कोपनहेगन परिषद

अमोल नागपूरकर's picture
अमोल नागपूरकर in काथ्याकूट
4 Dec 2009 - 12:01 pm
गाभा: 

पुढील आठवड्यात कोपनहेगनला भरत असलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेविषयी माहिती हवी आहे. तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?

प्रतिक्रिया

प्रभो's picture

4 Dec 2009 - 8:42 pm | प्रभो

आला परत दोन ओळीचा धागा.......

>>तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?

चांगलेच होतील की....प्रदुषण कमी होईल..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

वेताळ's picture

4 Dec 2009 - 9:21 pm | वेताळ

तसेच काल भारताने आपल्या कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ % कपात करण्याची घोषना केली आहे. त्याचे परिणम काय होतिल ?

ह विनोद आवडला.
बाकी समुद्रात,एव्हरेस्टवर,अ‍ॅमेझॉनच्या जंगलात मंत्रीमंडळाच्या बैठकी घेण्याने काय साध्य होणार असा प्रश्न विचारला असता तर विचार करावा लागला असता.

वेताळ

पाषाणभेद's picture

5 Dec 2009 - 9:57 am | पाषाणभेद

"कर्ब उत्सर्जनामधे २०२० पर्यन्त २०-२५ %" ????

हे कसे काय मोजणार बुवा?? अन मोठ्या मोठ्या धेंडी देशांचे काय?
------------------------
The universal symbol for diabetes

पासानभेद बिहारी