गाभा:
खाली एकाच दृष्याच्या दोन वेग वेगळ्या प्रतिमा दिल्या आहेत. प्रत्येक जोडीतील एक प्रतिमा संस्कारीत आहेत. या जोड्या मध्ये कोणती प्रतिमा जास्त नैसर्गिक वाटते हे सांगावे.
१-अ)
१-ब)
२-अ)
२-ब)
सर्व फोटू इंटरनेटवरुन घेतलेले आहेत. :)
- फोटुत्सु
प्रतिक्रिया
7 May 2010 - 10:55 pm | वारा
कस काय दाद्या जमत तुला ...
काय चाललय काय??
असं विडंबन???
7 May 2010 - 11:02 pm | प्रभो
वरून पहिला, खालून दुसरा, वरून तिसरा आणी वरून दुसर्याच्या वरच्याच्या खालचा तिसरा....
7 May 2010 - 11:05 pm | छोटा डॉन
टारबा, आमच्या अपेक्षांची पार पार पार आर पार माती माती ( बिका फेम नव्हे बरं का ;) ) केलीत तुम्ही.
अहो फेक म्हणजे कसे असावे ?
अहो बघीतल्याक्षणी ( लॅपटॉप ) समोरच्या माणसाचा उर्ध्व लागला पाहिजे, पार प्राण कंठाशी आले पाहिजेत आणि अजुन बरेच काही झाले पाहिजे.
असो ,जाऊ द्यात !
तुम्ही आमचे मित्र आहात म्हणुन तुर्तास "लै भारी" म्हणतो ....
बाकी व्यनीतुन काही लिंक्स देतो, त्यातुन 'हाऊ टु मेक डिसेंट फेक्स?" हे जरा पाहुन घ्या ;)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
7 May 2010 - 11:12 pm | टारझन
हॅहॅहॅहॅ ... काय लका !! तुझ्या लिंक्स मला दे .. माझ्या लिंक्स तुला देतो ...
बाकी पोरीबाळी वाचायला येतात मिपावर ... शिवाय "आजची स्त्रीची प्रतिमा" चं पालुपद मुद्दाम कोणी घुसवु णये म्हणुन आपलं हे मापात :)
बाकी मैत्रीखातर "लै भारी" म्हंटल्याने 'उस्ताह' वाढला =))
बाकी अणैसर्गिक गोष्टी पाहुन णैसर्गिक गोष्टींत "अजुन बरेच काही" होणे किती जास्त णैसर्गिक आहे ? ह्यावर एक वेगळा काथ्याकुठ होऊ शकेल :)
@ प्रभो : फोटू मोजण्यात गल्लत होते आहे काय मालक ;)
- टारेश काथ्याकुटवी
8 May 2010 - 12:08 am | सोम्यागोम्या
>>तुझ्या लिंक्स मला दे .. माझ्या लिंक्स तुला देतो ...
वरूण गानं आठवलं एक ,
बाकी टा-या भौ आनखी आकर्षक करता आली असती पोस्ट ! पन कल्पणा उत्तम !
>>शिवाय "आजची स्त्रीची प्रतिमा" चं पालुपद
वरच्या स्त्रिया काय येगळ्या जमाण्यातल्या आहेत का? आजच्याच आहेत. त्यामुळे चवथा भाग म्हनूण टाकयला हरकत णव्हती !
(टा-याला प्रतिसाद देत आहे म्हनूण, न व ण च्या जागा बदल्ल्या आहेत)
8 May 2010 - 12:10 am | इंटरनेटस्नेही
मस्तच!
- फोटुत्सु हे वाचुन तर हसुन हसुन पुरेवाट झाली...! =)) =))
=)) =))
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
8 May 2010 - 1:30 am | सुचेल तसं
मस्त रे!!! गायत्री जोशी झकास.. एकदम नैसर्गिक... :-)
8 May 2010 - 8:58 am | अप्पा जोगळेकर
अवयवांचे रोपण केलेल्या व्यक्तींचे फोटू णैसर्गिक कसे वाटणार ? बाकी उर्ध्व लागलाय. अधोमुख होण्याच नावंच काढायला मागत नाहीये. हे मात्र णैसर्गिक आहे हो.
