मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता

हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं....

बाजीगर ·

ते माहिती नाही , पण पोरगा पोरगी नात्यात होते, आधी रिलेशनशिप मध्ये होते, तयारी सोबत करत होते, लिव्ह इन मध्ये राहत होते. मागच्या attempt च्या वेळी पोराने स्वतः ब्रेकअप केला, पण त्यात attempt मध्ये पोरगी वनाधिकारी झाली, अन् पोरगा क्लिअर झाला नाही. त्यानंतर पोरीच्या घरच्यांनी पोरीचे लग्न ठरवले. पोरगा जाऊन भेटून पण आला आहे त्यांना (पोरीच्या पालकांना) की बुआ थोडावेळ थांबला तर बरे होईल, मी पण अभ्यास करतोय मी पण पोस्ट काढतो मग दोघांचे लावून द्या. पण आधीचे ब्रेकअप असल्यामुळे पोरीने पण खास इंटरेस्ट घेतला नाही, apparently friendly terms असावेत दोघांचे म्हणुन सोबत गेले ट्रेकिंगला जिथे पोराने पोरीचा काटा काढला अन् फरार झाला... बाकी असले विषय घेऊन कविता करता येतात ह्याचे मात्र अंमळ नवलच वाटले.

Trump 22/06/2023 - 17:03
समाजमाध्यमावरुन साभार (लेखक अज्ञात) --------------------------------------- मला माहीत नाही माझे खालील बोलणे आता योग्य आहे की नाही. पण मला हे बोलणं महत्त्वाचं वाटत आहे म्हणून बोलतो. घटनाक्रम: १.मुलगी MPSC मध्ये राज्यात तिसरी आली. २. सत्कारासाठी पुण्यात आली. ३. मित्रासोबत गढावर फिरायला गेली. ४. तिचा खून झाला. ५. आणि मुलगा बेबत्ता झाला. माझा अंदाज: १. बातमीनुसार ती मित्राबरोबर फिरायला गेली आहे हे कुटुंबीयांना माहीत होते. जर असे कुटुंबीय सांगत असतील तर एकतर त्यांना खरंच माहीत असेल किंवा मेल्यानंतर मुलीची बदनामी होऊ नये म्हणून अस सांगितलं जातं असेल. २. मुलगी मुलाबरोबर एकटी फिरायला गेली. याचाच अर्थ तो फक्त मित्रच नव्हता तर तिचा प्रियकर होता. ३. मुलीचा खून का झाला असावा? अंदाज १: MPSC मध्ये यश मिळाल्यावर मुलीने स्वतःच्या प्रियकराची माहिती घरच्यांना दिली असावी. मुलगा काय करतो याची विचारणा पालकांनी केली असावी. कदाचित तो कमी पगाराची खाजगी नोकरी करत असावा किंवा तिच्यासोबतच MPSC ची तयारी करत असावा याची कल्पना मुलीने घरच्यांना दिली असावी. तुला मिळालेल्या यशामुळे तुला यापेक्षा चांगला मुलगा मिळेल, अस मुलीला पालकांनी समजावलं असेल. आणि मुलगी पण या गोष्टीशी सहमत झाली असावी. आता मुलीने मुलाला भेटून आपण आपले संबंध इथेच संपवावे यासाठी त्याच्याबरोबर फिरण्याचा आणि भेटण्याचा निर्णय घेतला असावा. जनेकरून तिला त्या मुलाचा पुढच्या आयुष्यात त्रास होऊ नये. हे मुलीने मुलाला सांगितल्यावर त्याने तिचा खून केला असावा. आणि तो फरार झाला असावा. (मुलाच्या मानसिक स्थितीवर आपण खाली सविस्तर बोलू.) अंदाज २: MPSC मध्ये यश मिळाल्यावर मुलीने स्वतःच विचार केला असावा की आपल्याला या मुलापेक्षा आता चांगलाच मुलगा भेटेल. आता मुलीने मुलाला भेटून आपण आपले संबंध इथेच संपवावे यासाठी त्याच्याबरोबर फिरण्याचा आणि भेटण्याचा निर्णय घेतला असावा. जनेकरून तिला त्या मुलाचा पुढच्या आयुष्यात त्रास होऊ नये. हे मुलीने मुलाला सांगितल्यावर त्याने तिचा खून केला असावा. आणि तो फरार झाला असावा. (मुलाच्या मानसिक स्थितीवर आपण खाली सविस्तर बोलू.) ४. मुलाने मुलीचा खून का केला असावा, त्याची काय मानसिकता असेल? मुलाबरोबर संबंध ठेऊनही मुलगी राज्यात तिसरी आली. याचाच अर्थ हा की मुलगा हा खूप Mature आणि Supportive असावा. कदाचित तो खूप भावनिक आणि मुलीवर खूप जास्त प्रेम करणारा असावा. स्वतःला मिळालेल्या यशाला हुरळून जाऊन मुलगी असा निर्णय घेईल याची त्याला कल्पना सुद्धा नसावी. स्वतःचा प्रेमभंग झाल्यामुळे त्याने हे पाऊल कदचित उचलले असेल. जर खरंच अस घडलं असेल तर, माहीत नाही किती लोक त्या मुलाच्या भावना समजाऊन घेतील. आणि खरंच जर असच घडलं असेल तर ती मुलगी पण तितकीच स्वतःच्या मृत्यला जबाबदार आहे, यात काही शंका नाही. मुली चांगली संधी आणि दुसरा चांगला पर्याय मिळाला तर कधीचं प्रेमाला प्राधान्य देत नाही हे ही तितकंच खरं आहे. निस्वार्थ आणि खरं प्रेम करणाऱ्या खूपच कमी मुली असतील.

