एम्प्रेस बगीचा, पुणे २०१० बडज अ‍ॅन्ड ब्लुम

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in कलादालन
25 Jan 2010 - 5:36 am

असे काम, मनासारखा मोबदला, असे योग, नशीब माझे. ह्या आनंदाला जोड नाही. निकॉन पी ९०. २२/२३ जानेवारी, २०१०, ह्या प्रदर्शनीचे चलचित्रण युट्युबवर बघा. दुवे हे असे --
http://www.youtube.com/watch?v=wBjy7eBYTO0
http://www.youtube.com/watch?v=tukC6OmU8kQ
http://www.youtube.com/watch?v=tp0_mxWhq4M
http://www.youtube.com/watch?v=iFLMP428gsY
http://www.youtube.com/watch?v=jV215DlNeYU

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Jan 2010 - 6:23 am | मदनबाण

छान आहेत फोटो...

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

सुनील's picture

25 Jan 2010 - 6:58 am | सुनील

मस्त फोटो. अजून काही पहायला आवडले असते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

=)) =)) =))

'एम्प्रेस गार्डन' म्हटल्यावर मलाही तसेच वाटले!

असो.
फोटो छान.

पक्या's picture

25 Jan 2010 - 7:16 am | पक्या

गुलाब खूपच संदर दिसतायेत.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

प्रमोद देव's picture

25 Jan 2010 - 8:20 am | प्रमोद देव

मस्त आहेत सगळी छायाचित्रं!

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jan 2010 - 9:41 am | प्रकाश घाटपांडे

उत्तम फोटो. इंद्रधनुष्याची वेळ कितीची?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विनायक रानडे's picture

25 Jan 2010 - 3:27 pm | विनायक रानडे

संध्याकाळी ४.४५ ला. अहो एका जागे वर तर ४ फूटाच्या अंतराने तीन एका वेळेला दिसत होते. पण गर्दी खुप जास्त असल्याने ते छायाचित्र थोडे बिघडले.

भटकंती अनलिमिटेड's picture

25 Jan 2010 - 9:14 pm | भटकंती अनलिमिटेड

जवळपास सर्व फोटोंचे हायलाईट डिटेल्स गेले आहेत, ओव्हरएक्सपोझ झाल्यामुळे. पुढल्या वेळी एक स्टॉप कमी एक्सपोजर ठेवून प्रयत्न करावेत.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

बंडू बावळट's picture

26 Jan 2010 - 7:37 pm | बंडू बावळट

सुंदर!

शुचि's picture

4 Feb 2010 - 6:51 pm | शुचि

सर्व छायाचित्रे सुन्दर. माझं आवडतं - सप्तरंगी इन्द्रधनुष्य.

अवांतर- या शिंच्या समलैंगीक संबंध ठेवणार्‍या लोकांनी सगळा बट्ट्याबोळ केलाय - इन्द्रधनुष्य निशाणी ठेऊन. कचेरीत संगणकावर वॉलपेपर म्हणून इन्द्रधनुष्य लावायची चोरी. :''(
*********************
काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

शाहरुख's picture

5 Feb 2010 - 10:40 am | शाहरुख

>>कचेरीत संगणकावर वॉलपेपर म्हणून इन्द्रधनुष्य लावायची चोरी
काय वाट्टेल ते..

श्री. रानडे, आपण छायाचित्रणाबद्दल लिहिता त्या मानाने चित्रे विशेष वाटली नाहीत.

विनायक रानडे's picture

5 Feb 2010 - 2:31 pm | विनायक रानडे

चित्राची प्रत्येक वेळ मनासारखी जुळून येइल ही निश्चीती नसते. ही टेबल टॉप फोटोग्राफी नाही. हा व्यावसाय आहे. ज्यानी पैसे दिले त्याला ते आवडण्याला महत्त्व आहे. मी "नाव - वाजलेला" आहे असे फुकट गर्वाने मूळीच कधीही सांगणार नाही, इच्छाही नाही. मी जे अनुभवले ते कोणाला हवे असल्यास देण्याची एच्छा आहे खाज नव्हे. कृपया फार मनावर घेउ नका. निवड स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

विनायक रानडे's picture

5 Feb 2010 - 9:50 am | विनायक रानडे

ऐकावे जनाचे करावे मनाचे. छाया चित्र घेताना तुम्हाला जाणवलेले निशाणीचे साम्य मला जाणवले नव्हते. पण चित्रातील एम्प्रेस पाटी मुद्दाम चौकटीत घेतली. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा आभारी आहे.