मटाची फोटो ग्यालरी एकदा नजरेखालून घाल. मिपाची "हिच्यावर माझा फार जीव" ही दाक्षिणात्य स्त्रियांची साधारणतः समान शरीरयष्टी, परंतु कमी कपडे, असे गणित मांडलेस, तर मटाची ग्यालरी होते.
हा कुल्क्या तुला गंडवतोय रे ! सांभाळून राहा !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
प्रतिक्रिया
15 Nov 2009 - 12:01 pm | विसोबा खेचर
कृपया मिपा तंत्रविभागप्रमूख नीलकांतला भेटा किंवा लिहा..
आमची सर्वच चांगल्या कामांना मंजुरी असते..
तात्या.
15 Nov 2009 - 12:13 pm | मिसळभोक्ता
आमची सर्वच चांगल्या कामांना मंजुरी असते
अरे तात्या,
हा कुलकर्णी तुला गंडवतोय !
मटाची फोटो ग्यालरी एकदा नजरेखालून घाल. मिपाची "हिच्यावर माझा फार जीव" ही दाक्षिणात्य स्त्रियांची साधारणतः समान शरीरयष्टी, परंतु कमी कपडे, असे गणित मांडलेस, तर मटाची ग्यालरी होते.
हा कुल्क्या तुला गंडवतोय रे ! सांभाळून राहा !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Nov 2009 - 12:08 pm | टारझन
हा धागा "कला" ह्या टॅग मधे पाहुनच कलागुणांची कल्पना यावी :)
बाकी चालू द्या कुलकर्णी साहेब ;)
- कल्ला'कार
15 Nov 2009 - 12:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अरेच्चा, माझी प्रतिक्रिया गायब? मटा फोटोगॅलरीला पॉर्न म्हटल्याचा कोणाला ब्वॉ एवढा राग यावा?
अदिती
15 Nov 2009 - 12:17 pm | मिसळभोक्ता
पॉर्न हा अपशब्द आहे भांचोत !
कुणाही सभासदाला अपशब्द उच्चारण्यासाठी हे संकेतस्थळ म्हणजे काय उकिरडा आहे काय ? बाझवला तिच्यायला.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
15 Nov 2009 - 12:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ओ काका, जागे व्हा, नीट वाचा. मटाची फोटोग्यालरी काय मिपाची सभासद आहे का काय?
अदिती