मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण

एक सकाळ आळसावलेली .....

विशाल कुलकर्णी ·

कारण फोटो घेतले तेव्हा मी प्रचंड आळसावलेला होतो ;-) त्यामुळे व्यवस्थीत अँगल शोधण्याचा आळस केला. बादवे धन्स ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

सहज 08/07/2009 - 15:48
पडदे नव्हते का खोलीला मालक, पांघरुण ओढून घेउन झोपायचे सोडून..... :-) झोप सोडून पहावे असे काही दिसले नाही राव फोटोत :-)

बरच काही होतं, पण मीच झोपेत असल्याने टिपु शकलो नाही सहजराव. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

स्थळ : सगुणाबाग : निसर्ग निकेतन, नेरळ.

दिवेआगार - हरिहरेश्वर : एक नितांतसुंदर विकांत

विशाल कुलकर्णी ·

सहज 07/07/2009 - 11:43
विशालभौ, केळकरांच्या निवासगृहाची देखील माहीती/फोटो द्या ना. त्यांचे संकेतस्थळ आहे का? सही आहे.

तात्या, सहजराव धन्स... आणखी थोडी माहीती राहण्याच्या सोयीबद्दल.. केळकर यांचे भोजन व निवासगृह मु.पो. दिवेआगार, हायस्कुलसमोर, (एकच हायस्कुल आहे तिथे) ता. श्रीवर्धन, जि. रायगड - ४०२ ४०४. दुरध्वनी : (९५२१४७) २२४२७९ भ्रमणध्वनी : ९४२३२३४१२८ संपर्क : सौ. अपुर्वा प्र. केळकर सुवर्ण गणेशमंदीरापासुन त्याच रोडवर सरळ पाच मिनीटे पुढे गेले की लागते. केळकरांची छोटीशी वाडी आहे. तिथेच त्यांचे राहते घर आहे. शेजारीच त्यांनी एकात दोन अशा तीन खोल्या बांधलेल्या आहेत. (एकुण सहा) एका खोलीचे भाडे ४०० किंवा ५०० रुपये. (दोन्हीचे मिळुन साधारण ८०० होतात) स्नान व इतर विधींची ;-) चांगली सोय आहे. जेवणही उत्तम मिळते. केळकरकाकुंचे हातात न मावणारे उकडीचे मोदक तर अफलातुनच असतात. मांसाहारी जेवणासाठी इतरत्र सोय होवू शकते. From vishal" alt="" /> केळकरांची राहती जागा .. इथे अंगणात मस्त झोपाळा आहे, आराम करण्यासाठी. From vishal" alt="" /> पाहुण्यांसाठी खोल्या ...
From vishal
खादाडीची जागा ... From vishal" alt="" /> सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

पक्या 07/07/2009 - 14:07
सुंदर फोटोज. हरिहरेश्वराचे तर खासच. माहितीसाठी धन्यवाद. आताच साठवून (save) ठेवली आहे

ज ह ब ह र्‍या मालक __/\__ एकदम सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

क्रान्ति 07/07/2009 - 19:35
फोटो खासच आहेत. माहिती पण आवडली. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

चतुरंग 07/07/2009 - 20:34
तुम्ही बरेच भटके आहात तर! फोटू सुरेखच! आणि संपर्कमाहिती आवडली, धन्यवाद. वर्णनही आणखी जास्त टाकत चला राव, प्रवास कसा घडला, काय काय बघितलं... (खुद के साथ बातां : ह्म्म..आता समजलं ह्या विशालला सारख्या कोकणाच्या पार्श्वभूमीवरच्या भयकथा कशा सुचत असतील ते! :? ) (सूर्यास्तात हरवलेला)चतुरंग

समिधा 08/07/2009 - 00:41
खरचं राहण्याची खुप छान व्यवस्था असते केळकरांकडे. आम्ही पण तिथेच राहीलो आहोत. आणी केळकरांकडचा शाही उकडीचा मोदक तर विसरुच शकत नाही एवढा सुरेख बनवला होता. तुमचे सगळेच फोटो सुंदर आले आहेत. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

अंतु बर्वा 08/07/2009 - 01:33
आजतागायत तीन खेपा झाल्या दिवे आगार आणी हरिहरेश्वरच्या... पण प्रत्येक वेळी तिथे जाउन आलं की मन आणी शरीर... दोन्ही हलकं होउन जातं... आणी मुख्य म्हणजे अजुन पर्यटनापासून untouched असल्यामुळे किनारे स्वच्छ आहेत... मी आणी माझे मित्र गमतीने या जागेला भारतातलं न्युझीलंड म्हणतो... बाकी सुर्यास्ताचा फोटो झकासच...

काही दिवसांपुर्वी एका विकांताला दिवेआगार तसेच हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला. निसर्गाच्या सान्निध्यात एक नितांतसुंदर विकांत घालवण्याचे सुख काही वेगळेच असते. जाण्यापुर्वी इथुनच फोन करुन बुकिंग करुन ठेवले होते. केळकरांच्या वाडीनेच मुळात वेड लावले.

तोरणा - उन्ह..पाऊस...

विमुक्त ·

In reply to by सहज

अवलिया 06/07/2009 - 18:30
हेच बोल्तो --अवलिया कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)

ऋषिकेश 06/07/2009 - 20:46
फोटोज मस्तच आहेत.. पहिला क्लासच! मात्र नुसते फोटोज? त्याबद्दल अजून काहि येऊ द्या. बरेच फिरता तर काहीतरी लिहाच..... अनुभव वाचायला आवडतील.. आणि इतरांना जायचं असेल तर मदतही होईल.. काय? ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

क्रान्ति 07/07/2009 - 19:20
सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

क्रान्ति 07/07/2009 - 19:21

From torna" alt="" />

some photos from last year monsoon....

विमुक्त ·

मदनबाण 02/07/2009 - 11:26
सर्वच फोटो छान आहेत पण ३रा व ४था फोटु जास्त आवडला... मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka

In reply to by मदनबाण

राघव 06/07/2009 - 00:00
अस्सेच म्हणतो! ३ व ४ जीवघेणे हायेत! येऊ द्येत अजून!! राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

पाषाणभेद 02/07/2009 - 13:15
विंग्रजी नाव वाचता येत न्हाय. कमीतकमी खालील परमान लिहा, आन मराठी टापपींग शिकुन घ्या. some photos from last year monsoon = Maagil varsha madhil Monsun chi Chaayaachitre बाकी फोटू मस्त. कॅमेरा कुठला? मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by विमुक्त

पाषाणभेद 02/07/2009 - 14:01
आव जुना झाला म्हून काय झाल? लय भारी फोटू येत्यात त्यातून. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

In reply to by पाषाणभेद

विकास 06/07/2009 - 05:15
फोटो एकदम मस्त आहेत...! >>>Maagil varsha madhil Monsun chi Chaayaachitre मॉनसूनच्या (Monsoon) ऐवजी पावसाळा (भौगोलीक पारीभाषिक शब्द - मौसमी पावसाळ्यातील) असा चांगला होईल ;)

सूहास 02/07/2009 - 19:44
कोळसा केलात तुम्ही आमचा.... शनीवारी मळवली ला जाणारच... सुहास

From lavasa" alt="" />

ओंडका आणि पानं - फुलं..

भाग्यश्री ·

समिधा 23/06/2009 - 10:18
त्या ओंडक्यात मला पण हत्तीची सोंडच दिसली.:) बाकी सगळेच फोटो खुप छान आलेत्.सगळ्या हिरव्या पानात एकच लाल पान खुपच सुरेख दिसतय. प्रवास वर्णन लवकर येऊदे.. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

छोटा डॉन 23/06/2009 - 10:29
सगळे फोटो झक्कास आहेत. खासकरुन तो लाल पानाचा आणि शेवटाचा पिवळ्या फुलाचा फोटो आवडला .. प्रवासवर्णनाची वाट पहातो आहे ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवलिया 23/06/2009 - 10:56
वा! मस्तच फोटो!! अवांतर - मास्तरांना काय काय दिसले फोटोत ते विचारावे म्हणतो. :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

ओंडक्यात मलाही हत्तीची सोंडच दिसली भाग्यश्री.. पांढरे झाड आणि पिवळी फुले क्लासच! वर्णन लिही लवकर.. :) स्वाती

नानबा 23/06/2009 - 11:35
एकदम भन्नाट फोटोग्राफी..... ओंडका तर तिथे असणारच.... पण त्यात हत्तीची सोंड दिसणं आणि त्याचा फोटो काढणं याचं कौतुक.... बाकीचे फोटो सुद्धा अतिशय सुन्दर.....

क्रान्ति 24/06/2009 - 08:09
ओंडक्यातला गजराज खास! बाकीचे फोटोही सुरेख. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सोनम 18/09/2009 - 13:35
सर्व फोटू उत्तम होते. त्यात पहिला फोटु जरा भयंकर वाटला, :( बाकी सर्व छान.. :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

वा मस्तच चित्रे ! ओंडक्या कडे पाहुन क्षणभर अंगठा गुरुदक्षीणा म्हणुन देणार्‍या एकलव्याच्या पंज्याची आठवण झाली. तो पंजा उजवा होता हे आहेच पण तरीही ... ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सही निरीक्षण.. तुमचा प्रतिसाद वाचुन पुन्हा फोटो पाहीला आणि सोंडेच्या जागी बोटे आणि तुटलेला अंगठा दिसला..

रेवती 18/09/2009 - 19:14
लाल पान आवडले. हत्तीची सोंड दिसली. मीही हे पांढरे झाड एकदा बघितले आहे. पहिल्यांदाच बघत होते असे झाड म्हणून आश्चर्य वाटले होते. रेवती

कालच एका भन्नाट ठिकाणी फिरून आलो.. (ज्याचे प्रवासवर्णन २००% येईलच!) तिथे काढलेले हे फोटो.. ओंडका.. ज्याच्यात मला हत्तीच्या सोंडेपासून, राक्षसाच्या तोंडापर्यंत कुठलाही आकार दिसत होता! IMG_4653 लाल पान..

सूर्य-ढगांची लपाछपी..

भाग्यश्री ·

विसोबा खेचर 19/06/2009 - 14:22
सगळीच चित्र छान परंतु दुसरं चित्र जबर्‍याच! आपला, (भाग्यश्रीचा फ्यॅन) तात्या.

मराठमोळा 19/06/2009 - 16:32
सुरेख छायाचित्रे आहेत. आवड्ली :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

रेवती 19/06/2009 - 22:35
सगळी चित्रे छानच! लग्गेच लाँगड्राइव्हला बाहेर पडावसं वाटलं. रेवती

क्रान्ति 20/06/2009 - 07:59
फोटो आवडले. =D> =D> क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

राघव 24/06/2009 - 00:25
छान फोटू! एकदम आवडलेत. :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

ऋषिकेश 24/06/2009 - 00:55
सगळेच फोटू मस्त आहेत.. शेवटून दुसरा लै आवडला ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

छायचित्र म्हणून दुसरं आवडलं. पण शेवटच्या दोन चित्रातला वातावरण जबरदस्त आहे. एकदम फंटाष्टिक. बिपिन कार्यकर्ते

आज लाँग ड्राईव्हला बाहेर पडलो, आणि काहीतरी वेगळं जाणवलं..

मला आवडलेला फोटो

अमोल केळकर ·

शार्दुल 16/06/2009 - 11:23
आई सांगत होती,,, मला शाळेत प्रवेश घ्यायला आई आली होती बरोबर,,,, मुख्याध्यापक बाईंनी मला गाणं म्हणायला सांगितले,,,,,, आणि मी खुर्चीत त्यांच्याकडे पाठ फिरवुन बसले,,,(मी नाही म्हणत्,,,जा,, अशा आविर्रभावात,, [( ) आईपण समजावत होती ,,,गाणं म्हण म्हणून ,,, पण मी नमले नाही L) शेवटी त्या दोघींनी हार मानली ~X( ,,, त्यानंतर घरी आल्यावर मी रडगाणे म्हटले,,,, :''( (आईने धम्मक लाडु दिले होते,,,,, =)) ) नेहा

In reply to by शार्दुल

नेहा मस्त्च =)) मी मुख्याध्यापक बाईंन्च्या टेबल्वर्ची कात्रि त्याना तुट्लिये असे सान्गित्ले होते. बाइनी लगेच प्रवेश दिला चुण्चुण्नीत मुल्गी पाहुन ;) चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

टारझन 16/06/2009 - 20:45
कृपया वैयक्तिक गप्पा मारण्यासाठी खरडवहीचा वापर करावा !! शार्दुल आणि चुचु ह्यांना ह्यापुर्वीही असाच टाईमपास करताना पाहाण्यात आलं आहे !!! -आणिबाणिचा प्रतिसादकर्ता अवांतर : वरचं ह.घे.हे.वे.सां.न.ल आणि फोटू आवडला

बाकरवडी 16/06/2009 - 14:34
आजच्या सकाळ मधे पण असेच छान फोटो आले आहेत लहान मुलांचे! मस्तच!! :B :B :B बाकरवडी :B :B :B

Nile 17/06/2009 - 03:20
असले फोटो मिपावरील लहान मुलांना ख.व. मध्ये पाठवावेत. -आणिबाणिचा प्रतिसादकर्त्याचा फॅन वरील अ.ह.न.घे.हे.सां.न.ल.

आजच्या लोकसत्ता नवी मुंबई पुरवणीतील एक छान फोटो. शाळेच्या पहिल्या दिवशी रडणार्‍या आपल्या मैत्रीणीचे एक मुलगी डोळे पुसुन तिला धीर देत आहे. मस्त फोटो. तुमच्या काही शाळेच्या पहिल्या दिवशीच्या आठवणी आहेत का ? अमोल --------------------------------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा

महाबळेश्वर

सूर्य ·

मिंटी 13/06/2009 - 15:57
सुर्य वेलकम बॅक !!!!!!!!!!!! :) नेहमीप्रमाणेच उत्तम फोटो :) आवडले......

मस्त कलंदर 13/06/2009 - 18:25
सूर्यास्ताचा फोटो तर अप्रतिम..!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन 13/06/2009 - 18:26
वा !! लै भारी .. मज्जा आ गया !! महाबळेश्वरला बाईकवर बर्‍र्‍याचचा गेलोय ... महाबळेश्वराला जाणार्‍या रोड वरून देखिल विलोभणिय डृष्य डिसटाट!! सुर्या !! लेका सुटीचा सदुपयोग चालुये तर !! - टार्य

सूर्य 14/06/2009 - 12:03
जवळच्या दॄष्याचे कलर व्यवस्थित कॅच झाले आहेत तर लांबचे दृष्य थोडे फिकट आले आहे. शेवटच्या चित्रात तसे जास्त दिसतय. त्याबद्दल म्हणत आहात का ? (कुणी तज्ञ मार्गदर्शन करेल का ?) - सूर्य.

प्राजु 15/06/2009 - 01:31
फारच सुंदर!! मन एकदम प्रसन्न झालं. सगळेच फोटो आवडले. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

क्रान्ति 15/06/2009 - 08:36
सगळेच फोटो सुरेख. सूर्यास्त तर भन्नाटच! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

बरेच दिवसात कुठे भटकंती न झाल्यामुळे कंटाळा आला होता. कॅमेराचा वापर सुद्धा बरेच दिवसात केला नव्हता. 'कॅमेरा देव्हार्‍यात ठेवला आहेस का' अशी विचारणा होत होती. त्यामुळे पुण्यात जवळपास जायचे ठरवले. महाबळेश्वरला जायचा योग आत्तापर्यंत आला नव्ह्ता. तसे एका दिवसात जाऊन येता आले असते पण मग सुट्टीचा फायदा काय, म्हणुन २-३ दिवस गेलो. तिथली काही चित्रे.

मी टिपलेली काही फुले!

भाग्यश्री ·

फोटुवर watermark टाकायाला इसरु नका. दिवस लई खराब हाएत हाल्ली. इक्रुत लोक इतराची चित्र ढापुन त्याच मिस्युज कर्तात. कालजी घ्यावा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

In reply to by भाग्यश्री

फोटुशापावर जावुन watermark option शोधुन चित्रावर टाकायाचा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

नंदन 09/06/2009 - 08:55
आलेत फुलांचे फोटो. अजून एक आहे ना फुलपाखरू फुलावर बसलंय असं दिसणारं फूल? नाव विसरलो त्याचं, पण तो फोटोही सही आहे. मागे एका लेखावरील प्रतिक्रियेत पाहिला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

फोटुम्धी जनुकाय हमिंगबड फुलाला लूच्तोय आस वाट्तय. छान समदे फोटु. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

वर्षा 09/06/2009 - 23:22
मस्त! तो निळ्या-जांभळ्या फुलांचा वृक्ष काय अप्रतिम दिसतो ना! इथे पण खूप फुललेत ते. त्याला नीलमोहोर म्हणतात म्हणे मराठीत..नक्की नाव ठाऊक नाही.

In reply to by वर्षा

भाग्यश्री 09/06/2009 - 23:52
वर्षा हो.. पुण्यातही माझ्या घराशेजारी होते ते झाड.. आणि इथेही! :) नीलमोहोरच म्हणतात मराठीत.. आणि इंग्लिश नाव जॅकरंडा.. धन्यवाद! :) www.bhagyashree.co.cc

फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे..

असेच काही तरी......

दशानन ·

अवलिया 06/06/2009 - 17:03
हम्म. अतिशय विचारपुर्वक दिलेली चित्रे आहेत. राजे या इसमाची व्यवस्थित माहिती असलेलाच या चित्रांतुन मिळणारा संदेश सांगु शकेल असे वाटते. मी थोडा थोडा राजेला ओळखत असल्याने काही परयत्न करतो, बघुया !! :) १) चित्र क्र १ राजेच्या आयुष्यातील वादळ सुचित करत आहे. या वादळाप्रमाणेच राजेचे आयुष्य बेभान होते. कशाचा कशाला धरबंध नव्हता. एका उनाड माणसाच्या मनाची अवस्था हे चित्र दाखवत आहे. २) हे चित्र वादळानंतरच्या उजाड झालेल्या फार्मचे आहे. रोज सकाळी उठल्यावर आधल्या दिवशीच्या अतिरिक्त पेयपानामुळे येणारी एक विचित्र शांतता दाखवत आहे. राजेची रोजची सकाळ अशीच असायची. ३) तिसे चित्र स्वतःच्या हातानेच कराव्या लागणा-या पोटपुजेच्या विधीचे आहे. सगळे कसे आपल्याच हाताने करावे लागायचे हे राजेंनी समर्पक पणे दाखवले आहे. कढई बहुधा एकुलती एक असावी, दांडा पण एकच. असो. ४) ढँण्ट टॅ डन ;) राजेच्या आयुष्यात बदल होत आहे दे समर्पक दाखवणारे चौथे चित्र. सुज्ञांना जास्त सांगणे न लगे. ५)आयुष्यातल नवी पहाट, होत आहे. झुंजुमुंजु होत आहे. नवा उत्साह येत आहे. राजे बदलत आहे. ६)राजे चक्क कामधंद्याला लागला आहे. अशा रितीने राजेने आपल्या आयुष्यातील बदल चित्ररुपाने दिला आहे. तर मंडळी असे नक्की काय झाले राजेच्या आयुष्यात ज्यामुळे राजेला नवा हुरुप मिळाला, नवी दृष्टी मिळाली, नवि प्रेरणा मिळाली ? या प्रश्नांचे उत्तर माहित असुनही जर तुम्ही दिले नाहीत तर .... :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु

In reply to by अवलिया

मिंटी 06/06/2009 - 17:18
+१ अवलीयांशी १०००००००००००००००००००००००००००% सहमत :) सगळ्या चित्रांचे योग्य वर्णन........ राज आत दे सगळ्या प्रश्नांची उत्तरं..... ;)

सुहास 07/06/2009 - 00:33
नं ३ चा पदार्थ उकडलेल्या अंड्याची भुर्जी आहे काय? पाकॄ टाकाल काय? फोटो बाकी छानच आले आहेत.. --सुहास

क्रान्ति 07/06/2009 - 21:14
चित्र खूपच सुंदर! प्रतिसादही भन्नाट! विशेषतः चुचुताईचा! :)) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

अवलियाचे विचार नेहेमी प्रमाणे बरोबर . एक प्रश्न: अहो एका कढईला एका वेळी एकच दांडा लागतो ना?

सहज 08/06/2009 - 10:19
राजेंचा खुलासा वाचायला आवडेल.

मराठमोळा 08/06/2009 - 11:19
असेच काहीतरी.. असं पण असतं काय? ;) असो, चित्रे आणी प्रतिसाद दोन्ही भन्नाट :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 08/06/2009 - 12:54
राजेचे दोनाचे चार हात करुन द्या लवकरच. =)) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु