I bet एवढा मोठा आंबा आपण पाहीला नसेल!! काही खुलासे.

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in कलादालन
20 Jun 2010 - 12:37 pm

येथे जाउन बघा!

तो आंबा २० वर्षाच्या मुलाने हातात पकडला आहे,मुलगा सडपातळ असला तरी पंजा ब-यापैकी मोठा आहे.तेव्हा आंब्याच्या आकारावर शंका घेउ नका.
आपणास माझ्या आंब्याच्या तोडीचे असे काहीच इथे दाखवता येणार नाही का?

आणि हो हा आंबा पुर्ण झाडावर एकच आला होता.
आंब्याची गि-हायक गेली मसनात!! काय विकायला नाही ठेवला!!

कला

प्रतिक्रिया

अवलिया's picture

20 Jun 2010 - 12:39 pm | अवलिया

छ्या ! आमच्या टा-याने याहुन मोठ मोठे आंबे पाहिले आहेत.

हो की नै टा-या?

--अवलिया

अवलिया's picture

20 Jun 2010 - 12:40 pm | अवलिया

छ्या ! आमच्या टा-याने याहुन मोठ मोठे आंबे पाहिले आहेत.

हो की नै टा-या?

--अवलिया

टारझन's picture

20 Jun 2010 - 12:44 pm | टारझन

येथे जाऊन बघा!

-आमिबा५६७

jaypal's picture

20 Jun 2010 - 12:56 pm | jaypal

अजुन काही नैसर्गीक आंबे ईथे बघ रे बाबा. :O)
आमच्या कडे दिड फुट केळ्याचा पण फोटो आहे. घाबरणार नस्ल्यास लिंक देतो. =))
बाकी सध्या सुट्टी आहे वाटत !!
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

अवलिया's picture

20 Jun 2010 - 1:00 pm | अवलिया

>>>आमच्या कडे दिड फुट केळ्याचा पण फोटो आहे
बाब्बो...

>>घाबरणार नस्ल्यास लिंक देतो.
फटुत तुमी नाही ना‍?

--अवलिया

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 1:02 pm | शानबा५१२

इंटरनेट शिवाय तुला व सर्वांनाच प्रतिसाद द्यायला दुसरा कुठला पर्याय आहे का??
नाहीच!!!

माझ्यासारखे स्वःताचे फोटो असतील तर दाखवा ना??

दीड फूटाच केळ तु स्वःता काढलेला फोटोमधे असेल तर दाखव बघु!!

हो रे आज सुट्टी आहे तशी आपल्याला आजकल खुप फ्री टाइम असतो.............म्हणुन असे लेखावर लेख टाकतो.
तेव्हा हार मानाच सर्वांनी,माझ्या फोटोला तोड कोणाकडेच नाही!!

अवलिया's picture

20 Jun 2010 - 1:05 pm | अवलिया

>>>>माझ्या फोटोला तोड कोणाकडेच नाही!!

फोटोला शब्द वापरल्याबद्दल धन्यवाद. आंब्याला असा शब्द वापरला असता तर..

--अवलिया

=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

jaypal's picture

20 Jun 2010 - 1:15 pm | jaypal

चिंता नको
sdasdas
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 1:17 pm | शानबा५१२

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अवरा ह्यांना कोणीतरी...माझ्या लेखाची प्रतिमा ढासळतेय!!

अवलिया's picture

20 Jun 2010 - 1:18 pm | अवलिया

लेख आंब्याचा आहे ना ? मग प्रतिमा कुठुन आली ?

--अवलिया

jaypal's picture

20 Jun 2010 - 1:11 pm | jaypal

आज सुट्टी वाटत (शान्बाची) =)) =)) =)) =)) =)) =))

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 1:13 pm | शानबा५१२

आंबा पण माझा,फोटो पण माझाच........आणि आंब्याचा फोटो पण माझाच!

उगाच विषयांतर करु नका...............'नाही पाहीला एवढा मोठा आंबा" अस कोणी बोलला तर छोटा होइल का...........तुमचा मान?

अवलिया's picture

20 Jun 2010 - 1:16 pm | अवलिया

बर बाबा तुझा आंबा मोठा. खुश‍‍?

आता सांग हा कापुन खायचा की रस करुन की चोखुन ‍?

--अवलिया

टारझन's picture

20 Jun 2010 - 1:29 pm | टारझन

खपलो =))) =)) =)) वैताग आहे ... णाणाल्या पण असल्या सवयी ? अरेरे !! नान्या तो शाणबा आहे रे .. शबाणा नाही :)

अवलिया's picture

20 Jun 2010 - 1:30 pm | अवलिया

अरे लेका ते आंब्याच्या गि-हाइकांसाठीचा खुलासा मागितला आहे.. तु पण ना...

--अवलिया

खुपच मोठा आंबा आहे.
पण तो किती वर्षाच्या पोराने हातात पकडला आहे त्यावर तो किती मोठा आहे हे ठरेल हो कि नाही नाना?
फोटोत पोराचे वय नीट कळत नाही.
बाकी नाना ,आंब्याचा विषय तुम्ही काढला आणि आता हे आंब्यावर धागे निघायला लागले बघा.
वेताळ

अवलिया's picture

20 Jun 2010 - 1:29 pm | अवलिया

>>>पण तो किती वर्षाच्या पोराने हातात पकडला आहे त्यावर तो किती मोठा आहे हे ठरेल हो कि नाही नाना?

कोण पोरगा की आंबा? आजकाल ल्हान ल्हान पोट्टे पण आंबे हातात पकडुन खातात. इति परभु गुरजी (सध्या मुक्काम हाटिल ताज मधली लिफ्ट)

--अवलिया

वेताळ's picture

20 Jun 2010 - 1:47 pm | वेताळ

दिलेल्या चित्रात ते पोरग तर कच्चाच आंबा हातात धरुन उभे आहे.
त्यामुळे त्याचा पुढचा धागा आता लोणच कस घालाव असा असण्याची शक्यता वाटते.
ह्या आमच्या नान्याला एकदा आंबा दिसला कि त्याची किंमत विचारायची घाई होते.वरचा आंबा विक्रीला नाही कळाले का?
वेताळ

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 1:47 pm | शानबा५१२

'कच्चा आंबा' व 'तयार आंबा' ह्यातला फरक भैया लोकांकडचे आंबे खाणा-याना नाही समजणार!
आंब्याला नीट बघा तो तयार झाला आहे,म्हणजे आता पिकणार आहे.आंब्याच्या देठाशी आलेला लालसरपणा ते दर्शवतो.
आम्ही लोणचे बनवत नाही.आमरस बनवतो पण तो विकत नाही वाटण्यातच जातो.

बद्दु's picture

21 Jun 2010 - 11:40 am | बद्दु

आरं ..ह्यो तर आम्च्या देवगडचा म्हापुस व्हय...

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 9:15 am | शानबा५१२

रत्नागिरीचा आहे,फक्त देवगडमधेच मोठे आंबे येतात की काय!
आमच्या इथे अजुन आंब्याला व्यवसाय म्हणुन नाही स्विकारल कोणी........तो दीवस आला की तुमची दुकान..............ठप्प......बंद!!!! :D

गणपा's picture

21 Jun 2010 - 9:09 pm | गणपा

हे पाह्य..
क्याळं.............................................................................आंबा
क्याळं आंबा

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 9:13 am | शानबा५१२

त्या केळ्यांची लांबी कीती आहे? फणस 'भ्रुण' अवस्थेत असल्यास केळी मोठी वाटु शकतात. :) (we are talking about आंबा राइट??)
माझ्या आंब्याला प्रतिस्पर्धी नाही सापडला म्हणून काय टरबुज पण दाखवाल का?
आणि ही केळ्यांची size normal आहे अस नाही का वाटत? कारण ह्या जातीची सर्वच केळी मोठी असतात.
आणि दुसरा फोटॉ इं.नेट वरुन घेतला असल्याने ग्रुहीत धरला जाउ शकत नाही.

केला लाया तो क्या कीया,आंबा लाया तो क्या कीया?
मेरे आंबेसा आंबा लाओ तो जानु!!