Trump 23/06/2023 - 11:16
समाजमाध्यमामधील प्रतिकिया, त्यांच्यात कालानुरुप होणारा बदल पहाण्यासारखा आहे. १. सुरवातीला श्री दर्शना पवार यांना सहानुभुती होती, त्यांनी चुक केली आणि श्री राहुल हांडोरे हा एक राक्षसी प्रकारचा माणुस आहे. त्याला फाशी व्ह्यायला पाहीजे, चौरंग केला पाहिजे अश्या मागण्या होत्या. २. जशी अधिक माहिती( त्यांचे रहायचे ठिकाण, एकत्र जायचा फोटो) बाहेर आली तश्या लोकांच्या प्रतिकिया बदलु लागल्या. ३. बर्‍याचश्या लोकांमध्ये श्री राहुल हांडोरे यांना श्री दर्शना पवार यांनी मोठ्या पदी निवड झाल्यानंतर लग्नास नकार दिला अशी वंदता आहे. त्यामुळे त्या दोघांच्या चारित्राची चीरफाड होणार हे नक्की. ४. बहुतेक तरुण मुलांमध्ये आणि काही प्रमाणात तरुण मुलींमध्ये श्री दर्शना पवार यांना सहानुभुती मिळणे बंद झाले आहे. लोक फक्त खुनाबद्दल दु:ख व्यक्त करत आहेत.

In reply to by Trump

Bhakti 23/06/2023 - 11:46
बहुतेक तरुण मुलांमध्ये आणि काही प्रमाणात तरुण मुलींमध्ये श्री दर्शना पवार यांना सहानुभुती मिळणे बंद झाले आहे. म्हणजे ती नकार दिल्यानंतर किंवा देण्यासाठी इतक्या विश्वासाने त्याच्या बरोबर एकटी गेली.आणि तिचा विश्वासघात झाला. मुलींना आपला समाज अजूनही सुरक्षित नाही तर... दर्शना तुझ्या आत्म्याला शांती मिळो! :(

In reply to by Bhakti

Trump 23/06/2023 - 13:51
म्हणजे ती नकार दिल्यानंतर किंवा देण्यासाठी इतक्या विश्वासाने त्याच्या बरोबर एकटी गेली.आणि तिचा विश्वासघात झाला.
खरे तर प्रथमदर्शनी विश्वासघात दोघांचाही झालेला दिसत आहे.

