जागु in कलादालन 29 Jun 2010 - 12:14 pm हे कोवळे कोंबही कसे पाणी साठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपणही त्यांच्याकडून धडा घेतला पाहीजे. छायाचित्रण प्रतिक्रिया आता हा 29 Jun 2010 - 12:17 pm | जागु आता हा फोटो मोठा कसा करायचा ? छे छे 29 Jun 2010 - 12:42 pm | सहज नाही हो नाही जमणार न्युमोनिया झाला म्हणजे? बोलकं 29 Jun 2010 - 12:46 pm | विसोबा खेचर बोलकं चित्र, तो फोटो 29 Jun 2010 - 12:47 pm | आंबोळी तो फोटो पहिल्या फटक्यात खेकड्यांचा वाटतोय.... जागुतैंची खेकड्यांची पाकृ आली असे वाटून हुरळलो... आंबोळी ठिक आहे 29 Jun 2010 - 12:56 pm | जागु ठिक आहे आंबोळी तुमची इच्छा पुर्ण करते थोड्या वेळात. वरील वाक्य 29 Jun 2010 - 12:58 pm | Nile वरील वाक्य वाचुन खायची इच्छा होते आहे. ;) -Nile
प्रतिक्रिया
29 Jun 2010 - 12:17 pm | जागु
आता हा फोटो मोठा कसा करायचा ?
29 Jun 2010 - 12:42 pm | सहज
नाही हो नाही जमणार न्युमोनिया झाला म्हणजे?
29 Jun 2010 - 12:46 pm | विसोबा खेचर
बोलकं चित्र,
29 Jun 2010 - 12:47 pm | आंबोळी
तो फोटो पहिल्या फटक्यात खेकड्यांचा वाटतोय....
जागुतैंची खेकड्यांची पाकृ आली असे वाटून हुरळलो...
आंबोळी
29 Jun 2010 - 12:56 pm | जागु
ठिक आहे आंबोळी तुमची इच्छा पुर्ण करते थोड्या वेळात.
29 Jun 2010 - 12:58 pm | Nile
वरील वाक्य वाचुन खायची इच्छा होते आहे. ;)
-Nile