कोणत्याही वर्षी खालिल जन्मतारखाना जन्मलेल्या व्यक्तीना त्यांच्या पत्रिकेतील रवि २६ जूनच्या बृहच्चौकोनात सापडतो
१७ मार्च - २५ मार्च
१८ जून ते २५ जून
१९ सप्टे ते २६ सप्टे
१८ डिसे ते २६ डिसे
वरील जन्मतारखाना कार्यनाश, आरोग्याच्या तक्रारी, मानसिक त्रास, निकटच्या लोकांशी मतभेद, आक्रस्ताळीपणा इत्यादि गोष्टी अनुभवास येण्याची शक्यता जास्त आहे
खालिल जन्मतारखाना जन्मलेल्या व्यक्तीना त्यांच्या पत्रिकेतील मंगळ २६ जूनच्या बृहच्चौकोनात सापडतो.
या तारखाना जन्मलेल्या व्यक्तीनी वाहन, धोकादायक यंत्रे चालवणे, कोणतीही नवीन जोखीम स्वीकारणे, भावनिक उद्रेक या पासून काळजी घ्यावी.
१ नोव्हे - ७ नोव्हे १९३५,
२६ फेब्रु - २ मार्च १९३६, ३० जून -६ जूलै १९३६, १९ नोव्हे - २६ नोव्हे १९३६
४ ऑक्टो - १० ऑक्टो १९३७
३ फेब्रु - ८ फेब्रु १९३८, ११ जून - १७ जून १९३८, २९ ऑक्टो - ५ नोव्हे १९३८
२६ मार्च - २ एप्रिल १९३९,
८ जाने - १४ जाने १९४०, २२ मे - २८ मे १९४०, १० ऑक्टो - १६ ऑक्टो १९४०
२२ फेब्रु १९४१ - २७ फेब्रु १९४१, ७ जुलै - १४ जुलै १९४१,
१मे - ७मे १९४२, २१सप्टे - २८ सप्टे १९४२,
३० जाने - ५ फेब्रु १९४३, ३१ मे - ५ जून १९४३
३ एप्रिल - १० एप्रिल १९४४, २ सप्टें १९४४ - ८ सप्टें १९४४
९ जाने - १५ जाने १९४५, १२ सप्टे - १९ सप्टे १९४५
१४ ऑगस्ट - २० ऑगस्ट १९४६, २१ डिसेम्बर - २६ डिसेम्बर १९४६
१५ एप्रिल - २० एप्रिल १९४७, १८ ऑगस्ट -२४ ऑगस्ट १९४७
२२ जुलै - २८ जुलै १९४८, ३० नोव्हे - ६ डिसे १९४८
२५ मार्च - ३० मार्च १९४९, २७ जुलै - २ऑगस्ट १९४९
२ जाने ५० ते १५ जाने १९५०, १० मार्च ते २१ मार्च १९५०
, १९ जून - २८ जून १९५० , १० नोव्हे - १५ नोव्हे १९५०
५ मार्च - १० मार्च १९५१, ८ जुलै - १४ जुलै १९५१, २९ नोव्हे - ६ डिसे १९५१,
१६ ऑक्टो - २१ ऑक्टो १९५२,
११ फेब्रु - १७ फेब्रु १९५३, ६ नोव्हे - १२ नोव्हे १९५३
२० एप्रिल - ६मे १९५४, ९ जून -२४ जून १९५४, १ सप्टे - १० सप्टे १९५४
१९ जाने - २४ जाने १९५५, ३० मे - ५ जून १९५५, १८ ऑक्टो -२४ ऑक्टो १९५५,
४ मार्च - १० मार्च १९५६, १२ डिसे - १९ डिसे १९५६,
९ मे - १५ मे १९५७, २८ सप्टे - ४ ऑक्टो १९५७
७ फेब्र - १३ फेब्रु १९५८, ११ जून - १७ जून १९५८,
१५ एप्रिल - २२ एप्रिल १९५९, १० सप्टे -१६ सप्टे १९५९,
१८ जाने - २३ जाने १९६०, १५ मे -२०मे १९६०, २६ सप्टे - ५ ऑक्टो १९६०
४ जाने -१६ जाने १९६१, २८ फेब्रु - १४ मार्च १९६१, २१ ऑगस्ट - २७ ऑगस्ट १९६१, २८ डिसे १९६१ - २ जाने १९६२
२३ एप्रिल -२८ एप्रिल १९६२, २७ ऑगस्ट - २ सप्टे १९६२,
३१ जुलै - ७ ऑगस्ट १९६३, ९ डिसे -१४ डिसे १९६३
२ एप्रिल - ७ एप्रिल १९६४, ४ ऑगस्ट - १० ऑगस्ट १९६४, ४ जुलै - १२ जुलै १९६५
१८ नोव्हे - २३ नोव्हे १९६५,
१३ मार्च - १८ मार्च १९६६, १५ जुलै ते २१ जुलै १९६६, ९ डिसे - १७ डिसे १९६६
२७ ऑक्टोबर - १ नोव्हे १९६७,
२० फेब्रु - २६ फेब्रु १९६८, २५ जून - १ जुलै १९६८, १४ नोव्हे - २० नोव्हे १९६८
२५ सप्टे - २ ऑक्टो १९६९, २८ जाने - ३ फेब्रु १९७०, ६ जून- १२ जून १९७०, २५ ऑक्टो - ३१ ऑक्टो १९७०
१७ मार्च - २३ मार्च १९७१,
३१ डिसे १९७१ - ६ जाने १९७२,
१७ मे - २३ मे १९७२, ५ ऑक्टो - ११ ऑक्टो १९७२,
१६ फेब्रु - २३ फेब्रु १९७३, २५ जून - १ जूलै १९७३
२५ एप्रिल - १ मे १९७४, १७ सप्टे - २३ सप्टे १९७४
२५ जाने - ३१ जाने १९७५, २६ मे - ३० मे १९७५
२४ मार्च - २ एप्रिल १९७६, २८ ऑगस्ट - ४ सप्टे १९७६
४ जाने - १० जाने १९७७, १ मे - ६ मे १९७७, ५ सप्टे - १२ सप्टे १९७७,
९ ऑगस्ट - १५ ऑगस्ट १९७८, १६ डिसे - २१ डिसे १९७८
१० एप्रिल - १६ एप्रिल १९७९, १२ ऑगस्ट - १९ ऑगस्ट १९७९
१५ जुलै - २२ जुलै १९८०, २५ नोव्हे १ डिसे १९८०,
२० मार्च - २६ मार्च १९८१, २२ जुलै - २८ जुलै १९८१, २२ डिसे - ३१ डिसे १९८१
१० एप्रिल - २२ एप्रिल १९८२, १ जून १९८२ - १५ जून १९८२, ४ नोव्हे - १० नोव्हे १९८२
२८ फेब्रु - ६ मार्च १९८३, ३ जुलै - ९ जुलै १९८३, २३ नोव्हे - ३० नोव्हे १९८३
९ ऑक्टो - १५ ऑक्टो १९८४,
६ फेब्रु - ११ फेब्रु १९८५
प्रतिक्रिया
5 Jun 2010 - 3:42 pm | टारझन
सहमत आहे :) बाकी वरिल सर्व प्रतिसादांशी सहमत.
- गोपेश वाटआडवी
5 Jun 2010 - 3:55 pm | परिकथेतील राजकुमार
*संपादित - प्रत्येक ठिकाणी टारझनवर सहमतीफेक करु नये हि विनंती *
5 Jun 2010 - 9:31 pm | भय्या
तुमचे एक थीक हाय वो .
कट पेस्ट मारली की झाली. मी म्हन्तोय इतक्या तारखा टंकायचा म्हंजे काय ज्योक हाय व्हय. त्या सुदिक गमभन च्या फाँटवर ब्याकस्पेस न देता.
एक्झ्याक्टली युयुत्सुना काय म्हननारॅ. आँ ?
5 Jun 2010 - 10:09 pm | पंगा
हो ना! त्यापेक्षा सरळ '१ जानेवारी १९०१ ते ३१ डिसेंबर २१००' असे का नाही टंकत? एकदम सोप्पे!
- पंडित गागाभट्ट.
6 Jun 2010 - 8:09 pm | jaypal
पोपटपंची लावली आहेस? अं. परत पिंज-यात टाकु का? ;-)

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
5 Jun 2010 - 3:46 pm | अवलिया
वाचलो ब्वा ! :)
बाकी * संपादित - प्रत्येक ठिकाणी संपादकांची खिल्ली उडवु नये*
--अवलिया
5 Jun 2010 - 6:07 pm | वेताळ
:D
वेताळ
5 Jun 2010 - 7:56 pm | तिमा
मेलो, ठार झालो! "आम्ही जातो अमुच्या गांवा"......
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
5 Jun 2010 - 11:20 pm | शिल्पा ब
काय चावटपणा चालु आहे? अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे लिखाण कृपया प्रसिद्ध करू नये...संपादक मंडळीनी याकडे लक्ष द्यावे.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Jun 2010 - 10:08 am | राजेश घासकडवी
हे सिद्ध करण्यासाठी काही विदा नसेल तर 'प्रस्तुत लेखन मनोरंजनात्मक आहे' असं डिस्क्लेमर टाका...
6 Jun 2010 - 10:22 am | युयुत्सु
तुम्हाला हवा तो डिस्क्लेमर मनातल्या मनात वाचायची मुभा तुम्हाला आहे..
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
6 Jun 2010 - 11:08 am | राजेश घासकडवी
तुम्ही एखादं भीती निर्माण करणारं विधान करत असाल, तर त्याला काही आधार आहे की नाही हे सांगण्याची जबाबदारी विधान करणार्याची असते. चित्रपटगृहामध्ये 'आग, आग' असं ओरडलं तर 'कोणी हवा तर विश्वास ठेवावा' अशी जबाबदारी झटकून चालत नाही.
