माझी रांगोळी

जयवी's picture
जयवी in कलादालन
10 Feb 2010 - 6:50 pm

कला

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2010 - 7:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

और भी आने दो...!

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

10 Feb 2010 - 7:35 pm | विसोबा खेचर

अतिशय सुरेख रांगोळी!

जयू, अगं तुझ्यात गुण तरी किती आहेत? काव्य, उत्तम निवेदन, रांगोळी!

स्वयंपाकही उत्तम करत असशील. आमच्या भावजींना अगदी गुणी बायडी मिळाली हो! :)

तात्या.

मीनल's picture

10 Feb 2010 - 8:23 pm | मीनल

ही घ्या जयूताईच्या स्वयंपाककलेची काही उदाहरणं-

मीनल.

विसोबा खेचर's picture

10 Feb 2010 - 11:20 pm | विसोबा खेचर

पाकृ क्लासच दिसताहेत! :)

(जयूचा फ्यॅन) तात्या.

जयवी's picture

11 Feb 2010 - 9:41 am | जयवी

शुक्रिया तात्या :)
आता एक मैफल गाण्याची अन खाण्याची overdue झाली :)

स्वाती२'s picture

10 Feb 2010 - 7:51 pm | स्वाती२

मस्तच!

मीनल's picture

10 Feb 2010 - 7:59 pm | मीनल

जयूताई तूझ्या इतर ही रांगोळ्या फार सुंदर आहेत.
जश्या की .--
क्लोज अप
गणपती भोवतालची

तूझ्या प्रत्येक रांगोळीत नाविन्य आहे. कधी ताजी हिरवी लांबट पाने तर कधी शिंपले तर कधी मण्यांचे तोरण तर कधी रंगित अर्धगोलाकार गोट्यांसारखी दगड .
इथली भिंतीवरची नक्षी ही काय सुरेख आहे!
तशीच ती काळ्या बॅकग्राउंडची सुध्दा.

तूझ्या निदान ह्या कलेची तरी कॉपी मारायची आहे. :$
कविता, गायन माझ्यासाठी `out of reach` आहे . :(
कावळ्याने शुभ्र पिसे लावली तरी तो हंस थोडेच दिसणार? :D

खूप दिवस विचारायच राहून ही गेल होत.ते विचारते---
ते आकाशी काय आहे? तांदूळ रंगवले आहेस का? फुलाच्या पाकळ्या नक्की नाहीत. क्लोज अप मधे थर्माकोल सारख काही तरी वाटतय.
काय आहे ते?

मीनल.

जयवी's picture

11 Feb 2010 - 9:38 am | जयवी

मीनल...अगं किती कौतुकानं सगळे दुवे दिलेस गं.... !!
Its flattery !!
पण खूप छान वाटलं गं !!
असंच प्रेम असू दे :)
तहे दिल से शुक्रिया राणी :)
मात्र ते कावळा आणि हंस वगैरे अजिबात आवडलं नाही. प्रत्येकात काही ना काही तरी विशेष असतंच. आपण शोधायचं असतं फक्त :)
ते आकाशी रंगाचे पण बारीक दगड आहेत. इथे फार सुरेख, एका आकाराचे असे दगड मिळतात. नवा रंग दिसला की मी घेऊन ठेवते :)

शुचि's picture

10 Feb 2010 - 11:18 pm | शुचि

मला ते शिंपले आवडले.
सुंदर रांगोळी.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

चित्रा's picture

11 Feb 2010 - 5:32 am | चित्रा

रांगोळी. आणि मीनल यांनी दिलेले दुवे पाहून तर खूपच छान वाटले.

जयवी's picture

11 Feb 2010 - 9:47 am | जयवी

राजासाहेब, तात्या, मीनल, स्वाती, शुचि, चित्रा मनापासून धन्यवाद :)

मदनबाण's picture

11 Feb 2010 - 11:16 am | मदनबाण

जबराट... :)
रांगोळी आणि फोटु दोन्ही लयं म्हणजी लयं भारी... :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

टुकुल's picture

11 Feb 2010 - 1:13 pm | टुकुल

हेच म्हणतो.

--टुकुल

जयवी's picture

12 Feb 2010 - 7:21 pm | जयवी

मनापासून धन्यवाद दोस्तांनो :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Feb 2010 - 7:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मॅडम, हल्ली तुम्ही एका प्रसिद्ध नाटकात अभिनय केल्याची आंतरजालावर बातमी आहे.
उस नाटक के बारे मे, अभिनय के बारे मे कुछ लिख्खो ना !

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

12 Feb 2010 - 9:51 pm | चतुरंग

रांगोळीत रंगीत दगड आणि मण्यांचा वापर फारच कल्पक आहे!
(लांबट पानं कोणत्या झाडाची आहेत? आंब्याची वाटत नाहीत.)

चतुरंग

जयवी's picture

18 Feb 2010 - 12:18 pm | जयवी

अरे इथे वाळवंटात फार काही झाडं नसतात. आपण घराच्या कुंपणाला मेंदीची झाडं लावतो ना...तशी झाडं आहेत इथे.....त्याचीच आहेत पानं.