ई पुस्तके

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
22 Nov 2009 - 11:45 pm
गाभा: 

डाउन लोड केलेली ई पुस्तके वाचताना बरेच वेळा अधेमघे वा सुरवातिला पान कोरे सोडले असते.असे आढळले. व त्या वर "This page intentionally left blank " असे लिहिले असते त्याचे कारण कुणी समजावुन सांगु शकेल का?

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

22 Nov 2009 - 11:56 pm | देवदत्त

ते ईपुस्तकात म्हणून नसेल. छापील पुस्तकातच केले असेल.
एखादे प्रकरण (chapter) ठराविक पानांवरच सुरू करायचे अशा प्रकारच विचार असेल.

पाषाणभेद's picture

24 Nov 2009 - 2:39 am | पाषाणभेद

हॅ हॅ हॅ... माझ्या मते त्यांचा काहीतरी खास हेतू असतो एक पान कोरे सोडायचा. म्हणूनच ते "This page intentionally left blank " असे लिहित असतात.
--------------------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही.

पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै सिकीरूटी की आवश्यकता है | रहेना, खाना, पीना मुफ्त रखेगा | साल में दो बार युनिफोर्म | अन्य नौकरीयां भी उपलब्ध | नौकरी पाने के लिए हमे कान्टेक करें |)
(गुडगूडी टाईम्स -छोटा विज्ञापन बडा काम )

हा वाचा. बरीच रंजक माहिती मिळेल.

(इंटेन्शनली ब्लँक)चतुरंग

अविनाशकुलकर्णी's picture

24 Nov 2009 - 11:16 am | अविनाशकुलकर्णी

चतुरंग....मनापासुन धन्यवाद..डोक्याचा भुगा झाला होता या प्रश्णाने

=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>