गवि 23/06/2023 - 11:27
बळी गेलेल्या व्यक्तीस सहानुभूती मिळो अथवा न मिळो. स्वतः वर प्राणघातक हल्ला झाला आणि स्वतः चा / कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या हत्येस वगळता कोणत्याही कारणाने हत्या समर्थनीय होऊ शकत नाही. अगदी आधी हो म्हणून नंतर नाही म्हटले तरी. पुढे लग्न होऊन नंतर देखील दूर होण्याची इच्छा झाली तरी. तथाकथित स्वार्थी उद्देशाने असे केले असेल तरी. काहीही असो. कायदा हातात घेऊन कोणाचीही हत्या ही हत्याच असते आणि ती सुरक्षित मानवी समाज या संकल्पनेची माती करणारी असते. त्याचे कणभरही समर्थन योग्य नव्हे.

Trump 23/06/2023 - 11:57
सदर हत्या हि थंड डोक्याने ठरवुन केलेली वाटत नाही. १. मृतदेहाची विल्हेवाट लावली गेली नाही. २. मोबाईल फोन व इतर खाजगी वस्तु मृतदेहापाशी होत्या. त्यामुळे ओळख पटवणे सहज शक्य होते. ३. श्री राहुल हांडोरे रेल्वेने भारतभर फिरत होते. त्यांच्याकडे कोणतीही योजना नव्हती. प्रवासामध्ये ते फोन करुन घरुन पैसे मागवत होते. त्यामुळे पोलीस सहज मागोवा घेऊ शकतात ते त्यांना अनभिज्ञ होते. ४. ते दोघे गडावर गेले होते, त्यामुळे सदर हत्या अपघात (उदा. पाय घसरुन पडणे इ.) म्हणुन दाखवणे सहज शक्य होते.

In reply to by रात्रीचे चांदणे

Trump 23/06/2023 - 20:53
दोन्ही बाजुला 'श्री' वापरले आहे. अजुन तरी श्री राहुल हांडोरे हे आरोपी आहेत, खुनी नाहीत. https://youtu.be/VPBhrob56ok?t=60 येथे पोलिस अधिकारी 'आरोपींना काढुन घ्या' हे सांगत आहेत. बाकीचे तुमचे चालु द्या.

In reply to by Trump

तुम्ही आरोपीचे १६४ सीआरपीसी ऐकल्याच्या थाटात बोलू लागले की हो.... त्याचे १६४/ १६१ अन् स्पॉट पंचनामे तोंडपाठ असल्यागत बोलून लोकांना तुमचे चालू द्या म्हणण्यास काय आहेच व्यक्ती स्वातंत्र्य इत्यादी इत्यादी. बाकी उरली पोलिसांची भाषा, तर बोली मराठी मध्ये जश्या वऱ्हाडी, अहिराणी ह्या जुन्या बोली आहेत तसे पोलीस प्रशासकीय अन् महसूल प्रशासकीय ह्या भाषा पण असाव्यात इतक्या त्या समजण्यास वेगळ्या आहेत. लेखी मध्ये तर पोलीस सुट्टीचे अर्ज लिहिताना पण "आम्ही आपल्या परिमंडळ/ परिक्षेत्रात अमुक इतके दिवस पासून कर्तव्य बजावत आहोत, तरीही आम्हाला अर्जित अवकाश रजा मंजूर करणेत्त यावी असे तर्फे आमचे आपणांस नम्र विनंती" वगैरे भाषेत लिहितात. ते स्वतःला पण आदराने संबोधतात. पोलीस स्टेशन बघावे लागते त्यासाठी जरा जवळून समजून घ्यायला.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 24/06/2023 - 14:19
मला तटस्थ कोनातुन सदर गोष्ट बघण्यात रस आहे. माध्यमखटला( मिडीया ट्रायल ) ह्या गोष्टींचा मला तिटकारा आहे. बाकी तुमचेही चालु द्या.

In reply to by Trump

मला तटस्थ कोनातुन सदर गोष्ट बघण्यात रस आहे. ओसामा बिन लादेन वर भारतात एकही केस नाही, किंवा Conviction पण नाही... त्याला पण "श्री ओसामा बिन लादेन" "लादेन जी" वगैरे संबोधन वापराल का ? तटस्थ राहायचे म्हणुन ? तटस्थपणा सोयीस्कर असू नये इतकेच ;) आणि आपण चिंता करू नये मला जे चालवायचे ते अन् तितके मी चालवणारच अगदी तुम्ही "चालू द्या" सांगितले नाही तरी... धन्यवाद.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 24/06/2023 - 17:28
हि मृतदेहाची बातमी येईपर्यंत श्री दर्शना पवार आणि श्री राहुल हांडोरे हे लोक भारतात अस्तित्वात आहेत हेही मला माहिती नव्हते. जर ती बातमी आली नसती तर त्यांचे काय झाले तेही कळाले नसते. त्या दोघांमध्ये काय झाले किंवा होते ते त्यांनाच माहीती असेल. ती मुलगी स्वत:च्या मर्जीने त्याच्याबरोबर गेली होती. ह्यात तीचे अपहरण, फसवणुक, चोरी, बलात्कार, स्त्री असल्यामुळे अन्याय असे काही झालेले दिसत नाही, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचीही बाब नाही. श्री दर्शना पवार यांनी कोणतेही समाजकार्य, देशसेवा केल्याचे माझ्या माहितीत नाही. त्यांचे सगळ्यात मोठे कर्तुत्व हे एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होणे हे आहे. श्री राहुल हांडोरे यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याचे मला माहिती नाही. हे पुर्णपणे खाजगी प्रकरण आहे. त्यामुळे मला कोणतेही मत नाही. उगाच एमपीएससीची परिक्षा पास झाले म्हणुन रडगाणी गाण्यात काही लोकांना रस वाटत असेल, मला नाही.
ओसामा बिन लादेन वर भारतात एकही केस नाही, किंवा Conviction पण नाही... त्याला पण "श्री ओसामा बिन लादेन" "लादेन जी" वगैरे संबोधन वापराल का ? तटस्थ राहायचे म्हणुन ?
लादेन किंवा तत्सम लोक हे भारतावर किंवा हिंदु समाजावर हल्ला करतात. त्यांनी खाजगी हल्ले केल्याचे मला तरी माहिती नाही. कृपया तुम्हाला तशी माहिती असल्यास द्यावी. खाजगी भांडण्/हल्ला आणि संघटीतरित्या केलेला हल्ला यातील फरक तुम्हाला कळत असेलच.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/pune-rajgad-fort-darshana-pawar-murder-case-how-a-driver-daughter-became-an-mpsc-topper/articleshow/101127207.cms हे टाॅपर, स्काॅलर,दर्शना गं.... कशी पडलीस आकर्षणा गं ? गाजवून एमपीएससी चमत्कारा ग, आली पुण्यात स्विकारा सत्कारा ग जरी जाहलीस वनाधिकारी ग, नाही जाणले श्वापद विकारी ग सावध हरिणी सावध ग, करील कुणीतरी पारध ग तुझी बुद्धी गेली वाया ग, गेली कूजून सुंदर काया ग राहीली महाराष्ट्र सेवा ग ! राहीली महाराष्ट्र सेवा ग ।।

सखये,बाई ग.....

कर्नलतपस्वी ·
सख्या रे... प्राचीताई यांची तरल,मोरपंखी कविता वाचल्यावर एकांगी वाटली. सखीने शंका उपस्थित केली तर सखा तीचे शंका समाधान कसे करेल हा एक विचार डोक्यात आला. काही सुचले, लिहून काढले व ताईंची परवानगी काढली.

सख्या रे..

प्राची अश्विनी ·

कविता मोरपीस सारखी आहे. सख्या कदाचित असे उत्तर देईल. धुंद आठवणी त्या साठव मन कुपीत सांगू नकोस कोणा तू कालचे गुपीत

In reply to by राघव

नको रे असा, दूर जाउ वड्या तू चटणीविना बालका ,पोरका तू पावाविना डिश का ये हाताशी तरीही तुला हादडी मी अधाशी!!

किल्लेदार 20/12/2023 - 22:07
न्हाऊन घे सखे तू ... का अशी आळशी येतो पुनः निशेला राहू नको पारोशी... न्हाऊन घे सखे तू... दाव थोडी कसोशी वा मीलनात अपुल्या उगा शिंकेल माशी...

राघव 21/12/2023 - 16:30
वाह! चांगलंय की! @किल्लेदार, उपाशी आणि अधाशी वापरायचे राहिलेत हो.. येऊं देत! स्वगतः त्या प्राचीतैने फोडून काढले नाही म्हणजे मिळवली! ;-)

किल्लेदार 22/12/2023 - 01:20
अरे ते "न्हाऊन" आहे "खाऊन" नव्हे. हे शब्द वापरायचे असतील तर... खाऊन घे सखे तू... राहू नको उपाशी पुरे पोह्यांची बशी होऊ नको अधाशी ... शी शी शी !!! पडल्या-पडल्या उशाशी... काहीतरीच सुचले मघाशी

न्हाऊ कशी सख्या रे तनु चंद्र जाहलेली काया अजून आहे स्पर्शात माखलेली.. न्हाऊ कशी सख्या रे आताच फूल झाली, कळी काल मोग-याची केसांत माळलेली. न्हाऊ कशी सख्या रे अंगांग पेटलेले, ते तेवतात अजुनी तू दीप लावलेले. न्हाऊ कशी सख्या रे मृद्गंध आसपास, जो कोसळून गेला पाऊस काल खास. न्हाऊ कशी सख्या रे देही चितारलेले, जे शब्द जाफरानी ओठी तुझ्या न आले..

चक्रीवादळ

बाजीगर ·
'बिपोरजाॅय' आशी, ठेवा लक्ष आमे तैयार छे, गुजरात दक्ष पाकीस्तानातून भारतात, बेकायदेशीर! नाही विजा, आहे ना सोबत गडगडाट, तेजाळ लखलखाट विजा!! कडेकडेनेच निघून जा, हा विनंती अर्ज पीकपाणी नुकसान नको फिटलं नाही कर्ज. करु नको विस्थापीत, नको उडवू घराचे पत्रे, हवामान महासंचालक, कशी वाचवावी लक्तरे?

जिल्हे-ईलाही

बाजीगर ·
बोलाचा भात बोलाची कढी पोरीला दिली कल्पनेतली गढी खात्यात पैसे नसता दिला blank cheque भरा पोट खाऊन फोटोतला केक तू घे पंजाब, महाराष्ट्र हरीयाणा आणि युवा साडेतीन जिल्हे-ईलाही !! खेळतोय कसा जूवा ।

बस्स! फक्त एवढंच कर...

चक्कर_बंडा ·

मी "हरवून" गेलोय कधींचं मला पुन्हा शोधत बसू नकोस तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला नकळत परका करू नकोस मी "हरवून" गेलीयं कधीची मला पुन्हा शोधत बसू नकोस तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्या माझ्या वहिनीला नकळत परका करू नकोस हल्लेच घ्या.... आपलं आसचं आसतयं बघा ,गुंत्यात गुंतूनी पाय माझा मोकळा. पण भावना खुप सुंदर व्यक्त केल्यात.