8 May 2010 - 9:14 am | प्रकाश घाटपांडे
आम्हाला हे स्वप्नवत वाटत. आमचे मते णैसर्गीक साठी मेकप न करण्याची गरज आहे. यात सम्द्यांणी मेकप मारलाय. सबब हे णैसर्गीक णाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 May 2010 - 10:15 am | टारझन
घाटपांण्ड्याणु ... तुम्हाला काय पघायला सांगितलंय .. तुम्ही काय पघताय ? =))
णापास ... णापास झालात तुम्ही !!
8 May 2010 - 9:51 am | नावातकायआहे
अ ते झ...सगळेच फोटु णैसर्गीक हैत. काही जरा 'जास्त्च' णैसर्गीक हैती.. ;)
8 May 2010 - 10:10 am | नितिन थत्ते
कधी नव्हे ते त्यांनी काही वेगळा धागा काढला त्याचे विडंबन करायची काय गरज होती? ते विविध लज्जागौरींची चित्रं लावून... :(
=))
ख्रराटुत्सु
8 May 2010 - 10:20 am | बाबुराव
वरुन एक लंबरचा फोटू जरशीक नॅचरल वाट्टो.
बाबुराव :)
8 May 2010 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
आ हा हा हा टारोबा.....
सकाळी सकाळी आमच्या आयेशाचा फोटु दाखवलास आणी कॄतकृत्य केलेस बाबा. देव तुझे मोठे करो.... आयुष्य.
कडबा६९
*************************************************
टारझन तो टरझनच!! दुसर सर्व पिवळी कव्हर घालुन ब्रम्हचर्याची पुस्तके वाचण्यासारख........!
»
8 May 2010 - 1:44 pm | टारझन
=)) =)) =)) देव काय मोठे करेल मित्रा ??? आपले आपल्या हातात आहे .. आयुष्य .. कीती मोठं करायचं ते देखील !! म्हणुन म्हणतो निर्व्यसणी रहा , नसत्या रिस्क घेऊ नका :)
कसला फिस्स्स्साकरुन हसलोय म्हणुन सांगु .. अगदी मुसु/चित्र्यां सारखा
8 May 2010 - 3:47 pm | परिकथेतील राजकुमार
To,
टारझन.
कोदा६९
तुझ्या इमेलवर 'तो' इमेल केला म्हणून हे अस काय??
आवडला नव्हता तर काढुन टाकायचा ना यार!!
आणि माझ्या सारख्या यंगगर्मी लो़कांचा इमेलही वाळीत टाकायचा असतो रे...........चर्चेतुन मुर्च्छा आणि रंगकर्मीतुन अंगगर्मी काढतात ना तसा.......जस आज मी स्वःताला समजतोय...मुर्च्छा येउन कुठेतरी पडलेला.
प्लीझ ह्या प्रतिसादाची खेचु नकोस .......
बाकी मला नव्हत आवडल तो इमेल करुन.पण लेखनीक रुग्नांचे काही problem असतात रे.तसे माझे आहेत,आता तु मला लेखनीकक रुग्न समजलास तरी हरकत नाही त्या कारणाने तु 'त्या' इमेलला तरी seriously घेणार नाहीस.
Bye,have a nice time!
सिंदबाद आणी टारझन पाकिस्तानात................. हे लिहणार होतो पण आता नाही लिहणार आहे ते राहु दे
*************************************************
एक उपेक्षीत...................कोदा............भयानक पण नाही आणी पाठलाग पण नाही.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
8 May 2010 - 6:19 pm | शानबा५१२
आर अस का होतया माझ्याबरबर.कय कलत न्हाय..यडा व्हयन मी......यीथ मिपा वर भी शांती न्हाय.............
