भाषांतरासाठी मदत हवी आहे........

मितभाषी's picture
मितभाषी in काथ्याकूट
22 Apr 2010 - 3:15 pm
गाभा: 

नमस्कार मित्रांनो,

मला खालील क्वालिटी पॉलिसीचे मराठीत भाषांतर हवे आहे. कृपया मदत कराल का?

xxxxx Quality, Environment and Safety Policy

xxxxxx is the union of community, shareholders. vendorr, contractor and employee.

Stakeholders united, individuals from all walks of life in our global community, working together for gretter success.

xxxxxx will continually seek out ways to exceed stakeholders expectations in providing product and service with sustainable Quality, Technology, cost and value.

It is our understanding that measures for health & safety and commitment to full environmental compliance, will be as proactive as our product itself.

धन्यवाद मित्रांनो.

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

22 Apr 2010 - 4:48 pm | जयंत कुलकर्णी

xxxxचे दर्जा, पर्यावरण व सुरक्षितता धोरण
XXX ही एक भागदारक, पुरवठेदार आणि कामगार यांची एक व्यापारी संघटना आहे.
xxxxचे भागदारक, हिस्सेदार, आणि जागतिक समुदायातील व्यक्ती या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच आमचा प्रगतीपथावर राहण्याचा प्रयत्न राहील.
आमच्या उत्पादनाचा दर्जा, आणि सेवेचा दर्जा हा आमच्या भागदारक आणि ग्राहकांच्या अपेक्षा पुर्ण करणारा असेल असा आमचा कटाक्ष असेल, किंबहुना त्याचा दर्जा हा त्या अपेक्षांपेक्षाही जास्तच असेल असा आमचा प्रयत्न राहील.
पर्यावरण, आरोग्य, सुरक्षितता यांची धोरणे राबविण्यासाठी प्रथमपासूनच काळजी घेतली पाहिजे अशी आमची धारणा आहे, जसे आमचे उत्पादन.

उत्पादन काय आहे हे कळले असते तर बरे झाले असते. तसेच मुळ मजकुरात बर्‍याच चुका आहेत. असो. आपल्याला यात सुधारणा करता येईल. बरीच !

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

मितभाषी's picture

22 Apr 2010 - 5:10 pm | मितभाषी

धन्यवाद कुलकर्णीसाहेब, :)

वेळ काढुन मदत केल्याबद्दल.
सकाळपासुन बंगाल्यानं (बॉस) वात :( आणला होता, 'जडा मुझे ट्रान्सलेट कडके देना मडाठीमे'. अस म्ह्णुन.
त्याच्या थोबाडावर फेकतो आता हे. ;)

भावश्या.

जयंत कुलकर्णी's picture

22 Apr 2010 - 7:34 pm | जयंत कुलकर्णी

बंगाली लोकं ही उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांपेक्षा वाईट असतात असे माझे मत आहे, पण आपण आपल्या साहेबाच्या तोंडावर हे फेकून मारु नये. :-) त्यांना हाताळायचे दुसरे मार्ग आहेत.

बाकिच्यांनी सुचवलेल्या सुधारणा अगदी बरोबर आहेत.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

जयंत कुलकर्णी's picture

22 Apr 2010 - 7:41 pm | जयंत कुलकर्णी

बंगाली लोकं ही उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकांपेक्षा वाईट असतात असे माझे मत आहे, पण आपण आपल्या साहेबाच्या तोंडावर हे फेकून मारु नये. :-) त्यांना हाताळायचे दुसरे मार्ग आहेत.

बाकिच्यांनी सुचवलेल्या सुधारणा अगदी बरोबर आहेत.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

---
मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

मितभाषी's picture

22 Apr 2010 - 5:41 pm | मितभाषी

दर्जाऐवजी गुणवत्ता हा शब्द चपखल वाटतो.

शुचि's picture

22 Apr 2010 - 6:38 pm | शुचि

contractor = कंत्राटदार ?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.