अभिनंदन

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
24 Mar 2010 - 2:42 pm
गाभा: 

कोर्टाचे अभिनंदन
कारण
१. शिक्षकांना पल्स पोलियो, हागणदारी सर्वे व इतर जोखडातुन मुक्त केल्याबद्दल
२३. लिव इन रिलेशनशिप ला मान्यता दिल्याबद्दल
(कृष्ण आणि राधेचा दाखला का द्यावा ते मात्र कळाले नाही)

प्रतिक्रिया

सन्दीप's picture

24 Mar 2010 - 3:21 pm | सन्दीप

कृष्ण आणि राधेचे अभिनंदन.

समंजस's picture

24 Mar 2010 - 3:37 pm | समंजस

कोर्टाचे आणि शिक्षकांचे सुद्धा!!
( आता प्राथमिक सरकारी शाळांचे निकाल चांगले लागायला हरकत नाही :) )

बाकी लिव इन रिलेशनशिप ला मान्यता आणि कृष्ण-राधा यांचा दाखला या
दोहोंमध्ये काय संबंध :?

निरन्जन वहालेकर's picture

24 Mar 2010 - 3:44 pm | निरन्जन वहालेकर

कदाचित एका वेळी एक लिवइन रीलेशन. + + 16108 इतर रीलेशन साठी कोर्टाची परवानगी अभिप्रेत असावी

चिरोटा's picture

24 Mar 2010 - 4:13 pm | चिरोटा

लिव इन रिलेशनशिप ला मान्यता दिल्याबद्दल

अभिनंदन कोर्टाचे.अनेक वर्षे अडकलेले बोळे निघाले म्हणायचे एकदाचे.
लग्नाआधी 'शेण खायला' आता कायद्याची आडकाठी असणार नाही.
भेंडी
P = NP

II विकास II's picture

24 Mar 2010 - 4:14 pm | II विकास II

>>लग्नाआधी 'शेण खायला' आता कायद्याची आडकाठी असणार नाही.
नाहीतरी, कायद्याची आडकाठी कधी होती?

चिरोटा's picture

24 Mar 2010 - 6:32 pm | चिरोटा

बरोबर. खुशबु ह्या दाक्षिणात्य अभिनेत्रीने 'लग्नाआधी संबंध ठेवण्यात काही गैर नाही' असे काहीसे विधान केले होते.त्याविरुद्ध अनेक जण कोर्टात गेले होते.कोर्टाने त्याना असा काही कायदाच नसल्याचे सांगितले.
भेंडी
(आजची खादाडी-दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबु बरोबर आज थंडगार उसाचा रस पिवूया!!)
P = NP

विनायक प्रभू's picture

24 Mar 2010 - 7:16 pm | विनायक प्रभू

त्याला शेण म्हणतात तर.

शानबा५१२'s picture

24 Mar 2010 - 4:24 pm | शानबा५१२

विवाहबाह्य संबध हा गुन्हा नाही असा पण निर्णय काल झाला....ह्यासाठी कोणाचे अभिनंदन करायचे ते ठरवा आणि एक लेख लिहुन टाका.

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2010 - 5:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे अभिनंदन...!!!
सुटले बिचारे.....!

-दिलीप बिरुटे

समंजस's picture

24 Mar 2010 - 7:57 pm | समंजस
  • सुटले बिचारे.....!

>:) >:)

सर तुम्हाला काय वाटले? मायबाप सरकार एवढ्या लवकर पराभव स्विकारणार? हक्काचं ओझेकरी असंच जाउ देणार??
बघत रहा..... :D

ज्ञानेश...'s picture

24 Mar 2010 - 6:10 pm | ज्ञानेश...

शिक्षकांचे आणि लिव्हीनोत्सुकांचे अभिनंदन.

शुचि's picture

24 Mar 2010 - 7:33 pm | शुचि

"लिव्ह इन रिलेशनशिप" कायद्याने मान्य आहे पण चोंबड्या शेजार्‍यापाजार्‍यांचं काय? यांना शिंच्यांना भारी चौकशा असतात कोणाच्या बेडरूम मधे कोण काय करतो त्याच्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

पक्या's picture

24 Mar 2010 - 10:06 pm | पक्या

कुठले शेजारी ? अमेरिकेत तर असं काही नस्तं बुवा. आणि देशात म्हणाल तर आता पूर्वी सारखे शेजारी राहिले नाहित. प्लॅट संस्कृतीमुळे
आपल्या शेजारी कोण आहे हे ही कित्येकदा माहित नसते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

II विकास II's picture

24 Mar 2010 - 10:26 pm | II विकास II

>>कुठले शेजारी ? अमेरिकेत तर असं काही नस्तं बुवा. आणि देशात म्हणाल तर आता पूर्वी सारखे शेजारी राहिले नाहित. प्लॅट संस्कृतीमुळे

मलाही असेच प्रश्न पडले होते.

अविनाशकुलकर्णी's picture

24 Mar 2010 - 7:37 pm | अविनाशकुलकर्णी

विवाहोत्तर संबध हा गुन्हा नाही असा निर्णय कधि होणार......

वेताळ's picture

24 Mar 2010 - 10:32 pm | वेताळ

१. शिक्षकांना पल्स पोलियो, हागणदारी सर्वे व इतर जोखडातुन मुक्त केल्याबद्दल

ह्या व्यतिरिक्त शिक्ष़क काही काम करतात?
वेताळ

विकास's picture

25 Mar 2010 - 3:42 am | विकास

एक कुतुहल म्हणून प्रश्न पडला आहे...

लिव्ह-इन साठी जर सुप्रिम कोर्ट हे राधा-कृष्णाचा दाखला देते तर उद्या त्यातून अपत्यनिर्मिती झाल्यावर त्या जोडप्यातील पुरूषाने काढता पाय घेतला, तर त्या संदर्भात कोर्ट हे त्या स्त्रीस विश्वामित्र-मेनकेचा संदर्भ देणार आहे का?

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मिली's picture

25 Mar 2010 - 3:12 pm | मिली

लिवीन - या नवीन तरतुदीमुळे प्रश्न सुटणार आहेत की नवीन निर्माण होणार आहेत ? तसेही ज्याची त्याची मर्जी म्हणा. थोडीच कोणी थाम्बले होते आतापर्यन्त हा कायदा होण्यासाठी ? ;-)

आणि हो सर्व कायदे प्रश्न सुटण्यासाठीच असतात हा उगाचच आमचा समज ... असो ....