दिवस कसाबसा निघून जाईल कातरवेळ मात्र अंगावर येईल तू फक्त माझी सय काढू नको "ती" आली तशी संपून ही जाईल मग काही अबोल-अनाथ स्वप्ने वाऱ्यावर बेवारस फिरत-उडत रात्रारंभी तुझ्या खिडकीशी येतील डोळ्यांवाटे आत शिरू पाहतील त्यांना अजिबात थारा देऊ नकोस डोळे अगदी घट्ट मिटून घे हात बाहेर न काढता आतूनच निग्रहाने "ती" खिडकी बंद कर मग मऊ केस झटकून जरासे कुरळ्या बटांना मोकळं कर सुकलेले ओठ घट्ट करून पाठीला उशी लावून स्वस्थ बस पुर दाटून आलाचं पापण्यांमध्ये तर त्याला तिथेचं थोपवून ठेव अन् माझा चेहरा आठवलाचं तर चुकूनसुद्धा झरू नकोस मी "हरवून" गेलोय कधींचं मला पुन्हा शोधत बसू नकोस तुझ्या बाजूला गाढ झोपलेल्याला

आजोळ

अनन्त्_यात्री ·

बराच वेळ विचार करत होतो काय प्रतिसाद लिहावा? शब्दच सापडले नाही. आजोळ एक अनुभव आहे तो स्वतःच घ्यायचा असतो. तो अनुभव आपण खुप सुंदर मांडलाय. आजही डोळे ओले होतात जेंव्हा त्या सर्वांची आठवण येते. इतके निस्वार्थ आणी निरपेक्ष प्रेम कुठेच मिळत नाही. आगदी आई वडिलांकडून सुद्धा.

श्रीगणेशा 22/05/2023 - 17:38
खूप छान! बालपण हरवलं, आणि आजोळही. खंत बालपण हरवल्याची नाही वाटत, आजोळ हरवल्याची वाटते!

आज पहाटे पहाटे ओलांडून स्थळकाळ साकारले माझ्यापुढे बालपणीचे आजोळ मामा मावशी प्रेमळ हात आजीचा सढळ आजोबांच्या भूपाळीत उगवतीचे आभाळ पेरू फणसाच्या मधे कृष्णकमळीचा वेल पायरहाटाच्या मागे धरे सावली पोफळ कधी पारावर गप्पा कधी बालिश भांडणे रात्री चांदण्या मोजत अंगणातले झोपणे कधी नदीत डुंबणे कधी नांगर धरणे करवंदे तोडताना काटे बोथटून जाणे तान्ह्या पाडसांची शिंगे चाचपडून बघणे आठवडी बाजारात निरुद्देश भटकणे पारंब्यांचे उंच झोके खो-खो लगोरीचा खेळ चटपटीत अवीट खास पंचरंगी भेळ वाढे वैशाखी उन्हाळा नदीपात्र नाला होई आणि बघता बघता सुट्टी संपूनच जाई पडवीतला झोपाळा झुलायचा गाण्यांवर गाणी तीच म्हणताना आज स्वर

ना कर नाटक !

बाजीगर ·

कॉमी 14/05/2023 - 10:00
सामान्य माणसे फारच भामटी जीवनावश्यक गोष्टींस मत देती दिवटी आम्ही त्यांना म्हणतो फुकटे हिंदू मुस्लिम थयथयाट हा आमचा सिंगल इशू असे

नफरत चा बाजारबंद, म्हणाला तो सोनियानंद, मोहबत की दुकाने खुली नाही चालला बजरंगबली अदानीची मोठी ताकद, तर गरीबांची छोटा कद, मोदी-शाह यांची जादू स्वस्त, फूकट्यांचा बांबू गरीबांना नको तो विकास गॅससिलींडरने केला नाश केरल स्टोरीचा ना असर भाजप तू विजय विसर

कोर्टाचे नरो वा कुंजरोवा (अर्थात डबल ढोलकी)

बाजीगर ·

विवेकपटाईत 11/05/2023 - 22:02
फ्लोअर टेस्ट वर निकाल १६४/९९ होता. सूर्य प्रकाशाऐवढे सत्य दिसत असूनही राज्यपाल जवळ टेस्टिंग आदेश देण्याचे ठोस कारण नव्हते ही टिप्पणी काही पचली नाही.

