आपल्या प्रतिसादाचा अर्थ कळला नाही...
"हे कार्टून एखाद्या निसर्गचित्रासारखे दिसते आहे! "असा अर्थ घेतला तरी त्यातून काही एक अर्थ निघत नाही, उलट अर्थाचा विनोदी अनर्थ त्यातून निर्माण होण्याची शक्यता आहे...
तेव्हा कृपया आपण आपल्या प्रतिसादाचा अर्थ समजावून सांगावा, ही विनंती...!!!
प्रतिक्रिया
30 Mar 2010 - 7:02 pm | झकासराव
भारी आहे.
कृपाशंकराचा साप :D
1 Apr 2010 - 4:31 pm | खादाड
:)) :)) :)) :))
1 Apr 2010 - 4:38 pm | शानबा५१२
निसर्गचित्र छान आहे!
*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****
3 Apr 2010 - 8:01 pm | निमिष सोनार
आपल्या प्रतिसादाचा अर्थ कळला नाही...
"हे कार्टून एखाद्या निसर्गचित्रासारखे दिसते आहे! "असा अर्थ घेतला तरी त्यातून काही एक अर्थ निघत नाही, उलट अर्थाचा विनोदी अनर्थ त्यातून निर्माण होण्याची शक्यता आहे...
तेव्हा कृपया आपण आपल्या प्रतिसादाचा अर्थ समजावून सांगावा, ही विनंती...!!!
2 Apr 2010 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त !
मिपावर तांत्रिक कारणामुळे प्रतिसाद उडालेले दिसतात. जिथे प्रतिसाद टाकले होते. तिथे आठवून आठवून प्रतिसाद डकवतोय. :)
-दिलीप बिरुटे
3 Apr 2010 - 8:06 pm | निमिष सोनार
आपली प्रतिक्रिया प्रेरणादायी!
अजून याही पेक्षा चांगल्या कलाकृती माझ्या हातून निर्माण व्हाव्यात अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो....