मांडूळ म्हणजे काय?

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
29 May 2010 - 8:02 pm
गाभा: 

http://72.78.249.125/esakal/20100529/4654348987110421059.htm

वरील बातमी पहा. यातील मान्डूळ म्हणजे काय? कुठला प्राणी?
काळ्या जादूसाठी मांडूळाची तस्करी होते असे लिहिले आहे.

आधी मी गांडूळ वाचले!

प्रतिक्रिया

पांथस्थ's picture

29 May 2010 - 8:34 pm | पांथस्थ

अश्या प्रश्नांसाठी धागा टाकण्या ऐवजी गुगल केले तर जास्त लवकर माहिती मिळेल.

ह्या दुव्यांवरुन लक्षात येते की मांडुळ हा एक सर्प आहे

http://epaper.esakal.com/eSakal/20100523/5325778035586246564.htm

http://static-72-78-249-125.phlapa.fios.verizon.net/esakal/20100518/5364...

असे अनेक दुवे आहेत फिलहाल ऐवढेच काफी आहेत.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

हुप्प्या's picture

29 May 2010 - 8:49 pm | हुप्प्या

गुगल करा असा सल्ला दिलात खरा. पण या मराठी शब्दाचे वेगवेगळे स्पेलिंग वापरून गुगल सर्च केले पण त्यात भलतेसलते काही निष्पन्न होत होते म्हणूनच इथे प्रश्न विचारण्याचा खटाटोप केला. असो.
माहितीबद्दल आभार.

पांथस्थ's picture

29 May 2010 - 9:40 pm | पांथस्थ

मी तर बुवा तुम्हीच टंकलेला "मांडूळ" शब्द वापरुनच गुगल केले हो! तेव्हा माहितीचे श्रेय तुम्हालाच :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 11:59 am | मिसळभोक्ता

आदरणीय गुंडोपंतांना देखील सध्या मराठी शब्द शोधणे अशक्य झाले आहे.

हुप्प्या = माकड => हनुमान => तालीम = आमचे गुंडोपंत ?

असू शकेल बॉ !

एक अनाहूत सल्ला : ळ वापरा.

आम्ही ळ चा वापर आमचे पुल्लिंग दर्शवण्यासाठी करायचो. तुम्ही / गुंडोपंत / श्री/सौ/कु अप्पाजोगळेकर आपले मराठीपण/भारतीयत्व दाखवण्यासाठी करा.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पंगा's picture

3 Jun 2010 - 12:10 pm | पंगा

लेट करंट.

मिसळभोक्ता's picture

3 Jun 2010 - 12:16 pm | मिसळभोक्ता

टग्या, अटलांट्यात माहिती नाही, पण बाकी सर्व ठिकाणी डेल्टा ऑफ डेस्टिनेशन = लेन्ग्थ ओफ डेस्टिनेशन * टॅन (अ‍ॅन्गल) असे वापरतात. ळ काढताना मोठा काढायचा असेल तर, कमीत कमी हालचालीतून मोठ्यात मोठ्यात मोठा कर्व काढायचा, त्यासाठी विशिष्ट अवयवाची लांबी मोठे असणे आवश्यक आहे.

थोडक्यात सांगायचे तर, आमच्याकडे असाच ळ काढतात. तुमच्या साऊथ-मिड-वेस्ट मध्ये माहिती नाही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

29 May 2010 - 9:48 pm | डॉ.श्रीराम दिवटे

मांडूळ हा मोठ्ठा अर्थवर्म असून तो शेतातील भुसभुशीत जमिनीत वास्तव्य करतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 May 2010 - 10:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मांडूळाचे फोटो पाहा. [गुगलबाबाच्या सौजन्याने] :)

-दिलीप बिरुटे

आनंद's picture

29 May 2010 - 11:07 pm | आनंद

कात्रज च्या सर्पोद्यानात आहे ना मांडुळ साप.

अविनाशकुलकर्णी's picture

30 May 2010 - 9:37 pm | अविनाशकुलकर्णी

जगातला मोठा मांडुल

अविनाशकुलकर्णी's picture

30 May 2010 - 9:42 pm | अविनाशकुलकर्णी

जमीन भुस्भुशीत करणारी सर्वात खतर्नाक माडुळे

पांथस्थ's picture

31 May 2010 - 12:06 am | पांथस्थ

जमीन नाही देश भुसभुशीत करणारी!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

दीपक साकुरे's picture

3 Jun 2010 - 11:50 am | दीपक साकुरे

११० % सहमत....
देश भुसभुशीत करुन स्वतः गलेलठ्ठ होनारी....