श्रीगणेशा 12/05/2023 - 08:38
छान आहे कविता! ---- या विषयावरील मिपावरील चर्चेची सुरुवात कवितेतून होईल, असं वाटलं नव्हतं :-) एक गोष्ट मात्र नोंद घेण्यासारखी आहे -- कोर्टाने राजीनाम्यानंतर घडलेल्या राजकीय प्रक्रियेवर मात्र भाष्य केलं नाही, आणि तसं अपेक्षितही होतं -- बहुमत येऊन नवीन सरकार येणं, ते एवढे दिवस टिकणं, एका गटाला निवडणूक आयोगाकडून नाव व चिन्ह मिळणं, या सर्व गोष्टी लोकशाहीमधे अपेक्षित आहेतच, असा मूक विचार त्यामागे असावा.

खोकेबाज धोकेबाज । इतरा म्हणत गद्दार! स्वत: दिला पदभार। सोडोनिया ।। ठाकरेंनी जरी घातले, सर्वोच्च कोर्टा साकडे, पाऊल पडले वाकडे, भलतेची।। अननूभवी कुणी बनला । निवडणूकीस न उभारता। मालमत्ता अर्ज न भरता। मुख्यमंत्री।। शाह- नानाने मात दिली। भाज्यपाल जरी चूकले। महाविकासआघाडी झूकली। यामुळेचि।। आत्मविश्वास अभाव? अल्पमताची चाहूल? कि अल्पमतीची हूल। राजीनामा!! बंडखोरांची ती सहल। हाॅटेल डोंगर ती हिरवळ। 16अपात्र म्हणे झिरवळ। योग्य होते?! हेटाळले तुम्ही ज्यांना। अलीबाबा,चाळीस चोर। ठरले काळीज शिरजोर। शिंदेशाही।। आपण लाचारपणे। केला असंगासी संग। व सोडला भगवा रंग। खुर्चीसाठी।। नाव गेले,चिन्ह गेले। संपली र

चाललोय....

चक्कर_बंडा ·

चौथा कोनाडा 12/05/2023 - 13:00
+१ व्वा, सुंदर .... आवडली रचना ! किती चित्रदर्शी आहे !
देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव नजरेतला नखरा, माळलेला गजरा आठवत चाललोय...
वाह, क्या बात !

💖

खिलजि 01/06/2023 - 01:13
एकदा वाचून पोट नाही भरलय दोनदा वाचली, तिसऱ्या खेपला मंचावर आलोय तऱ्ही वाचत चाललोय, वाचत चाललोय कविता कसली, थेट काळजात घुसली तरी वाचत चाललोय वाचत चाललोय

काळेसावळे ढग, दरीतल्या सावल्या पावसाचा साज, बुजलेली पाऊलवाट, वाऱ्याचे बहाणे, सोनकीचे डोलणे मुरवत चाललोय.... हिरवीगारं कुरणं, दगडी शेवाळ विहीरीतला खोपा, कुत्र्याच्या छत्र्या चंद्रमौळी विसावा, खापरी कौलं निरखत चाललोय.... देवळाची पायरी, चाफ्याचा दरवळ सोनसळी पावलं, पैंजणांचा गुंजारव नजरेतला नखरा, माळलेला गजरा आठवत चाललोय.... क्षण तुझ्या दरवळत्या अस्तित्वाचे कण तुझ्या विरघळत्या भासांचे दशकं सरली, चालण्याचा मोह सुटेना जगणं कसलं ???