ऋण आणि व्याज यांच्या बाबतीत फसवणूकीचा इतिहास सोबतीने कुटूंब, समुह, देश यांच्यावर रास्त स्वरुपाचे नसलेल्या ऋण आणि व्याज या मुळे उध्वस्त होण्याची वेळ येणे खरेच खेद कारक असते. यामुळे कदाचित काही (कदाचित बहुतेक) धर्मसंस्था धर्मविचार ऋण आणि व्याज व्यवहाराचा निषेध करतात अर्थात अगदी टोकाची भूमिकाही इस्लाम सारख्या एखाद दुसर्या धर्मातून घेतली जाताना दिसते. ऋण आणि व्याज यांचा उपयोग करुन फसवणूक करणारी सावकारी, अव्वाच्या सव्वा व्याजदर, गुलामी अथवा वेठ बिगारी करवणे, कुटूंबाचा साराच निवारा अथवा देशाची संपूर्ण स्वावलंबनच संपवणे ह्या टोकाच्या नकारात्मक बाजू ह्या निषेधार्ह निश्चित आहेत.
हं.
=)) =)) =))
दारुसारख्या गोष्टीचे
In reply to दारुसारख्या गोष्टीचे by सतिश गावडे
हे अमित कुठे आहे म्हणे?
In reply to हे अमित कुठे आहे म्हणे? by प्रचेतस
सिंहगड रोडवर. हिंगणे चौकात.
In reply to सिंहगड रोडवर. हिंगणे चौकात. by सतिश गावडे
वल्ली
In reply to वल्ली by नाखु
हा .... हा ...... हा !
हुश्श!!
डेंजर !
:) क्याश बाळगायचं टेन्शन!
अभ्या
स्टोरी भारीच..
In reply to स्टोरी भारीच.. by संजय पाटिल
.
नाइंटी शुड भी अपर लिमिट. सबसे
, ह्ही ह्ही ही!
काळजी घ्या शेठ, 30 डिसेंबर
अभ्या भौ
अभ्या तुला दोस्तीची आण,
In reply to अभ्या तुला दोस्तीची आण, by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पू मले बी बोलोजा चकणा
बापू पते की बात
दादा
:)
छान. उस्फूर्तपणा भावला.
थरकांप उडवणारा जिवंत अस्सल
अभ्या
हाहाहा