दर महा १०% परतावा शक्य आहे का?
लोक हो
केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी
देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत).
सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो.
खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कोणीही माणूस आपले बुडालेले
सातत्याने १०% दरमहा मिळवून ५ वर्षात कोट्याधीश झालेला माणूस मला दाखवा आणि १००० रुपये मिळवा
बाकी चालू द्यासातत्याने १०% दरमहा मिळवून ५
फक्त शक्यता आहे इतकेच सगळे
"विकला तर १०% नक्की मिळतील मी
ह्याच धर्तीवर असे म्हणावे का की
कोणीही डॉक्टर आपले मेलेले
अनवधानाने (का होईना) तुम्ही
अनवधानाने ???
मूळ गृहीतक चूक असले तर त्याचा
कोणीही माणूस
आपले बुडालेले समभाग आणि बुडालेला पैसे याची जाहिरात करत नाही हे माझे मूळ वाक्य आहे ते सामान्य माणसाबद्दल आहे.आपला मूर्खपणा कोणीही जगजाहीर करत नाही हे सत्य आहे. श्री युयुत्सु यांनी मांडलेले सातत्याने १०% दरमहा मिळवणे शक्य आहे हे गृहीतक चूकच नव्हे तर फसवणूक करणारे आहे. त्यामुळे सामान्य माणसे अर्थ बाजारापासून लांबच जाण्याची शक्यता आहे यासाठी मी परत परत सांगतो आहे कि हे जवळ जवळ अशक्य आहे. या धाग्यावर कोणताही अर्थ व्यावसायिक आपली जाहिरात करत नव्हता किंवा त्यांचा यात सहभाग नव्हता( आपण सोडून दुसरा असल्यास मला माहिती नाही)(युयुत्सु हे माझ्या माहितीप्रमाणे अर्थ व्यावसायिक नाहीत). राहिली गोष्ट -- मी लोकांना आवर्जून सांगत आलो आहे किटिप्स
वर अवलंबून बाजारात अजिबात उतरू नका किंवा त्यावर विसंबून आपली गुंतवणूक कधीही करू नका. चांगला अर्थ सल्लागार गाठा आणि त्याच्या सल्ल्याने आपले घामाचे पैसे गुंतवणूक करा. अचाट आणि अफाट नफा हा गुन्हेगारी आणि मादक द्रव्य सोडून कुठेही मिळणार नाही. चांगला अर्थ सल्लागार आपल्याला साधारण १२-१५ % वार्षिक नफा सातत्याने वर्षानुवर्षे मिळवून देऊ शकतो. फुकट मिळणार सल्ला हा अंतिमतः महागात पडेल. मुळात माझा प्रतिसाद हा अर्थ सल्लागार या व्यवसायाबद्दल नव्हताच. आपण तो स्वतः वर ओढवून का घेतला आणि वैद्यकीय व्यवसायाबद्दल टिप्पणी का केली याचे कारण समजले नाही. कोणीही डॉक्टर आपले मेलेले पेशंट आणि (तरीही) आलेले बक्कळ पैसे ह्याची जाहिरात करत नाही हि वस्तुस्थिती आहेच ती नाकारण्यात हशील नाही. असो बाकी माझाच प्रतिसाद शेवटचा असला पाहिजे असा माझा आग्रह मुळीच नाही.मला वाटते
काही शेपट्या सरळ होतच नाहीत.
बरं आता, १० महिने झाले, दरमहा
येस येस मलाही त्यांची माहिती हवीय.
प्रतिसाद आवडला
ज्ञानव जबरी टोला हाणलाय डॉक्टरना.
आपला प्रतिसाद स्कोअर
खरे कसले स्कोअरसेटलिंग ?
@ युयुत्सु,
तुमच्या अभ्यासात एशियन पेंट,
लोकहो,
मनः पूर्वक अभिनंदन.
ज्ञानव,
ऊत्तम विवेचन
हे त्यांना कळले असते, तर काय
डॉक्टर खर्यांशी पूर्ण सहमत.
पुन्हा एकदा... लाँग टर्म
धाग्याचं टायटल पुन्हा वाचा.
दरमहा १०% परतावा शक्य आहे का ?
यु मेड माय डे टुडे टु! हा हा
सांगायचा मुद्दा १०% किंवा
संधी उपलब्ध असण्याचा
उलट असल्या अशक्यप्राय
असा दावा नाहीच आहे पण.....
जगात काहीच अशक्य नाही कारण
तुम्ही सगळेच अर्धवट
नवा प्रश्न : तुम्ही १००% आहात
राम राम ....सांभाळून जा.
व्यवस्थित अभ्यास आणि स्थिर मन
घाई कुणाला
आहे आणिभक्त कोण
आहेत ते तज्ज्ञांनी ठरवावेत्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आहे
अशी कोलांटी मारण्याची वेळ का
सन फार्मा
काहीतरी गल्लत होतेय का ?
खेलनेवाले कभी हारतें है तो कभी जितते है...लेकीन खिलानेवाले का घर
इथे CHG चे नेमके सूत्र आणि
.. कळाले..धन्यवाद
संपत्तीची निर्मिती आणि आपण भारतीय
ऊत्तम विवेचन
अवांतर प्रतिसाद
माझ्या वर अनेक लोकांनी टीका
विसंगती आहे.