हे असले बायकांचे वागणे...
बायकांचं वागणं हे फार पूर्वीपासून पडलेलं कोडय.
त्यांना केव्हा कोण नि काय आवडेल हे काही सांगता येत नाही.
बहुधा आपल्याकडे एखाद्या मुलीचे लग्नाचे वय झाले की
तिच्यासाठी वरसंशोधन सुरू होते.
शेजारीपाजारी विचारणा करतात,
मग काय... सुरू झाले का संशोधन ?
किती झाले कांदेपोह्याचे कार्यक्रम ?
मुलीची पत्रिका देऊन ठेवा... आमच्या नणंदेच्या जावेचा भाच्चा आहे लग्नाचा.
बाय द वे
मुलीच्या अपेक्षा काय आहेत ?
काय सांगता पटवर्धनांना होकार कळवलात, नाही म्हणून सांगा.
अहो त्याचा एकदा साखरपुडा होऊन तुटलय!
अशाप्रकारे पोरीच्या लग्नाची जातायेता चर्चा चालू होते.
यात अजून एक प्रकार,
बर्याच मुलींना
विशेषतः मुलांना हे ठरवून लग्न बिग्न कमीपणाचं वाटतं.
आपलं लव्हमॅरेज आहे असं सांगण्याची यांची फार हौस.
परवा आमच्याकडे एक जण आला होता, नुकताच लगीन झालेला,
त्याला आमच्या मातोश्रींनी विचारले "तुमचं काय अॅरेंज्ड मॅरेज का ?"
तर पट्ठ्या म्हणतो "अल्मोस्ट लव्ह मॅरेज."
तर एकूण काय
निर्णय घेण्यापूर्वी मुलाची अशी सर्व बाजूंनी माहीती मिळवली जाते...
चांगला अधिक चांगला, दिसायला बरा त्याहून बरा,
अधिक पगार मिळवणारा, घरी गाडी बंगला असणारा
वडलांची स्वतःची इंडस्ट्री.
एकूलता एक असेल तर उत्तम.
असे अनेक निकष क्रायटेरीया लावत उत्तमातली उत्तम निवड केली जाते.
चांगला पर्याय मिळाला की पूर्वी पाहीलेल्या पर्यायाला
नकार कळवला जातो.
इत्यादी... इत्यादी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
_
नाय ब्वॉ, काय पटलं
आपल्या काय अपेक्षा आहेत..?
काय खर नाय .. आपल्या मराठीच
???
का हो ..मला तर तिने लग्न
कशाला उगाच...
बाकी काय नाय
कस काय आक्षेपार्ह ? आधि लग्न
हे सगळं मुलांकडूनही होतं बरं
आण्भव आण्भव आण्भव...
तसं म्हणा हवं तर..
समत समत समत
>>>या विषयावर अजूनही
@पण थोडा ठीणगी पेटायला हवी.
यावरुन आमचे एक मित्र
तुमच्या मित्राला सांगा
धनाजीराव, अस्वस्थता
शिल्पा ब यांच्या
(No subject)
तुझी सही भलतीच आवडल्या गेली
फारच 'जळजळी'त लेख.
काय म्हणायचे आहे ते काहीच
मुलीच्या अपेक्षा काय आहेत
त्यापेक्षा त्यांच्या
परंतू आई बाबांच्या "कोकणस्थच
मला तर अगदी उलटा अनुभव आला
मला तर अगदी उलटा अनुभव आला
आता बघ तुझ्या धाग्यांना
बाण्या
हल्कट
@तुला द्राक्षे आवडतात का रे ?
तुला द्राक्षे आवडतात का रे
अश्लील मनुष्या !!!
*
मेल्या... जीवंत रहायचय ना
मेल्या... जीवंत रहायचय ना
येताजाता देशस्थांना नावं
!
_
मूळ विषय असा आहे. लग्न
तुला बर्याच कोकणस्थ मुलींनी
+१
@ प्राजु तै :--- तुला बर्याच
_
प्रथम लेख पटला म्हणून जाहीर
_
खरच की काय? अनियमीतपणे का
अन्नू >> आता मुली अशा का
_