जलतरंग

आवशीचो घोव्'s picture
आवशीचो घोव् in जनातलं, मनातलं
1 Jun 2010 - 10:40 pm

आत्ताच साम मराठीवर "गुरुकुल" कार्यक्रमात एका वादकाला जलतरंग वाजवताना ऐकलं. फार मजा आली. सहसा कधी ऐकायला न मिळणार्या वाद्या बाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक मराठमोळं नाव समोर आलं.

मिलिंद तुळणकर

अधिक माहिती आणि तुळणकरांचे जलतरंग वादन या दुव्यावर
http://www.artists-india.com/resume/milind_tulankar.php

कलासंगीतप्रतिक्रिया