समस्त मिपाकरांना
सस्नेह जय महाराष्ट्र!
तुंम्हास एक आवाहन करण्यासाठी हा पत्र प्रपंच्.ठाण्यातील शिवाईनगर भागात राहणारा आमच्या शाळेतील २००६-०७ ला दहावी पास झालेला, एक अत्यंत हुशार मुलगा समीर पितळे (जो विज्ञान विषयात होमीबाबापर्यंत जाउन आला होता) यास दि.५/१०/२०११ रोजी रेमंड, समतानगर येथे बाइकवरुन जात असताना मागुन वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात झाला, ज्यात बाजुने जाणारा ट्रक त्याच्या हातावरुन गेल्याने हात जबर जखमी झाला आहे (कदाचित हात गमवण्याची शक्यता आहे)
ज्युपिटरमधे ऑपरेशनसाठी मोठा खर्च येत आहे. त्याची २लाखाची मेडीक्लेम पोलिसी आहे, परंतु आता पर्यंत रु.४.५० लाख इतका खर्च झाला असुन साधारण १०-१२ लाख रुपयांची अजुन आवश्यकता आहे...त्याच्या वर्गातील मुलांनी रु.२०,५०० जमवले आहेत, सध्या तो शिकत असलेल्या केळकर महाविद्यालयात देखील मदत निधी गोळा केला जात आहे..... माजी विद्यार्थ्यातर्फे समाजसेवी संस्था तसेच निरनिराळ्या पक्षांच्या सर्व नगरसेवक, आमदार, खासदारांकडुन मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, सिद्धीविनायक ट्रस्ट दादर आणि साईबाबा संस्थान वर्तकनगर येथुन सुद्धा मदतीचे प्रयत्न माजी विदयार्थी करत आहेत.
सदर मुलास आपल्याकडून काहि आर्थिक मदत होऊ शकेल का?.मुलगा अत्यंत हुशार व अभ्यासू आहे आणि आईवडिलांच एकुलते एक अपत्य आहे......सध्या जुपिटर मधे उपचार सुरु आहेत पण वेळीच उपाय न झाल्यास हात गमावण्याचा धोका संभवतो..निधी अभावी त्याच्या उपचारात खंड पडल्यास त्याच्या भावी आयुष्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.......आपण सगळेच मिपा सदस्य कायम सकारात्मक उद्देश बाळगून येथे लिखाण करत असतोच्...समाजाप्रती असलेली आपल्या सगळ्यांची बांधिलकी वेळोवेळी लिखाणातून अधोरेखित होत असतेच्....सदरहू गरजू मुलास आर्थिक मदत मिळवून देण्यात आपले सर्व मिपासदस्य नक्कीच मदत करतीत या भावनेतून इथे लिहिण्याचे धाडस केले आहे....आपणा सर्वांस विनंती करण्याच्या हेतूने हे लिहिते आहे...शक्य झाल्यास नक्की मदत करावीत हि कळकळीची विनंती.....
आपणास सदर व्यक्तीबद्दल खातरजमा करावयाची असल्यास जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे करु शकता..
आपल्याकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे...
जय हिंद
जय महाराष्ट्र
मदत निधीसाठी संपर्क क्रमांक
सचिन ९८९२२५४४६६ (१९९५-९६)
अमोल ९७६६६३००९० (२०००-०१)
प्रतिक ९८७०९०३५६६ (२००६-०७)
आदित्य ९००४०२७१११ (२००६-०७)
आशिष ८६५२५०८५१५ (२००६-०७)
आपणास येउन पैसे दयायला, वेळ नसल्यास पैसे आपल्या घरुन देखिल गोळा करता येतील
मी तात्पुरता 'मिपा'वरून एक
काय हे
काळेकाका, यांना विणंती आहे की
काळेकाका मिपावर काही अनुभव
In reply to काळेकाका मिपावर काही अनुभव by विजुभाऊ
विजूभौ, जगजीत सिंगांनी
In reply to विजूभौ, जगजीत सिंगांनी by पाषाणभेद
फिराख गोरखपुरी , कतील शिफाई
ह्म्म्म... काळे काका, एक मिपा
तात्पुरते जावे की कायमचे जावे
शुभेच्छा!
नका!
निर्णयाविषयी लेखनसीमा !
आपले लिखाण नेहमीच आनंद देवून
अनावश्यक आणि अनपेक्षीत
In reply to अनावश्यक आणि अनपेक्षीत by श्रावण मोडक
+१
In reply to अनावश्यक आणि अनपेक्षीत by श्रावण मोडक
१+
In reply to अनावश्यक आणि अनपेक्षीत by श्रावण मोडक
शब्दांशी नाही
In reply to अनावश्यक आणि अनपेक्षीत by श्रावण मोडक
+१
काळे काका, तुम्ही नका ना
सुधीर काळेकाका,
लेख नेहमीप्रमाणे मस्तच.
काका असं करु नका.
In reply to काका असं करु नका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर + अवांतर
पुढील वाटचालीसाठी अनेकानेक
का सोडता हो काळेकाका? रहा ना
आज तुम्हाला व्य. नी तून
तुमचे लेख अन खफवरील
जगजीतसिंहांची गाणी आवडतात. +१
आदिओस !!
In reply to आदिओस !! by अर्धवटराव
हो +१. तुमचे लेख वाचनीय
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by चतुरंग
इथे काहीतरी असे हटके आहे की
In reply to इथे काहीतरी असे हटके आहे की by यकु
लै भारी...
In reply to लै भारी... by मन१
>>>आपण पत्रकार नसावात. या
In reply to इथे काहीतरी असे हटके आहे की by यकु
मी दोन-तीन संकेतस्थळांवर वावरतो
In reply to मी दोन-तीन संकेतस्थळांवर वावरतो by धनंजय
सगळ्यांना एक विनंती: असं वर
In reply to सगळ्यांना एक विनंती: असं वर by शिल्पा ब
माउसच्या कर्सरने तेवढा मजकुर
In reply to मी दोन-तीन संकेतस्थळांवर वावरतो by धनंजय
धनंजय, मी माझ्या प्रतिसादातून
In reply to धनंजय, मी माझ्या प्रतिसादातून by यकु
माझ्या बाबतीत असं काही घडलेलं
In reply to इथे काहीतरी असे हटके आहे की by यकु
सुभानल्ला!!!
In reply to सुभानल्ला!!! by पिवळा डांबिस
निषेध!
In reply to सुभानल्ला!!! by पिवळा डांबिस
डांबिसकाका, थैंक्यू!
In reply to सुभानल्ला!!! by पिवळा डांबिस
हाहाहा
In reply to हाहाहा by श्रावण मोडक
+१
In reply to सुभानल्ला!!! by पिवळा डांबिस
सुका
In reply to सुका by परिकथेतील राजकुमार
हम्म!
In reply to प्रतिक्रिया by चतुरंग
शुभास्ते पंथानः सन्तु||
काळजी घ्या ....
टेबल
In reply to टेबल by विनायक प्रभू
त्यांना आमंत्रण मिलाले होते
काही मान्यवर, आदरणीय, जेष्ठ
ही भाषा चांगली नव्हे...
In reply to ही भाषा चांगली नव्हे... by योगप्रभू
+१
In reply to +१ by मदनबाण
+१
In reply to ही भाषा चांगली नव्हे... by योगप्रभू
राग
In reply to ही भाषा चांगली नव्हे... by योगप्रभू
१००% बरोबर
असं होतं कधीतरी
काळेसाहेब, वाटल्यास थोडा
अभि ना जाओ छोडकर....
मुखालिफत से संवरती है शख्सियत मेरि
In reply to मुखालिफत से संवरती है शख्सियत मेरि by अश्फाक
दिलसे एहतिराम खुद्दारी का होता हैं
>>जिथं तेलाचा थेंब टाकून
"हाफिज खुदा तुम्हारा ! "