नमस्कार मंडळी
पॅन्झीची फुले माझ्याकडे यावीत म्हणून रोपे बनवण्याचा प्रयत्न अखेर या वर्षी जमला. ही फुले अमेरिकेत हौशी लोक बर्याच प्रमाणात लावतात अशी माझी माहिती आहे. तेथील मिपाकर अधिक सांगू शकतील. पुण्यात किंवा पुण्याच्या जवळपास मी तरी फारशी बघितलेली नाहीत. हवामानाचा विचार करता पुण्यात बहुतेक थंडीतच जमेल असे मला वाटते. (मी जानेवरीत रोपे तयार केली होती)
प्रदीप
प्रतिक्रिया
25 Mar 2010 - 11:06 am | विसोबा खेचर
वा! :)
25 Mar 2010 - 12:12 pm | बज्जु
मस्त एकदम.
ही घ्या माझ्यातर्फे भेट.
बज्जु
25 Mar 2010 - 1:25 pm | स्वाती दिनेश
छान आहेत फोटो, ह्या तुमच्या पॅन्झी ला आमच्याकडे श्विगरमुटरची म्हणजे सासूची फुले म्हणतात,:)
स्वाती
10 Apr 2010 - 4:26 pm | गणपा
मस्त फुले.
हा हा हा
माझी लेक या फुलांना मिकी-मिनी माउस म्हणते.
11 Apr 2010 - 3:06 am | शुचि
सह्ही :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
10 Apr 2010 - 3:09 am | शुचि
आता वसंत ऋतूत पॅन्झी दिसायला लागल्यात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara
10 Apr 2010 - 2:46 pm | मदनबाण
सुंदर फुलांचे मस्त फोटो... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
10 Apr 2010 - 4:51 pm | अमोल केळकर
संदरच फोटो आले आहेत
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा