला मामाच्या गावी जाणार आहेत. :)
5 Aug 2010 - 2:16 pm | यशोधरा
हो रे ममो, तसेही असेल :)
तुला काय काय ठाउक आहे ते व्यनी कर, लिंका दे! ;)
5 Aug 2010 - 11:51 pm | मिसळभोक्ता
आणी हात दुखत आहेत.
माझ्या मते, ते लिहिल्यामुळे (टंकल्यामुळे) नाही. जरा शोध घ्या. म्हणजे कारण कळेल.
5 Aug 2010 - 1:53 pm | Nile
देअर इज नो शॉर्टकट टु सक्सेस असे कुठेतरी वाचले होते त्याची आठवण झाली. ;-)
बाकी आम्हाला पण अपडेट्स द्याहो, काही कलत नाही कय सुरु आहे, ध्न्य्वाद.
5 Aug 2010 - 2:02 pm | यशोधरा
मला सक्सेस नकोच आहे पण! :P फकस्त अपडेटं हव्येत!
5 Aug 2010 - 2:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तुझा 'अभ्यास कमी पडतोय' तर यशो!
चल या निमित्ताने स्वतःचीही जाहिरात करून घेते. माझ्या खवत काही लिंका डकवल्या आहेत त्या पहा! :-)
5 Aug 2010 - 2:13 pm | यशोधरा
अगं कमी काय! नापास व्हायची वेळ आलेली आहे. लवकर भेट, एकदा तरी शिकवणीची गरज भासेल.
लिंका बघेन. धन्यवाद. :)
5 Aug 2010 - 2:27 pm | परिकथेतील राजकुमार
+१
शमत आहे.
सरपंच, निलकांत आणि संपादक मंडळ ह्या खवंमध्ये मिपा संबंधित सर्व विषयांवरील सर्व अपडेटस मिळतील.
मिपाकरांसंबंधी सर्व अपडेटससाठी अदिती व बिका ह्यांच्या खव बघाव्यात.
अध्ये मध्ये मिपावर चक्कर मारणारे कोण कोण येउन गेले हे बघण्यासाठी धम्याची खव बघावी.
भारतात कोण येऊन गेले / येणार आहे हे जाणुन घेण्यासाठी चतुरंग + बिका अशा खव बघाव्यात.
कोणाच्या लेखनात काय द्विअर्थी अथवा क्रिप्टिक होते हे जाणुन घेण्यास प्रभुगुर्जींची खव बघावी.
येवढा अभ्यास झाला की कळवावे मग पुढील रुमाल तुम्हास अभ्यासास दिले जातील.
प.रा. राजवाडे
अध्यक्ष. खरडवही उचक पाचक मंडळ
5 Aug 2010 - 2:30 pm | यशोधरा
आमाला हाब्यास कारावयाचा न्हायी. नुसतेच रेडीमेड ज्ञान मिळवायचे आहे.
5 Aug 2010 - 10:41 pm | पिवळा डांबिस
मग त्यासाठी प रा राजवाडेंचे रुमाल उपयोगी नाहीत....
त्यासाठी व्यासंग करावा लागेल...
(शिवाय सीडी स्लॉटमध्ये फ्लॉपी यशस्वीपणे फिट बसवता आल्याखेरीज ते ज्ञानदान करत नाहीत!!!)
तुम्ही त्यापेक्षा निळूभाऊंची गाईडं वाचा...
विद्यार्थ्यांना स्पेशल सवलत!!!
:)
5 Aug 2010 - 2:07 pm | वेताळ
फकस्त बायकांपासुन किती पुरषाना त्रास होतो ह्यावद सगळ्या धाग्यातुन गंभीर चर्चा सुरु आहेत.दुसरे टारझनला व काडीवाले विकास ह्याना गोठवले आहे.विशेष असे काहीच घडले नाही.
5 Aug 2010 - 2:15 pm | यशोधरा
वाक्य १ : ऑं?
वाक्य २: शिळी बातमी.
:)
5 Aug 2010 - 2:10 pm | चिरोटा
आपण आय टीत आहात का? आणि स्वयंपाक येतो का?
(मिपावर एखादा अपडेट सेक्शन असायला हरकत नाही. 'स्टार' मिपाकरांच्या खव वाचणारी ,त्यातून निष्कर्ष काढणारी एखादी वेब सर्विस बनवायची आयडिया कशी आहे?)
5 Aug 2010 - 2:12 pm | यशोधरा
सगळ्या प्रश्नांना उत्तर : कारणे द्या.
5 Aug 2010 - 2:34 pm | कार्लोस
MHAGAI VADHLI AAHE
PAWOOS YANDA CHANGLA AAHE
COMMON WEALTH GAMES SURU HONAR AAHET
BAKI MAHARASHTRA MADHE BARA CHALU AAHE.
:p
5 Aug 2010 - 2:40 pm | यशोधरा
कार्ळूभौ,इतके फुटकळ अपडेट्स नकोयत मला. मिपासंबंधी हवेत :)
5 Aug 2010 - 3:37 pm | ऋषिकेश
या तै, तुझं स्वागत आहे
इतिहास नको विचारू.. दमलेत सगळे :)
ताकद असेल तर काहितरी अस्स लिहि की पुन्हा इतिहास घडेल :P
5 Aug 2010 - 3:50 pm | यशोधरा
>>ताकद असेल तर काहितरी अस्स लिहि की पुन्हा इतिहास घडेल..
म्हणून तर हा धागा काहाडला की वो दादा.. :)
पण आमीबी थोड्या प्रमाणात कार्ट्यांच्या यादीत ग्याल्यालो हाव का काय?
5 Aug 2010 - 3:53 pm | परिकथेतील राजकुमार
असे प्रश्न जाहिररीत्या विचारण्यासाठी नवा धागा काढायचा असतो ;)
5 Aug 2010 - 4:00 pm | यशोधरा
अर्रर्र, असं हाय काय! :) आता थोडे फार धागे वाचून थोडं ज्ञान मिळालेलं आहे. :)
5 Aug 2010 - 3:58 pm | अवलिया
>>>पण आमीबी थोड्या प्रमाणात कार्ट्यांच्या यादीत ग्याल्यालो हाव का काय?
छे छे .. कार्टा असा असतो
३०० वाचने आणि प्रतिसाद ५ पेक्षा कमी
१०० वाचने आणि झोडून काढणारे प्रतिसाद २५
५००+ वाचने आणि प्रतिसाद १० पेक्षा जास्त( त्यातले निम्मे धागा प्रवर्तकाचेच)
साधारण असे असते.. अधिक भर आपापल्या परीने (विजुभाउंची नव्हे) घालावी
5 Aug 2010 - 4:00 pm | परिकथेतील राजकुमार
मी 'विजुभाउंनी' असे वाचले.
असो.. बदलीन.
5 Aug 2010 - 4:02 pm | यशोधरा
ओह, ओके. मग मला काळजी नसावी बहुधा. छान छान:P
5 Aug 2010 - 4:14 pm | llपुण्याचे पेशवेll
तद्दन टुकार आणि ट्यार्पी वाढवू धागा आहे. म्हणजे प्रविनभ्प्कर किंवा सुजय यांच्या धाग्यांसारखाच. बाकी यशोला पुनरागमनाच्या शुभेच्छा.
(जुना आयडी) पेशवे
5 Aug 2010 - 7:01 pm | तिमा
तुम्ही नसलेल्या काळात बायकांना मध्ययुगीन काळात ढकलणारे काही धागे आले. त्याचा मिपावरील चुणचुणीत महिला सदस्यांनी योग्य तो समाचार घेतला. त्यावरचे अरण्यरुदन अजून चालू आहे. बाकी साहित्य , कविता, कलादालन, पाकक्रिया या क्षेत्रात सर्व आबादीआबाद आहे.
5 Aug 2010 - 7:05 pm | विजुभाऊ
अधिक भर आपापल्या परीने (विजुभाउंची नव्हे) घालावी
नाना ती परी पळून गेली || या || इसमामुळे
आमच्या अॅनला त्याच इसमाने डॉन्याच्या गळ्यात मारले त्यानन्तर ती स्वप्नात सुद्धा आली नाही.
अंतर्जालावर लोकाना पर्या/परा आणखी काय काय गवसते आमच्या भाळी मात्र गवसण्याऐवजी गमावणे आले.
त्या परा ला तर रेशमी चिमटे काढत लोकशिक्षणाचे गोग्गोड काम मिळते.
तू तर काय बोलून चालून आवलीया ( लिया...दिया कुछ भी नही)
5 Aug 2010 - 8:37 pm | नीधप
चला बायांनो लग्न करताना एकतर नवर्याचे स्वतःचे घर आहे ना हे बघितल्याशिवाय लग्न करू नका किंवा स्वतःच घर घ्या आणि आईबापांना सोडून नवरा तिथे रहायला येणार असल्यासच तयार व्हा किंवा घरजावई म्हणून तयार असल्यास लग्नाला तयार व्हा.
या तिन्ही पर्यायांच्यात तुम्हाला राहत्या घरातून बाहेर काढण्याची न्यायालयीन करामत कुणीही सासरा करू शकणार नाही.
17 Jan 2012 - 1:05 pm | दीपा माने
संपाद्क माझे नाव ह्यातून काढा.
5 Aug 2010 - 10:53 pm | पिवळा डांबिस
अपडेटस काही फारसे नाहीत...
नेहमीचाच गदारोळ आणि अरण्यरूदन चाललं होतं...
काही नवोदित आणि काही जुने-जाणते यशस्वी कलाकार!!!
:)
आम्हाला उचलून धरण्यासारखा फक्त एकच अप्डेट मिळाला...
आमचे मित्र श्री छोटा डॉन यांनी आपलं नांव बदलून 'चोता दोन" असं करून घेतलंय....
त्यांना बहुदा आता आपली प्रतिमा आंतरभारतीय करायचीये!!!
"चोता दोन" हे उच्चारायला त्यांच्या त्रिपुरामधल्या वाचकांना जास्त सोईचं जातं (असं ते सांगत होते!!)
तरी त्यांच्या इच्छेला मान देऊन याउप्पर सर्वच मिपाकरांनी त्यांन "चोता दोन्"असं संबोधावं असं आम्ही आवाहन करीत आहोत!!!
:)
(स्वगतः "आ नवीन संपादक, मुझे मार!!")
:)
5 Aug 2010 - 10:57 pm | Nile
=)) =))
ह्या नविन अपडेटचे स्वागत आम्ही तहेदिलाने करीत आहोत! इथुन पुढे चुकुनही चोता दोन शिवाय दुसरा शब्द प्रयोग आम्ही करणार नाही अशी प्रतिज्ञा अंगठ्याला लागलेला जाम चाटुन आम्ही करीत आहोत.
चोता दोन चा आदर्श सगळ्यांनीच पाळला तर मिपावर.. आपलं भारतात शांती सुखाने नांदेल (सासर्यांचा प्रॉब्लेम न होता).
5 Aug 2010 - 11:05 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा... काकांना वेळ मिळू लागला दिसतंय. :)
5 Aug 2010 - 11:07 pm | पिवळा डांबिस
आय अॅम बॅऽऽऽक!!!!
:)
5 Aug 2010 - 11:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नवा लेख कधी वाचायला मिळणार?
5 Aug 2010 - 11:25 pm | पिवळा डांबिस
खाजगी गप्पा मारण्यासाठी मालकांनी दमड्या खर्चून रडवह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यांचा वापर करावा!!!
इथे फक्त यशोधरेला अप्डेटस द्यायचे!!
यशो, रावणी भात करून बघ!!!
:)
5 Aug 2010 - 11:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं बरं. आणखी अपडेट म्हणजे रडवहीत श्रावण चुचुवाणीत लिहीत आहेत.
6 Aug 2010 - 2:57 am | राजेश घासकडवी
डांबिस, तुम्ही हे स्वगत लिहून अपमान करत आहात असं नाही वाटत, काही पाठ मोडून कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्यांचा?
असो, चोता दोन रावांचा विषय निघालाच आहे तर यशोधरांना त्यांच्या (न रंगवलेल्या) बटांविषयी वाचायला आवडेल असंही वाटतं.
6 Aug 2010 - 9:48 am | यशोधरा
हाभार हाभार हाभार! :)
अजून काय राहिलय का? :P पूर्ण माहिती द्या, अर्धवट नको. :D
मिभोकाका, सगळं वाचणाराय, घरी नेट घेतेय.
पिडांकाका, तुम्हीच माझे खरे काका. माहितीबद्दल धन्यवाद. आपण परत मिपावर आलात हे वाचून खूप आनंद झाला! आता लेख कधे यायचाय म्हणे?
बाकी सगळी मंडळी, लिहा अजून काही राहिलं असेल तर. :)
6 Aug 2010 - 4:31 pm | मी-सौरभ
धागा हा शब्द काल बाह्य होईल कदाचित :)
6 Aug 2010 - 5:50 pm | श्रावण मोडक
धागा नव्हे गुंता. आमच्या एका मैत्रीणीनं हा शब्द काही दिवसांपूर्वी सुचवला होता, ते आठवलं.