चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ९)
In reply to केंद्र कसे काय नाही ? by कॉमी
In reply to मतदान by प्रदीप
The proposal to club last three phases of polls in WB alongside the ban on all physical rallies is sensible, desirable and doable. Saving lives at all costs is the foremost objective." Qureshi tweeted on April 15, 2021.
In reply to निवडणूका व जनतेची वर्तणूक by प्रदीप
In reply to निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
In reply to +१ by प्रदीप
In reply to +१ by प्रदीप
सरकारच्या कुठल्याही कृतिबद्दल आ़क्षेप घेणे, हाच अनेकदा तर्कशून्य अॅजेंडा दिसून येतो.
सहमत.. सरकारने काहीही केले तरी एक टोळी टीका करायला तयार नसलेली असते. यांचा कोणताही फि5क्स अजेंडा नसतो. सरकार विरोध हाच अजेंडा.
एका मुद्द्याला x या वेळी समर्थन देतील पण y या वेळी नेमकं त्याच्या विरुध्द गोष्टीला समर्थन देतील.
डबल ढोलकी घेऊन नेहमी तायार..!!!!In reply to सरकारच्या कुठल्याही कृतिबद्दल by बापूसाहेब
In reply to निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
In reply to हे लोक इतके डांबरट आहेत by चौकस२१२
In reply to हे लोक इतके डांबरट आहेत by चौकस२१२
In reply to निवडणुका by चंद्रसूर्यकुमार
In reply to सरकारचे सल्लागार by प्रदीप
In reply to खेड्यापाड्यात विनामास्क by आग्या१९९०
In reply to खेड्यापाड्यात विनामास्क by आग्या१९९०
In reply to एकार्थी बरोबर आहे.. by प्रदीप
In reply to दंड झाल्यावरच लोकं थोडीफार by आग्या१९९०
In reply to हम्म्म्म्म्म्म... by प्रदीप
In reply to जनता चुकीच्या गोष्टीचे अनुकरण by आग्या१९९०
In reply to बरे... by प्रदीप
In reply to जनता चुकीच्या गोष्टीचे अनुकरण by आग्या१९९०
In reply to हम्म्म्म्म्म्म... by प्रदीप
In reply to पंतप्रधानांचे नेमके काय चुकले by आनन्दा
ममता पण मास्क शिवायच रॅली काढत होती. तिचा मास्क तर खाली सरकलेला दिसतोय व्हिडिओमध्ये, जे अधिक धोकादायक आहे.मी पण तिचे बरेच व्हिडिओज बघितले आहेत ज्यात ती बिना मास्क रॅलीत दिसत होती. पण छे ती तर पुरोगाम्यांचा गळ्यातील ताईत आहे आणि ती चक्क मोदींना आव्हान देत आहे त्यामुळे तिला दोष देणे म्हणजे "अहो पापं शांतम्" . मोदीळ झालेल्या लोकांच्या मते तिच्या कडुन संसर्ग होण्याची शक्यता शुन्यच. आणि झालाच तरी त्याला मोदीच जवाबदार..
In reply to पंतप्रधानांचे नेमके काय चुकले by आनन्दा
In reply to . by कॉमी
In reply to प्रोअॅक्टिव्हली? by प्रदीप
In reply to . by कॉमी
In reply to Covid लसीकरणाच्या by आग्या१९९०
ह्यानी नाही मास्क वापरला त्यानी नाही वापरला असं म्हणून जबाबदारी टाळता येत नाही.असं मी म्हणतोय, आणि भारत सरकारच्या प्रमुख शास्त्रीय सल्लागारांनी ते एक कारण असू शकेल असे म्हटले आहे. तुम्हाला जे टार्गेट अभिप्रेत आहे, त्यांनी असे काही म्हटल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही.
In reply to पंतप्रधानांचे नेमके काय चुकले by आनन्दा
In reply to काय गर्दी ! by कॉमी
In reply to समजत नाही by प्रदीप
In reply to प्रदीप, by कॉमी
रॅलीज मुले कोरोना पसरू शकतो यात इतके काँट्रॅव्हरशियल काय आहे ?काहीच नाही, त्याविषयी दुमत नव्हते व नाही पण सध्याची परिस्थिती पहाता असे दिसत नाही का, की ज्या राज्यात रॅली निघाल्या, तिथपसून अतिशय दूर अशा केरळ, कर्नाटक व महाराष्ट्र येथे कोव्हिडचा प्रादुर्भाव अतिशय जास्त आहे? अर्थातच, त्या रॅलीजचा व वरील राज्यांत (पक्षी: देशांतील दूरच्या भागांत) सुरू असलेल्या लाटेचा संबंध नाही असे म्हणता यावे?
महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढण्याचे कारण चंद्रसूर्यकुमार किंवा तुम्हाला माहित असल्यास नक्की सांगावे, आणि टीका असेल तर जरूर करावी.महाराष्ट्रांत रूग्णसंख्या इतकी झपाट्याने का वाढते आहे, हा आम्हा दोघांचाही मुद्दाच नव्हता. बंगालातल्या रॅलीजचा दुष्परिणाम अजून दिसत नाही, पण तो तसा लवकरच दिसणारच, ह्यातही काही वाद नाही. जाता जाता, महिनोन महिने दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले तथाकथित शेतकरी आंदोलनाच्या रॅलीजचे काय? त्यांच्याबद्दल तुम्ही काहीही बोलतांना दिसलेले नाहीत. त्या घातक होत्या की नव्हत्या?
In reply to बंगाल, केरळ, महाराष्ट्र, दिल्ली by प्रदीप
जाता जाता, महिनोन महिने दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले तथाकथित शेतकरी आंदोलनाच्या रॅलीजचे काय? त्यांच्याबद्दल तुम्ही काहीही बोलतांना दिसलेले नाहीत. त्या घातक होत्या की नव्हत्या?खरी गम्मत अशी आहे की या तथाकथित शेतकरी(?) उर्फ दलालांच्या आंदोलनाच्या रॅलीजला झाडुन सर्व लिबरल्/लेफ्टिस्ट , विरोधी पक्श आणि आपले युगपुरुष दिल्लीचे मामु केजरीवाल यांचा पाठींबा होता कारण स्पष्ट होते की मोदींनी आणलेल्या कायद्याना विरोध पर्यायी मोदीना विरोध. मिपावर सुद्धा काही मोदीळ झालेले लोक्स दलालांच्या र्रॅलीचे हिरीरीने समर्थन करत होते. दलालांच्या प्रत्येक क्रुतीवर खुष होत होते आणि आता तीच लोक्स दिल्लीबद्दल काहीच न बोलता बंगालच्या रॅलीजबद्ल बोलत आहेत. आज दिल्लीची अवस्था खुप वाईट झाली आहे. त्याबद्दल दिल्ली हायकोर्टाने केजरीवालना धारेवर घेतले आहे.पण त्याबद्दल लिबरल लोकांना ना राग ना अफसोस. परीस्थीती एवढी वाईट आहे की चक्क सत्ताधारी आप आमदाराने चक्क दिल्लीत राष्ट्र्पती लागवट लागु करावी अशी हायकोर्टाकडे अपील केली आहे. https://navbharattimes.indiatimes.com/video/news/aap-mla-shoiab-iqbal-demand-president-rule-in-delhi-says-i-am-feeling-helpless-watch-video/videoshow/82322398.cms उठसुठ प्रत्येक गोष्टीसाठी मोदींना जवाबदार ठरवणारे , ट्वीट्स करणारे , मोदीन्चा राजीनामा मागणारे यांनी दिल्लीबद्द्ल सोइस्कररित्या आपली झापडे आणि थोबाड दोन्ही बंद ठेवले आहेत.
In reply to बंगाल, केरळ, महाराष्ट्र, दिल्ली by प्रदीप
अर्थातच, त्या रॅलीजचा व वरील राज्यांत (पक्षी: देशांतील दूरच्या भागांत) सुरू असलेल्या लाटेचा संबंध नाही असे म्हणता यावे?हो, ते आहेच. हे मी इम्प्लाय केले असे मला वाटत नाही, असल्यास हे स्पष्टीकरण व्हावे. बंगाल मधल्या रॅलीचा प्रभाव बंगाल परिसरातच होणार, ते आहेच. म्हणूनच मला हे समजत नव्हते की बंगाल रॅलीच्या चर्चेत महाराष्ट्राच्या आणि केरळच्या आकड्यांचा काय संबंध.तिथे मला "महाराष्ट्र आणि केरळ मध्ये रॅल्या झाल्या नाहीत तरी आकडे का वाढतायत, म्हणजे रॅल्यांनी आकडे वाढतात हे खरे का ?" असे प्रश्नचिन्ह दिसले.
In reply to समजत नाही by प्रदीप
In reply to खेड्यापाड्यात विनामास्क by आग्या१९९०
In reply to सांगीतलं ना जनता जबाबदार आहे. by अमरेंद्र बाहुबली
हे भाजपा खासदार किरण खेर यांचे ट्वीट या खासदार मॅडमनी मेंबर ऑफ पार्लामेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट (MPLADS) या योजनेअंतर्गत चंदीगढसाठी एक कोटी रुपयांची मदत जाहिर केली. यात त्यांनी जे कमवले नाही ते " दान " केले आहे (ट्विट मध्ये "donating" हा शब्द आहे.)With hope and prayers in my heart, I am donating Rs. 1 crore from MPLADS to the PGI Chandigarh towards the immediate purchase of ventilators for COVID-19 patients. I stand solidly with #MyCity #MyChandigarh #MyPeople @MoHFW_INDIA @BJP4India pic.twitter.com/HXVk0Y8zDH
— Kirron Kher (@KirronKherBJP) April 27, 2021
In reply to ऑन रेकॉर्ड by लिओ
कोरोना आपात्कालीन परिस्थीतीत जर गुजरातच्या माजी भाजपा आमदाराला ऑक्सिजन सिंलेडर पुरवताना जर जिल्हा प्रशासनाचा संदर्भ घ्यावा लागत असेल तर याचा अर्थ असा झाला की जनतेच्या कराच्या पैशातुन चालणार्या कोव्हिड सेंटरमध्ये भाजपा माजी आमदार प्रचार करत आहे.
समजा हा प्रचार आहे, तर मग सरकारने जाहीर केलेल्या खालील योजना काय आहेत? हा सुद्धा जनतेच्या कराच्या पैशातून चाललेला प्रचारच आहे ना?
१) शेतीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट कृषी योजना
२) बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प
३( बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना
४) बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना
५) बाळासाहेब ठाकरे मालमत्ताकर माफी योजना
६) बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना
७) बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना
८) बाळासाहेब ठाकरे महामार्ग (मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग ही फडणवीसांनी सुरू केलेली योजना. त्यांनी त्याला कोणत्याही पुढाऱ्याचे नाव न देता समृद्धी महामार्ग असे नाव दिले होते. निष्क्रीय आयतोबा नशीबाने सत्तेत आल्यानंतर त्यांनी तातडीने स्वतःच्या वडीलांचे नाव दिले.)
जनतेच्या कराच्या पैशातून केल्या जाणाऱ्या कॉंग्रेसच्या प्रचाराच्या तर अशा अगणित योजना आहेत.
In reply to कोरोना आपात्कालीन परिस्थीतीत by श्रीगुरुजी
In reply to ९) नरेंद्र मोदी स्टेडियम. by कॉमी
In reply to ९) नरेंद्र मोदी स्टेडियम. by कॉमी
In reply to कोणत्याही खेळाच्या मैदानाला, by श्रीगुरुजी
In reply to ९) नरेंद्र मोदी स्टेडियम. by कॉमी
In reply to कोरोना आपात्कालीन परिस्थीतीत by श्रीगुरुजी
In reply to आपल्याला इतरांनी मदत का करावी? by चंद्रसूर्यकुमार
लस घ्या!Vaccine hesitancy has been the biggest killer in the COVID epidemic. Take Karnataka's yesterdays data 180 out of 201 deaths were those who could have taken the vaccine by now. So that many occupied beds and had avoidable deaths. Its the same story vaccinated - no why - Was afraid
— Prasannasimha (@Prasannasimha) April 27, 2021
In reply to इतका पैसा यांच्याकडे कुठून by सुबोध खरे
In reply to आपल्याला सरकारला( कोणत्याही by चौकस२१२
ज्यांचा "एकपक्ष एक व्यक्ती द्वेष" हा एक कलमी कार्यक्रम आहे आणि ज्यांना लासोत्सव टाळ्या थाळ्या उत्सव हे प्रतीकात्मक वैगरे असते हे साधे समजत नसेल तर आशय विचहरसरणी पुढे काय डोकं आपटत राहणार... ?अशा लोकांचा उद्देश मोदी समर्थकांना (त्यांच्या भाषेत भक्तांना) प्रोव्होक करणे हा असतो. स्वतः मोदी गेली जवळपास २० वर्षे अगदी जहरी टीका करणार्यांकडे ढुंकूनही बघत नाहीत. तसे असेल तर आपण पण असल्या लोकांच्या खोडसाळ प्रतिसादांकडे दुर्लक्ष करायला हवे- तसे करणे आपल्याला जमायला हवे. माझ्या पूर्वजन्मी हा प्रकार मला अजिबात जमायचा नाही. आता ९९% जमायला लागला आहे. ९९ वरून १०० वर नेणे हे उद्दिष्ट आहे.
In reply to खोडसाळ प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to खोडसाळ प्रतिसाद by चंद्रसूर्यकुमार
In reply to आणि गम्मत म्हणजे by चौकस२१२
आणि गम्मत म्हणजे अशा लोकांना हे हि समजत नाही कि सगळे जण काही मोदी भक्त नसतात...खरी गंमत म्हणजे सगळे मोदी समर्थक भक्त नसतात हे त्यांना समजत नाही ही नाहीच. त्यापेक्षाही मोठी गंमत आहे. आणि ती गंमत म्हणजे ते स्वतः फार मोठे मोदी भक्त असतात आणि त्याचा पत्ताही त्यांना नसतो. एन.डी.टी.व्ही वगैरे पुरोगामी वाहिन्यांवरील मंडळी किंवा राजदीप सरदेसाई, बरखा दत्त वगैरे लोक किंवा त्यांना पत्रकारितेतील आदर्श मानणारे सामान्य लोक सांगली जिल्ह्यातील गैबी कुडुत्री या गावापासून मंदाकिनी आकाशगंगेच्या सगळ्यात दूरच्या टोकाच्या कोणत्यातरी ग्रहावर काही झाले तरी त्यामागे मोदी सत्तेत आल्यापासून वाढलेली तथाकथित असहिष्णुता कशी जबाबदार आहे हा शोध लावू पाहतात. मोदींवर टीका करणार्या कोणावरही (गिकुकाका किंवा अन्य कोणी) त्यांनी काही लिहिलेले आपल्याला आवडले नाही म्हणून आपण काही भाष्य केले तर ते मोदी विरोधक आहेत म्हणून आपण टीका करत आहोत असा शोध त्यांना लागतो. याकूब मेमनला फासावर लटकवल्यानंतर याच गिकुंनी टायगर के अब्बा (श्यामची आई या धर्तीवर) असा शोभावा असा अग्रलेख पाडला होता त्यावरही आपण टीका केल्यास 'का-- कुबेर मोदींच्या विरोधात लिहितात म्हणून आवडेनासे झाले वाटतं' हे मी पण माझ्याच नात्यातील एका व्यक्तीकडून ऐकले आहे. आणखी एक गोष्ट कधीतरी लक्षात आलीच असेल. हे मोदीविरोधक- 'काय म्हणतात तुमचे मोदी' हा प्रश्न कधी भेटल्यावर अनेकदा (माझ्या बाबतीत प्रत्येक वेळा) विचारतात. या लोकांचे सगळे विश्व मोदी मोदी या एका तार्याभोवती फिरत असते. खरडफळ्यावर एवढ्यात चक्कर मारली नसेल तर जरूर जाऊन बघा. पोलिटिकली करेक्ट राहायला म्हणून ही मंडळी मोदी हे नाव लिहिणार नाहीत पण ते नक्की कोणाविषयी बोलत आहेत हे समजायला आईनस्टाईनची बुध्दीमत्ता हवी असे अजिबात नाही. मोदी काय बोलले, मोदी कुठे गेले, मोदींनी काय केले, मोदींनी कुठचा कोट घातला, मोदींनी दाढी का केली नाही, मोदींच्या दाढीची लांबी किती.... सतत मोदी, मोदी, मोदी, मोदी..... असे म्हणतात कंस कृष्णाची द्वेषभक्ती करायचा त्याप्रमाणे हे लोक मोदींची द्वेषभक्ती करत असतात. आणि गंमत म्हणजे या गोष्टीचा पत्ताही त्यांना नसतो.
In reply to द्वेषभक्ती by चंद्रसूर्यकुमार
-- लाजा कश्या वाटत नाहीत यांना, असली निर्लज्ज विधाने करताना ?उद्धव ठाकरेंनी करुन दाखवलं, आता देशालाही ‘महाराष्ट्र मॉडेल’प्रमाणेच चालावे लागेल: संजय राऊत https://t.co/LY8ucfFMxz #UddhavThackeray @rautsanjay61 #Corona2ndWave
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
In reply to आज महाराष्ट्रात तब्बल ७९५ by प्रसाद_१९८२
In reply to आज महाराष्ट्रात तब्बल ७९५ by प्रसाद_१९८२
In reply to बिहार मध्ये पण ऑक्टोबर by रात्रीचे चांदणे
In reply to बिहार मध्ये पण ऑक्टोबर by रात्रीचे चांदणे
In reply to श्रीगुरुजी आणि प्रदीप, by कॉमी
In reply to मला प्रश्न पडलाय की, by शाम भागवत
In reply to हेच प्रश्न by यश राज
In reply to महाराष्ट्रात खुद्द WHO ला by अमर विश्वास
In reply to हेच प्रश्न by यश राज
In reply to हेच प्रश्न by यश राज
In reply to आणखी काही by चंद्रसूर्यकुमार
In reply to आणखी काही by चंद्रसूर्यकुमार
In places, where a large portion of the population has developed antibodies, there are limited opportunities for the virus to infect people. Hence, the spread of the virus is not as widespread. In places, where communities have been left untouched by the spread of coronavirus, there is considerable scope for the virus to infect people.https://m.timesofindia.com/india/covid-cases-why-kerala-may-be-a-victim-of-its-own-success/amp_articleshow/80858288.cms हे उत्तर सेकंड वेव्ह साठी कितपत खरे आहे कल्पना नाही.
In reply to केरळ by कॉमी
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to कारण by चंद्रसूर्यकुमार
In reply to आणखी काही by चंद्रसूर्यकुमार
In reply to नाही by इरसाल
In reply to नाही by इरसाल
In reply to असेच दातृत्व पाहिजे..... by मुक्त विहारि
In reply to 100 करोड चोरून २ कोटी परत.. by बापूसाहेब
In reply to एका रम्य पहाटे फडणवीसांनी हा by आग्या१९९०
In reply to असेच दातृत्व पाहिजे..... by मुक्त विहारि
In reply to या २ कोटींपैकी १ कोटी by श्रीगुरुजी
In reply to किती तो द्वेष by उपयोजक
In reply to गुरुजी : कंपास च्या सहाय्याने by सचिन धुमाळ
In reply to जौद्या सचिनजी! by खेडूत
In reply to 100 करोड चोरून २ कोटी परत.. by लिओ
In reply to प्रवासावर निर्बंध : https:/ by सुक्या
In reply to लस आणि कोव्हीड केसेस यांचा by पिनाक
In reply to खेळाच्या मैदानाना, by दिगोचि
In reply to आता ठाकरे सरकार आले आहे .... by मुक्त विहारि
In reply to कालचीच बातमी आहे. नवी मुंबई by श्रीगुरुजी
In reply to गुजरात आग- १६ मेले. by गोंधळी
"Let a loud message go out to the states and their DGPs. We will brook no violation of the right to free speech of a citizen when the country is going through a humanitarian crisis during a health emergency. We will haul them for contempt,"https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/india/dont-book-people-for-seeking-help-on-social-media-supreme-court-to-cops/amp_articleshow/82334559.cms https://www.google.com/amp/s/www.ndtv.com/india-news/coronavirus-why-2-vaccine-prices-supreme-courts-multiple-questions-for-centre-2425117%3famp=1&akamai-rum=off
In reply to सुप्रिम कोर्ट by कॉमी
In reply to ५०% लसी महागात विकून झालेल्या by आग्या१९९०
In reply to आज त्याच क्रोनी कॅपिटॅलिझम by रात्रीचे चांदणे

In reply to आज त्याच क्रोनी कॅपिटॅलिझम by रात्रीचे चांदणे
In reply to राज्य सरकार ला लस जास्त by कॉमी
In reply to प्रश्न असा आहे, की या किंमती by पिनाक
In reply to केंद्राला विचारा असे कुठे by कॉमी
In reply to प्रश्न असा आहे, की या किंमती by पिनाक
In reply to केंद्रच १५० रुपयात १००% लसी by आग्या१९९०
In reply to केंद्राचा तोच प्लॅन असावा. पण by पिनाक
In reply to वाह रे वा. by कॉमी
In reply to केंद्र सरकार ने जसं राज्यांनी by पिनाक
In reply to केंद्रच १५० रुपयात १००% लसी by आग्या१९९०
In reply to +१ by कॉमी
In reply to असा कोणताही निर्णय by पिनाक
In reply to आजिबात नाही. महागात घेणे by कॉमी
In reply to हा तुमचा अंदाज आहे की तुमची by पिनाक
In reply to राज्य सरकार ला लस जास्त by कॉमी
राज्यांना स्वतः लस घेण्याची परवानगी देणे (३) आणि राज्य आणि केंद्राला वेगवेगळ्या किमती ठेवणे चुकीचे वाटते आहे.राज्यांना स्वतः लस घेण्याची परवानगी देणे (३) आणि त्यानंतर राज्य आणि केंद्राला वेगवेगळ्या किमती ठेवणे चुकीचे वाटते आहे. असे वाचावे
In reply to राज्यांना स्वतः लस घेण्याची by कॉमी
In reply to केंद्राचा आणि लस by पिनाक
In reply to व्वा by कॉमी
In reply to केंद्राने दखल देऊन 100 रुपये by पिनाक
In reply to केंद्राचा आणि लस by पिनाक
In reply to आज त्याच क्रोनी कॅपिटॅलिझम by रात्रीचे चांदणे
In reply to ५०% लसी महागात विकून झालेल्या by आग्या१९९०
“There are powers under the Drugs Control Act and Patents Act. This is a pandemic and a national crisis. If this is not the time to invoke such powers, what is the time?” Justice Bhat said. The court noted that “different manufacturers are quoting different prices”.
In reply to +१ by कॉमी
In reply to +१ by कॉमी
In reply to प्रायव्हेट कंपन्यांनी तयार by पिनाक
In reply to +१ by कॉमी
In reply to आणि त्यानंतर राज्य आणि by रात्रीचे चांदणे
In reply to एकगठ्ठा ? by कॉमी
In reply to एकगठ्ठा ? by कॉमी
In reply to मिळून १२७ करोड पेक्षा जास्त by रात्रीचे चांदणे
In reply to मिळून १२७ करोड पेक्षा जास्त by रात्रीचे चांदणे
नागरिकशास्त्र 101. Election