मन न
मस्त पाऊस पडतोय,विचार येतो मनात की हे धुंद वातावरण एन्जॉय करावं, अनेक पर्याय आहेत की समोर, छानशी गझल ऐकत वाईनचे घोट घेत बसावं की अपूर्ण राहिलेल्या पुस्तकात गुडूप होऊन जावं, मैत्रीणीशी चॅट करत मनसोक्त वेळ घालवावा की एखादा गरमागरम पदार्थ चाखत जिव्हेला तृप्त करावं ?? यातलं काही करून मानवरची मरगळ जाईल अस वाटत नाही, आयुष्यात एका क्षणी एकही पुस्तक जवळच वाटत नाही की एखाद्या गोष्टीचा मनसोक्त आस्वाद घेऊन मन रमेल असंही वाटत नाही.सगळा रंगमंच सजलेला असताना आतली अस्वस्थता स्टेजवर पाय ठेऊच देईना.या मन नावाच्या अवयवाच काही कळत नाही,भवताल मस्त धुंद तर हे आपलं अस्वस्थ ,काय हवं असत मनाला?? अस्वस्थता पसरवणाऱ्या नसा दारूत बुडवून काढल्यावर आनंदी होतील का??आपल्या अस्वस्थतेची कारण आपल्याला नेमकी न कळणं ,किंवा ही दुखरी नस पकडता न येणे ही स्वाभाविक गोष्ट म्हणावी का? की अस करणं ही तद्दन येडझवेगिरी ???
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे बघा आणि ठरवा.
उपयुक्त व्हिडीओ
क्या बात है ट्रिगर तो सही पकडे है रास्ते का पता नही
पॉइण्ट मे बिंदु है !!
:)
कारण मूळ भावना एकच अस्वस्थता
कोणतीही रिएक्शन जर ओब्जर्व
जर एखादा १० कोटीची लॉटरी
इमोशन इस ड्यू टू फुल्ल ऑफ
खरं आहे
_/\_ माउली दण्डवत घ्या...
People = This world
ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत
ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत
अस्वस्थता आतच आहे
ही बाहेरची अस्वस्थताचच न कळत
अस्वस्थता पसरवणाऱ्या नसा
विचार
एखार्ट च्या कोअर प्रिन्सिपल नुसार
येस
बट ट्रुथ इज
@सोत्री
लेखापेक्षाही लांबलचक
वो जब याद आये, बहुत याद आये ...
एखार्ट टोलेचे नाव फारसे अथवा अधुन मधुन न घेता