✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारतीय संस्कृतीची नात्यांची विरोधाभासी शिकवण: टेबल सूत्र स्वरूपात!!

न
निमिष सोनार यांनी
Wed, 10/01/2014 - 18:30  ·  लेख
लेख
भारतीय संस्कृतीची नात्यांची शिकवण विरोधाभासी आणि नात्यापरत्वे, कालपरत्वे बदलत जाणारी आहे असे मला ठामपणे वाटते. खाली दिलेली सूत्रे (फौर्मुले) वाचा - टेबल स्वरूपात !! आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगा-पेक्षा-त्यांची-मुलगी-श्रेष्ठ-(हक्क मागतांना) आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगी-पेक्षा-त्यांचा-मुलगा-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना) आई वडीलांसाठी-त्यांच्या-मुलगा-पेक्षा-त्यांचा-जावई-श्रेष्ठ-(हक्क मागतांना) आई वडीलांसाठी-त्यांच्या-जावई-पेक्षा-त्यांचा-मुलगा-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना) आई वडीलांसाठी-त्यांच्या-पहिल्या अपत्या-पेक्षा-त्यांचे-दुसरे अपत्य-श्रेष्ठ-(हक्क मागतांना) आई वडीलांसाठी-त्यांच्या-दुसऱ्या अपत्या-पेक्षा-त्यांचे-पहिले अपत्य-श्रेष्ठ-(कर्तव्य बजावतांना) जावयासाठी-त्यांच्या-आई वडील-पेक्षा-त्यांची-पत्नी-श्रेष्ठ- जावयासाठी-त्यांच्या-बहिण-पेक्षा-त्याची-पत्नी-श्रेष्ठ- बहिणीसाठी-तिच्या-पती-पेक्षा-तिचा-भाऊ-श्रेष्ठ- भावासाठी-त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याची-बहिण-श्रेष्ठ- मुलासाठी -त्याच्या -सासू - सासरे -पेक्षा-त्याचे -आई वडील-श्रेष्ठ- मुलासाठी -त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याचे -आई वडील-श्रेष्ठ- मुलासाठी -त्याच्या -पत्नी-पेक्षा-त्याची-बहिण-श्रेष्ठ- मुलीसाठी-तिच्या-सासू सासरे -पेक्षा-तिचे-आई वडील-श्रेष्ठ- मुलीसाठी-तिच्या-नणंद-पेक्षा-तिची-बहिण/भाऊ-श्रेष्ठ- मुलीसाठी-तिच्या-सासू सासरे -पेक्षा-तिचा-पती-श्रेष्ठ- सुनेसाठी-तिच्या-आईवडील-पेक्षा-तिचे-सासू सासरे -श्रेष्ठ- सुनेसाठी-तिच्या-पती-पेक्षा-तिचे-सासू सासरे -श्रेष्ठ- सुनेसाठी-तिच्या-बहिण/भाऊ-पेक्षा-तिची-नणंद-श्रेष्ठ- आला का लक्षात विरोधाभास ?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
मत
वाद

प्रतिक्रिया द्या
3207 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर

विजुभाऊ
Wed, 10/01/2014 - 18:34 नवीन
भारतीय संस्कृती फारच सोयीस्कर आणि भोंगळ आहे. सर्व नाती ही फायद्याच्या दृष्टीनेच पाहिली जातात. त्यामुळे ज्येष्ठ / कनिष्ठ मानले जाते.
  • Log in or register to post comments

अगदी खरे!

निमिष सोनार
Wed, 10/01/2014 - 18:37 नवीन
खूपच सोयीस्कर आहे ही नात्यांची शिकवण !!!!
  • Log in or register to post comments

तुम्ही "टनाटन चरभाट" मध्ये

धन्या
Wed, 10/01/2014 - 18:39 नवीन
तुम्ही "टनाटन चरभाट" मध्ये लिहिता काय हो?
  • Log in or register to post comments

काय अस्ते ते?

असंका
गुरुवार, 10/02/2014 - 17:34 नवीन
काय अस्ते ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मीच श्रेष्ठ

कवितानागेश
Wed, 10/01/2014 - 18:44 नवीन
मीच श्रेष्ठ
  • Log in or register to post comments

आमची बेशर्त स्विकृती !!!

धन्या
Wed, 10/01/2014 - 18:46 नवीन
आमची बेशर्त स्विकृती !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

एक डायरी द्या मज आणुन,देईन मी

जेपी
Wed, 10/01/2014 - 19:07 नवीन
एक डायरी द्या मज आणुन,देईन मी ती निमीष भाऊला..................................
  • Log in or register to post comments

हसा आणि हसा

अनिवासि
Wed, 10/01/2014 - 21:14 नवीन
आज कितीतरी दिवसानी मनमोकळेपणने, खदखदुन आणि मोठ्याने हसलो !! आधिच लठठ -------- निमिष् राव -- असेच धागे येउद्यात. तेवढाच विरगुळा.
  • Log in or register to post comments

...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/02/2014 - 22:58 नवीन
.
  • Log in or register to post comments

आध्यात्मिक पातळी वाढवा,

नानासाहेब नेफळे
गुरुवार, 10/02/2014 - 23:02 नवीन
आध्यात्मिक पातळी वाढवा, तमोलहरींचा प्रभाव आहे तुमच्यावर!
  • Log in or register to post comments

@....नान्यासाहेब नेफळे......!!!

विनोद१८
गुरुवार, 10/02/2014 - 23:51 नवीन
माझे दोन प्रश्ण :- 'आध्यात्मिक पातळी' म्हणजे काय असते ते ??? 'तमोलहरींचा प्रभाव' म्हणजे काय असते ?? तो प्रभाव कशाने व कसा मोजतात ??? मला अज्ञाला समजावुन देशील का ??
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा