माघ पोर्णिमा विशेषांक

संजा's picture
संजा in काथ्याकूट
27 Jan 2010 - 3:13 pm
गाभा: 

येत्या ३० जानेवारीला 'माघ पोर्णिमा' आहे त्या निमित्ताने
मिसळपावचा "माघ पोर्णिमा विशेषांक " काढावा असे मी सगळ्यांना मंडळीना सुचवू इच्छितो.
ह्या अंकात फक्त चेष्टा,कुचेष्टा, टींगल, टवाळी अशा उत्साहवर्धक साहित्याचा समावेश असावा असे माझे वैयक्तिक मत आहे.
तेव्हा आपापली मतं मांडा पाहू.

प्रतिक्रिया

पक्या's picture

28 Jan 2010 - 3:26 am | पक्या

कुचेष्टा, टींगल, टवाळी ह्याने उत्साह कसा काय वाढतो ब्वॉ?

जय महाराष्ट्र , जय मराठी !