आमची प्रेरणा
१) मालकाने "पंजा"त पकडलेले दोन बोके
२) तशा दोन्ही बोक्यांच्या "मलई" वेगवेगळ्या, त्यामुळे त्यांच्यात तशी स्पर्धा नाही.
३) तरीही, एकमेकांची खोड काढायची त्यांची "खुमखुमी" काही जात नाही.
४) कारण पिटातल्या प्रेक्षकांनी पिटलेल्या टाळ्या त्यांना "स्फुरण" देतात!
५) आणि त्यांच्याकडे हताशपणे पाहणारा मालकाचा नोकर.
प्रतिक्रिया
10 Nov 2009 - 3:27 pm | मदनबाण
हा.हा.हा... लयं भारी !!!
मदनबाण.....
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
10 Nov 2009 - 3:29 pm | अवलिया
हा हा हा मस्त !
पाच नं ला माझा फटु कसा काय मिळाला ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
10 Nov 2009 - 3:37 pm | सहज
हा हा हा