संपादकांनी यात लक्ष घालावं अशी मी विनंती करतो.
6 Jun 2010 - 4:53 pm | टारझन
घासकडव्यांचे डोके ठिकाणावर आहे काय ?
- मिपामान्य ठळक
कसल्या तरी फडतुस भविष्यवाणी ची तुलणा "आग लागणे" ह्या रियल टाईम घटणेशी ? अरेरे !!
- एकओढा
* संपादित - टारझनला पुन्हः चेतावणी देण्यात येत आहे की मिपाच्या काका-सासर्यांवर चिखलफेक करु नये*
- भविष्यवाणीचा आदरकर्ता
6 Jun 2010 - 4:55 pm | युयुत्सु
मी केलेल्या विधानाचा ज्योतिषीय आधार मूळ लेखातच दिला आहेकर माझ्या विधानाचा हेतू भीति निर्माण करणे हा नसून सावध करणे एवढाच आहे. सावध करणे हा कोणत्याही कायद्यानुसार गुन्हा होउ शकत नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
6 Jun 2010 - 4:57 pm | वेताळ
ज्याना भविष्य वाचायला आवडत नसेल त्यानी वाचु नये. त्यासाठी संपादकाना कशाला वाचायला लावता?
मिपा काही अंनिसची शाखा नाही.
युयुत्सु इतके अभ्यासपुर्वक लिहतात त्याचे जरा कौतुक करीत चला.
वेताळ
6 Jun 2010 - 5:02 pm | युयुत्सु
हे मात्रं आवडलं!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
6 Jun 2010 - 7:14 pm | अवलिया
>>>ज्याना भविष्य वाचायला आवडत नसेल त्यानी वाचु नये.
+१
>>त्यासाठी संपादकाना कशाला वाचायला लावता?
हे मात्र खरे आहे. लेख प्रतिसाद उडवणे, चा शिग्रेटी फुकणे या व्यस्त कार्यक्रमातुन वाचन, लेखन करणे म्हणजे कै च्या कैच. त्यात काही जणांना रोजच्या रोज कालिजात जावुन चा प्यायचा असतो त्यांचा काही विचारच करत नाही ब्वा.
--अवलिया
6 Jun 2010 - 9:24 pm | आळश्यांचा राजा
प्रतिसाद एकापेक्षा एक!
आळश्यांचा राजा
6 Jun 2010 - 11:18 pm | शिल्पा ब
या तारखाना जन्मलेल्या व्यक्तीनी वाहन, धोकादायक यंत्रे चालवणे, कोणतीही नवीन जोखीम स्वीकारणे, भावनिक उद्रेक या पासून काळजी घ्यावी.
कोणतेही वाहन चालवू नये कि एखादे विशेष वाहन चालवू नये?
धोकादायक यंत्रे कोणती? सगळीच यंत्रे धोकादायक असतात...नीट हाताळली नाहीत तर...
नवीन जोखीम - नवर्याने भाजीपाला आणणे त्याच्यासाठी नवीन आहे...समजा ताजी भाजी आणली
नाही तर मी संतापू शकते...विच लीड्स टू द पुढचा मुद्दा
भावनिक उद्रेक-- आता एवढे पैसे देऊनचे देऊन ताजी भाजी न आल्याने राग येणे स्वाभाविक आहे...मग तो राग दुसऱ्या दिवशी काढावा का? असाही तो त्या भाज्या संपेपर्यंत किंवा खराब होईपर्यंत आणि त्यानंतरही राहणारच...मग राग लगेच काढला नाही तर अनावस्था प्रसंग येण्याची दाट शक्यता आहे...
कृपया मार्गदर्शन करावे.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
7 Jun 2010 - 12:02 pm | युयुत्सु
माझ्यावर चावट्पणाचा आरोप करता आणि मार्गदर्शन मागता, याला नक्की काय म्हणायचं बरं?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
7 Jun 2010 - 12:10 pm | परिकथेतील राजकुमार
खुप छान आणि विचारपुर्वक लिहिलेला लेख. युयुत्सु राव तुम्ही वयाने (त्यामानाने) लहान असलात तरी तुमची प्रतीभा अफाट आहे. तुमच्यावर होणारी टीका ही केवळ व्यक्तीगत ईर्षेपायीच होते आहे यात शंका नाहि. तरी तीकडे दुर्लक्श करुन असेच लिहित रहा. पुलेशु.
टिका करणारे :-
टीका करण्याआधी युयुत्सुंचे मिपा मधले सर्व लेख वाचा म्हणजे तुम्हाला त्याच्या प्रतिभेचे प्रत्यंतर येईल.
संत ज्ञानेश्वरांनाही अशीच टिका सहन करावी लागली होती याचा विसर पडू देउ नका.
©º°¨¨°º© गंजा ©º°¨¨°º©
आमचे राज्य