श श क २०२२
एटीन् टिल् आय् डाय..... (मराठी दिन लघुकथा स्पर्धा)"अरे बाबा, काय झालंय काय नक्की आजोबाला?" मी हा प्रश्न थर्ड टाईम विचारत होतो. बाबाचं अटेन्शनच नव्हतं माझ्याकडे. ते ही खरंच म्हणा, आपल्या मुलाकडे लक्ष न देण्याचा, आजोबा म्हणतो तो भारतीय संस्कार आमच्या बाबाने अजूनही हौसेने का काय म्हणतात ना तसा जपला होता, आपल्या एजची हाफ इयर्स कॅनडात घालवूनही! |
|
|
|
अठरा पावलांचा स्टार्ट (मराठी-दिन लघुकथा स्पर्धा)पोरं टीम पाडून तयार होती, पण जोशा कुठेच सापडत नव्हता. मधली सुट्टी निम्मी संपली होती. जोशा कॅप्टन. त्याच्याशिवाय खेळ चालू होऊ शकत नव्हता. |
वो शाम कुछ अजीब थी (मराठी दिनानिमित्तच्या कथास्पर्धेसाठी)वो शाम कुछ अजीब थी |
- ‹ previous
- 20 of 20