![]()
" alt="" />
यवढा यकटा राहतु ना? मग तरी भी!! चालल जातो लांब कुठ तरी ह्यी दुनिया काय न ह्य लोक काय आपल कोन्ह न्हाय...जातु लांब.......बांबानु खुश राव्हा.........तुमला(आन सर्वांनाच हो) नको असलेला शानबा(शान्=सुशांत) चालला दुर.....खुश राव्हा...........आपल काय जगु असच मनाची कोंडी करुन,यकट जगायच न यकट मरायच............"परत य" बोलणार भी गेल की हो सोडुन बरसांपुर्वी..........
![]()
" alt="" />
9 May 2010 - 1:01 pm | अप्पा जोगळेकर
आपले आपल्या हातात आहे .. आयुष्य .. कीती मोठं करायचं ते देखील !!
आपला हात जगन्नाथ हेच खरे.
8 May 2010 - 2:52 pm | शानबा५१२
To,
परीकथेतला राजकुमार.
कडबा६९
तुझ्या कथेला 'तो' प्रतिसाद दीला म्हणून हे अस काय??
आवडला नव्हता तर काढुन टाकायचा ना यार!!
आणि माझ्या सारख्या उपेक्षीत लो़कांचा प्रतिसादही वाळीत टाकायचा असतो रे...........तांदळातुन खडा आणि दुधातुन माशी काढतात ना तसा.......जस आज मी स्वःताला समजतोय...माशी आणी खड्यासारखा कुठेतरी पडलेला.
प्लीझ ह्या प्रतिसादाची खेचु नकोस .......
बाकी मला नव्हत आवडल तो प्रतिसाद देउन.पण मानसिक रुग्नांचे काही problem असतात रे.तसे माझे आहेत,आता तु मला मानसिक रुग्न समजलास तरी हरकत नाही त्या कारणाने तु 'त्या' प्रतिसादाला तरी seriously घेणार नाहीस.
(it cn make sm1 feel sory 4 me bt it does nt mean dat,i jst wrote wat i felt)
Bye,have a nice time!
TO HIDE MY TEARS I DO MY CRYING IN THE RAIN.................. हे लिहणार होतो पण आता नाही लिहणार आहे ते राहु दे
*************************************************
एक उपेक्षीत...................शान............शानबा पण नाही आणी कडबा पण नाही.
9 May 2010 - 12:29 am | मीनल
ह्या टारझनला जंगलात धाडून द्यायला हवं. तिथे सगळंच नैसर्गिक असतं.
:D
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
9 May 2010 - 11:01 am | श्रावण मोडक
टार्या... =))
9 May 2010 - 11:21 am | टारझन
१-अ - प्रभो , बाबुराव , नावातकायआहे
१-ब - नावातकायआहे , सुचेल तसं
२-अ - नावातकायआहे , प्रभो
२-ब - नावातकायआहे , सुचेल तसं
संदिग्ध प्रतिसादांचा विचार केलेला नाही. अजून काही प्रतिसाद मिळाल्यास निष्कर्ष काढणे सोपे जाईल...
युयुयु
-------------------------------------
- कोणत्यातरी लेखकाचे लेख घ्याचेत, ते कशाने तरी ठेचावेत, कुठलेही प्रतिसाद द्यावेत, काहीतरी मज्जा नक्की येईल.
9 May 2010 - 8:22 pm | प्रभो
आम्हाला चारही फोटो नैसर्गिकरित्या आवडले आहेत.. :)
9 May 2010 - 6:53 pm | पाषाणभेद
टारझन, कालच हा धागा बघीतला पण काय कळाला नव्हता. अरे धाग्याच्या नावात फक्त कंस टाकून कसे समजणार की हे कोणाचे विडंबन आहे ते? मुळ धाग्याची लिंक नाही का द्यायची? आँ?
आज सगळी पाने निट पाहिली अन मुळ धागा बघितला. नंतर तुझ्या फोटोंशी तुलना केली. तेव्हा कोठे रेफरंस लागला बाबा.
बाकी नैसर्गीक काय अन कृत्रीम काय आपले मानन्यावर आहे. त्याचा तुम्ही काय उपयोग करतात त्यावर त्या त्या आनंदाची डेफ्थ अवलंबून आहे. डेफ्थ म्हणजे खोली.

डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही