✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दहीहंडी २०१२

म
मदनबाण यांनी
Fri, 08/10/2012 - 13:55  ·  लेख
लेख
मंडळी सकाळ पासुन दहीहंडीची मजा अनुभवायला मिळत आहे... :) पाउस सुद्धा हजेरी लावुन आहे... :) पटकन गोविंदा पथके आणि त्यांची हंडी फोडण्याची कसरत टिपण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरा निकॉन डी-५१०० (हौशी फोटुग्राफर) मदनबाण.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
12705 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

वा वा छान! गोविंदा आला रे

मोहनराव
Fri, 08/10/2012 - 14:05 नवीन
वा वा छान! गोविंदा आला रे आला!
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
Fri, 08/10/2012 - 14:14 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

मस्त रे ...

छोटा डॉन
Fri, 08/10/2012 - 14:12 नवीन
झकास रे बाणा ... असेच अजुन अपडेट्स येऊ देत. जमलं तर 'संघर्ष' आणि ठाण्यातली दिघेसाहेबांची दहिहंडी ह्यांना हजरी लाऊन ये आणि इथे फोटो अपलोड कर ;) - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

जमलं तर 'संघर्ष' आणि

मदनबाण
Fri, 08/10/2012 - 18:32 नवीन
जमलं तर 'संघर्ष' आणि ठाण्यातली दिघेसाहेबांची दहिहंडी ह्यांना हजरी लाऊन ये आणि इथे फोटो अपलोड कर डॉन्या जमलं असतं हे देखील केल असत रे ! वरचे फोटो घाई घाईत काढुन मिपावर चढवुन हापिसात आलो... आमचा "संघर्ष" एकच ! तो म्हणजे काम एके काम. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

व्वा....व्वा.... बाणा... और

अत्रुप्त आत्मा
Fri, 08/10/2012 - 14:21 नवीन
Image removed. व्वा....व्वा.... बाणा... और आने दो ........सिलसिला जारी रहे. Image removed. वरिल चित्र.... स्पांडूज चे.पु.(न) पोस्ट ...सा-भार ;-)
  • Log in or register to post comments

जबर्या रे बाणा

स्पा
Sat, 08/11/2012 - 12:26 नवीन
जबर्या रे बाणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

छान

मी_आहे_ना
Fri, 08/10/2012 - 14:37 नवीन
मस्त.. आता कधी एकदा ऑफिसातून पळतोय हा माहोल बघायला असं झालंय.
  • Log in or register to post comments

गोविंदा आला रे आला जरा मटकी

उदय के'सागर
Fri, 08/10/2012 - 15:04 नवीन
गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिज-बाला :) ही असली गाणी आणि गोपाळकाल्याचा प्रसाद ह्याची जाम आठवण येतेय... धन्स रे मित्रा फोटो डकवल्याबद्दल ... कमीत कमी हे फोटो पाहून तिथे जाऊन आल्या सारखे तरी वाटले :) हे धंतड-तत्तड..!!!!!!
  • Log in or register to post comments

अंगावर शहारा आला

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 08/10/2012 - 15:14 नवीन
फोटो क्रमांक ७,८ आणि ९ बघून अंगावर शहारा आला. इतक्या उंचावर हे गोविंदा कसे जातात? त्यातील मधला एखाद्या गोविंदाचाही तोल गेला तरी सगळेच वरचे पडणार!! स्वतःच्या सुरक्षिततेबद्दल इतके बेफिकिर कसे असतात हे?
  • Log in or register to post comments

छान फोटो

चैतन्य दीक्षित
Fri, 08/10/2012 - 16:00 नवीन
मस्त आहेत फोटो. दुसरा आणि शेवटचा जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Fri, 08/10/2012 - 16:07 नवीन
मस्तच :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

आठव्या आणि नवव्या फोटोतले

इनिगोय
Fri, 08/10/2012 - 17:45 नवीन
आठव्या आणि नवव्या फोटोतले गोविंदा हंडीपासून एवढे लांब का दिसतायत..? हंडीला नुसती सलामी देतात की काय, तसं काही करतायत का?
  • Log in or register to post comments

हंडीला नुसती सलामी देतात की

मदनबाण
Fri, 08/10/2012 - 18:34 नवीन
हंडीला नुसती सलामी देतात की काय, तसं काही करतायत का? व्हयं जी... तसंच हाय ते... ६ किंवा ७ थर यांची सलामी,त्याच्यावर थर लावणारेच हांडी फोडु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

अस्सं.. ठाण्यात तर परत परत

इनिगोय
Fri, 08/10/2012 - 18:44 नवीन
अस्सं.. ठाण्यात तर परत परत हंड्या लागतात असं ऐकून आहे. म्हणजे एक फुटली तर पुन्हा दुसरी बांधायची.. असं रात्रीपर्यंत चालतं, खरंय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हंड्या रात्रीच फुटत असतात

नाना चेंगट
Fri, 08/10/2012 - 18:45 नवीन
हंड्या रात्रीच फुटत असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

रात्र

विनायक प्रभू
Fri, 08/10/2012 - 19:17 नवीन
कधी फुटते ते महत्वाचे नाही, फुटते ना बस्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

मग हे गोविंदा सकाळपासून रस्ते

इनिगोय
Fri, 08/10/2012 - 19:20 नवीन
मग हे गोविंदा सकाळपासून रस्ते आणि चौक भरत का फिरत असतात? खरंच माहीत नाही हो.. खिक्.. चुकलं हॅहॅहॅ करून सोडू नका हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

हंडीच्या शोधात. हि हि हि

नाना चेंगट
Sat, 08/11/2012 - 12:23 नवीन
हंडीच्या शोधात. हि हि हि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

मस्त रे... अजून येऊ देत फोटो

सुहास झेले
Fri, 08/10/2012 - 18:34 नवीन
मस्त रे... अजून येऊ देत फोटो :) :)
  • Log in or register to post comments

स्सही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 08/10/2012 - 18:34 नवीन
मस्त रे बाणा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आह्ह्ह !

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/10/2012 - 18:36 नवीन
इकडे असले काही नसते. भयानक मिस करतोय भारताला.
  • Log in or register to post comments

सहमत आहे. इकडे असलं काहीच

नाना चेंगट
Fri, 08/10/2012 - 18:43 नवीन
सहमत आहे. इकडे असलं काहीच नसतं :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

+१

कुंदन
Fri, 08/10/2012 - 18:49 नवीन
>>भयानक मिस करतोय भारताला. असेच म्हणतो. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पर्‍या,नान्या आणि कुंद्या ही

मदनबाण
Fri, 08/10/2012 - 19:08 नवीन
पर्‍या,नान्या आणि कुंद्या ही मला तर हेराफेरीची तिकडी दिसते आहे ! ;) सध्या मुक्काम पोस्ट युगांडा का ? ;) बाकी आपणा सर्वांच्या मौलिक प्रतिसादा बद्धल मंडळ आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा