निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
९५२५१२४९१५१३
प्रतिक्रिया
28 Feb 2009 - 5:14 pm | दशानन
भयानक !!!
:D =)) =D> <:P
मराठीला पण आज हार्ट एटॅक आला असेल =))
28 Feb 2009 - 5:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कालच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने रामदास भटकळ म्हणाले, भाषाशुद्धीपेक्षा भाषावृद्धीकडे लक्ष दिले पाहिजे.
कवी मित्रा, कविता सुंदर असूनही का कोणास ठाऊक, कवितेचे टंकन वाचल्यावर हसू थांबेना !!! :)
28 Feb 2009 - 5:32 pm | अवलिया
बघा तुमच्या सारख्या गंभीर विचारांच्या माणसांचे हे हाल तर आमचे काय झाले असतील याचा विचार करा.
--अवलिया
28 Feb 2009 - 5:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाषाशुद्धीचे आम्ही कट्टर विरोधक, पण आज आम्ही हरलो. :)
28 Feb 2009 - 5:39 pm | दशानन
तुम्हीच काय तात्यापण हारतील आज.... !!!
=))
28 Feb 2009 - 6:09 pm | ढ
'चिकित्सा' सुरु करावी की काय असा प्रश्न पडेल त्यांना. :D
2 Mar 2009 - 11:24 am | प्रमोद देव
अजून ५० एक वर्षांनंतर , 'त्या वेळी कविता कशी होती' ह्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होईल. ;)
2 Mar 2009 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार
सर्व मिपाकरांनी हि कविता आपल्या खव मध्ये डकवुन आपदग्रस्तास सह्हाय करावे !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
7 Jul 2016 - 7:57 pm | सही रे सई
अजून ५० एक वर्षांनंतर, चांगली कविता विनोदी कशी करावी याचं हे उदाहरण होईल.
सध्या विनोदी जुने धागे जोमात आहेत मिपा वर. म्हणलं हा पण वर येउदे.
7 Jul 2016 - 8:02 pm | वाल्मिक
जुने धागे वर काढले की लोकांना ड्यू आयडी ची आठवण येते हो
7 Jul 2016 - 8:03 pm | सही रे सई
येऊं दे.. आम्ही नाही घाब्रत.. कर नाही त्याला डर कशाला.
7 Jul 2016 - 8:06 pm | वाल्मिक
मला वैताग दिला आहे
दोन डझन लोकांनाच नाव घेतले आहे माझ्यावर संशय म्हणून
कमाल हसन च्या दशावतार मध्ये असल्यासारखे वाटते
28 Feb 2009 - 5:50 pm | मृगनयनी
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
"मल" का बरं कुनवतय ?
:-?
मराठीतल्या 'मल' चे उत्सर्जन केले जाते.
=)) =)) =)) =))
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
हा बाबू कोण ?
=)) =)) =)) =))
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
अय्या लाता मारायला कोण कशाला अमन्तरण दील? :-?
=)) =)) =)) =))
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
:-? :( :( मी नि:शब्द!!!! =)) =)) =)) =))
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
:-? राजे...ट्ठोठोठोओ$$$$$$$$$$$. दाही दिशा !!!!!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
सतीशजी, तुम्म या कविततेचे वईद्मबन केलेअ अस्ते, त्री चल्ले अस्ते.....
पन असा सूद कं उगवला.. ओ....
एक्क चंग्ल्या कव्तेचे वत्तोले केलं
(कृपया समजून घ्य्यावे... )
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
28 Feb 2009 - 6:07 pm | वाहीदा
कित्त्ती कित्त्ती दुस्त आहेस तु, नयनी =))
बाई ग एवढे कोणीच हसविले नव्हते !!
मि.पा चा हास्य कविता पुरस्कार या कविवर्यांच जाणार !!
(सतीश यांनी मनावर घेऊ नये म्हणजे झाले ! )
~ वाहीदा
28 Feb 2009 - 8:51 pm | नितिन थत्ते
(सतीश यांनी मनावर घेऊ नये म्हणजे झाले ! )
तुम्हाला 'सुरेश्चन्द्रा जोशि'नी मनावर घेऊ नये असे म्हणायचे आहे काय?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
1 Mar 2009 - 12:39 am | भडकमकर मास्तर
मिपावरचा आजपर्यंत पाहिलेला सर्वात विनोदी धागा...
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
मल कुन्वित
बाबुन्च्या बेतातु नी
धगांनी इतुअक्या लाअता धिल्य की मी गदबदा लोलून हअसून औओथ कोर्दे पदयची वेल अली...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
1 Mar 2009 - 12:41 am | विसोबा खेचर
धगांनी इतुअक्या लाअता धिल्य की मी गदबदा लोलून हअसून औओथ कोर्दे पदयची वेल अली...
बाझवला तिच्यायला..! =)) =))
तात्या.
2 Mar 2009 - 11:11 am | मैत्र
सतिश यम्नि चुचु अनि अन्ज्लि तैंना कव्तिच्या एका फटकर्यात हर्वुन तकल...
हेहेहे कल्जि घेने =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
2 Mar 2009 - 4:08 pm | नरेश_
हर्वुन टकलं ???
रोज एकेक नवा अर्थ समजतोय.
च्यामारी अजून किती 'श्लेष 'लपवलेत सतीशराव ?
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
24 Nov 2010 - 12:28 am | चिगो
=)) मी मेलोय हसून हसून...
20 May 2020 - 12:26 pm | जव्हेरगंज
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
12 May 2009 - 4:05 pm | विजुभाऊ
मोकलाया दाहि दिश्या
शीर्षकच भन्नाट आहे
"दिश्या " क्या रे क्या दिश्या रे... नीट डोळे उघडे ठेवके बघो
22 Dec 2011 - 4:24 pm | विजुभाऊ
चार वर्षे झाली तरिही या कवितेने आव्हान कायम राखलेले आहे.
या कवितेला मिपा चे लाईफ टाईम अॅवार्ड देउयात
22 Dec 2011 - 4:32 pm | मराठी_माणूस
त्याच बरोबर वर आडव्या मेनु मधे एक लिंक द्यावी , म्हणजे हवी तेंव्हा पटकन पहाता येईल .
26 Jan 2022 - 3:35 pm | विजुभाऊ
दीड लाखापेक्षा जास्त वाचने झालीत. हा एक गिनीज विक्रम ठरावा
28 Feb 2009 - 5:17 pm | अवलिया
ठ्ठो....
=)) <:P 8} :D
--अवलिया
28 Feb 2009 - 5:18 pm | सुनील
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
बाकी तुम्ही कितपत मुक्त झालात ठाऊक नाही पण तुमची कविता मात्र "सर्व बंध तोडून" आहे, हे निश्चित!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Feb 2009 - 5:18 pm | दशानन
>:)
सही.
28 Feb 2009 - 6:55 pm | सखाराम_गटणे™
सहमत
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
28 Feb 2009 - 5:25 pm | नाना बेरके
हि कविता तुम्ही दादा लैच भारी टंकली
वाचताना चशम्या ची काच माझ्या भंगली
शुद्धलेखन गेलं तेल लावंत, कारण कविता फार आवडली..
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते, आणि
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
- लड बाप्पू
28 Feb 2009 - 5:28 pm | परिकथेतील राजकुमार
=D>
खुप्च चन कवित अहे . असेच ल्हित र्हा. लोक हस्ले त् र ह्सुदे त्यंआ स्व्तला क्विता क्र्ता येत नही म्ह्नुन ते दुस्र्याल ह्स्तात.
अनि ते तुम्ह ला हस्त नहित ते 'कवि सुरेश्चन्द्रा जोशि' ह्यन हस त अहेत. अशेच ल्हित रहआ.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
28 Feb 2009 - 5:31 pm | दशानन
आताच माझ्या मैत्रीणीला ही कविता पाठवली... ती हसता हसता पडली व शक्यतो तीचा हात मोडला.... कवी महाशय भरपाई द्या.. नाय तर ती केस करेल... वकिल आहे =))
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
28 Feb 2009 - 5:34 pm | अवलिया
अरे संभाळ.. तुझयावर केस होईल... कापीराईट तोडलास...
--अवलिया
सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो
एक जन्माचाच होता, सात नाही"
28 Feb 2009 - 5:36 pm | दशानन
पातवलि म्हन्दे दुवा पाथ्वला... कोपिनाय !
28 Feb 2009 - 5:42 pm | वाहीदा
कवी महाशयांचा नंबर दिला आहे ९५२५१२४९१५१३
पण मोकलाया या शब्दाचा अर्थ नाही कळाला ...
माझे ही मराठी कच्चे आहे :-(
~ वाहीदा
28 Feb 2009 - 5:33 pm | दशानन
मिपावरचा आजवरचा सर्वात विनोदी धागा- तात्या हा अवार्ड द्याच + ह्याचा दुवा नेहमी सदस्यांना दिसेल अशी व्यवस्था करा, व ज्यांना दुख: असेल त्यांनी दिवसातून तीन वेळा ही कविता वाचावी.... चार वेळा वाचू नका... हसून मरु शकता.... :D
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
28 Feb 2009 - 5:38 pm | अवलिया
तात्यांचा आज दारुण पराभव झालेला आहे.
या दुःखामुळे आज मी चार पेग जास्त पिणार आहे.
--अवलिया
28 Feb 2009 - 5:41 pm | दशानन
+१
मी आठ.
28 Feb 2009 - 6:28 pm | ढ
राजे , वकार युनुस होऊ देऊ नका. :)
28 Feb 2009 - 5:41 pm | नाना बेरके
आणि वकीलीणीला हासता येतं कां?
28 Feb 2009 - 5:42 pm | परिकथेतील राजकुमार
अव्लिया अनि रजे तुमही किति दुश्त अहत ? एख्द्याल परोतसाह्न देता येत न्सेल त् र हसु त रि नहे :(
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
2 Oct 2013 - 6:49 pm | विजुभाऊ
मिपाचा एक मेमेन्तो करावा अन त्यावर ही कविता प्रिंट करावी
3 Oct 2013 - 1:33 am | अभ्या..
आतापर्यंत ५० वेळा केलाय विजुबौ.
संस्कृती, प्रंपरा वगिअरे न कळणारे नतद्रष्ट लोक्स, पळ्वून नेतात हो तो. (भलतीच किंमत आहे त्याला ऐतिहासिक दस्तावेजात म्हणे) ;)
28 Feb 2009 - 6:22 pm | सुक्या
कसं टाइप केलं हो?
ही कवीता वाचल्यावर मी अत्ता निविरुत्तीचा विचाअर कारतओ आहे.
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
-- आहो एकच बासरी होती .. ती पण आताच मोडुन टाकली. . . कवीता वाचल्यावर. . .
सुक्या (बोंबील)
९५१२३४२०४२०
28 Feb 2009 - 6:00 pm | आपला अभिजित
प्रतिसाद वाचून अजून काही लिहावेसे वाटले नाही. :(
वारलो, खपलो, ठो, चाबूक बिबूक सगळे एकदम! =))
बाकी, सतीशरावांनी स्वतःचे नावदेखील `सतिश' असे लिहून छान सुरवात केली आहे!!
(अजिबात ह. घेऊ नये!!) O:)
28 Feb 2009 - 6:03 pm | नरेश_
अर्धांगवायूच्या रुग्णांसाठी जिव्हेचे / वाचेचे व्यायाम म्हणून छान !!!!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
28 Feb 2009 - 6:23 pm | वेताळ
व्याकरणाच्या अट्टाहासामुळे मराठी भाषा मागे पडते आहे ह्या विषयावर चर्चा झाली.मला देखिल तेच वाटत होते व्याकरणामुळे भाषा मागे पडणार बहुतेक. पण ही कविता वाचल्यावर व्याकरण का?ह्याचे गांभिर्य कळाले.
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
एकदम सुरुवातच मुतारी =)) X(
टंकलेखनाचा सराव करा राव. तुम्ही तुमच्या काकांच्या कवितेची पुर्ण वाट लावुन सोडली.
वेताळ
28 Feb 2009 - 6:54 pm | सुक्या
बराच प्रयत्न करुन मी ही कवीता वाचली .. थोडी आवडली . . .
जमलं तसं ठीक करण्याचा प्रयत्न केला आहे . . .
-----------------------------------------------------------
निसटले सुर ओंजळीतुन ते मला खुणवीत आहे,
श्वास घेतो मोकळे की मी आता निवृत्त आहे
ऐकु द्या मज बासरी त्या बांबुच्या बेटातुनी
मृदुगन्ध मोहक एकदा भरुद्या मला श्वासातुनी
रात्रीच्या तिमिरात होती ढाळली जी आसवे
दवबिंदु होउन भेटली मज उमलत्या पुष्पासवे
पानाफुलातुन निर्झरातुन सृष्टीची ही स्पन्दने
उत्तुंग लाटा रानवारा देती मज ही आमंत्रने
हळुच ते ढग चुंबुनी जाती फुलाचे ताटवे
ओठ ओल्या पाकळ्याचे धुंद होउन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्षितिजासही माझ्या मनाचे कवडसे ठाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकटीतुन मुक्त झालो
सोहळे ऋतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले ठेंगणे अन चांदण्या झुकल्या जराश्या
आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा
-- कवि सुरेशचंद्र जोशी
28 Feb 2009 - 7:03 pm | सखाराम_गटणे™
>>-- कवि सुरेशचंद्र जोशी
त्याचे नाव सतीश आहे ना?
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
28 Feb 2009 - 7:11 pm | वेताळ
काकांना विनंती करुन त्याने ती इथे टंकली आहे.वरिल टंकलेली कविता जर त्याच्या काकानी वाचली तर ????
वेताळ
1 Mar 2009 - 12:07 am | लवंगी
बिचारे , धक्का सहन होणार नाही.. अयाया.. किती हसवणार तुम्ही.. पण कविता बाकी छान आहे हो काका.
8 Dec 2010 - 1:44 pm | विजुभाऊ
काकांना विनंती करुन त्याने ती इथे टंकली आहे.वरिल टंकलेली कविता जर त्याच्या काकानी वाचली तर ????
काका त्यंच्या काकाखाली ....आप्लं कानाखाली वाजवतील
6 Apr 2021 - 12:21 pm | गणेशा
काका मला वाचा :-):-)
आजही हसून हसून पुरेवाट
28 Feb 2009 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता बरी वाटली कविता वाचायला...! आपले आभार !
'(किरकोळ शुद्धलेखनाच्या चुका राहिल्यात पण ते अतिशुद्ध होईल )'
(सतिशकाकांना दुसरा रायटर सुचवावा लागतो)
12 May 2009 - 9:08 am | दवबिन्दु
दवबिंदु होउन भेटली मज उमलत्या पुष्पासवे
माझ नाव पन आलय इथ. आवडली पोयेम.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
1 Jun 2009 - 2:16 pm | पर्नल नेने मराठे
माझ नाव पन आलय इथ. आवडली पोयेम.
=))
चुचु
1 Jun 2009 - 3:38 pm | दवबिन्दु
चुचु माज्यासी फ्रेडशिप करनार का?
_____________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
1 Jun 2009 - 3:48 pm | धमाल मुलगा
=))
अरे बडीशेप मागितल्यासारखी फ्रेंडशीप मागतोय की रे :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
1 Jun 2009 - 4:09 pm | मिंटी
अरे बडीशेप मागितल्यासारखी फ्रेंडशीप मागतोय की रे
=)) =))
1 Jun 2009 - 4:14 pm | परिकथेतील राजकुमार
मह चुचुनी आता 'कितीला घेनार ?' असे इचारायचे का ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
1 Jun 2009 - 4:15 pm | पर्नल नेने मराठे
कठीन आहे
=))
चुचु
1 Jun 2009 - 4:21 pm | इनोबा म्हणे
त्यात कठीण काय आहे? टायपायला जमत नसेल तर कॉपी-पेस्ट कर ना!
1 Jun 2009 - 3:50 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म
चुचु
1 Jun 2009 - 9:20 pm | दवबिन्दु
रीप्लाय देना. तु मराठी अढ्ढा वर आहे का.
__________________________________
देखो तो ख़ुदाई भी छोटी सी चीज़ है।
सोचो तो साँस लेना भी हैरत की बात है॥
28 Feb 2009 - 7:02 pm | सखाराम_गटणे™
मिपावरील विडंबकानी हे कविता जाहीर आव्हान म्हणुन स्विकारायला हरकत नाही.
जो हे करुन दाखवेल त्याला माझ्या तर्फे (त्याचे) पोटभर मिसळपाव, कोणत्याही ठिकाणी.
फक्तः अट ही आहे की कविता काराची मुळ भाषा वापरावी.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा
28 Feb 2009 - 7:26 pm | नरेश_
क्षमस्व.
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
28 Feb 2009 - 7:49 pm | सखाराम_गटणे™
थोडा बदल
-------------
मिपावरील विडंबकानी हे कविता जाहीर आव्हान म्हणुन स्विकारायला हरकत नाही.
जो हे करुन दाखवेल त्याला माझ्या तर्फे (त्याचे) पोटभर मिसळपाव, कोणत्याही ठिकाणी.
फक्तः अट ही आहे की कविता काराची मुळ भाषा वापरावी.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
28 Feb 2009 - 7:51 pm | अवलिया
कविताकाराची की इथे जसे टंकीत झाली आहे तशी ...... :?
--अवलिया
28 Feb 2009 - 8:07 pm | सखाराम_गटणे™
जशी येथे टंकली आहे तशी.
येउदे, जोरदार काही तरी, होउ देत राडा.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
28 Feb 2009 - 8:38 pm | सुनील
मिसळ जर ठाण्याच्या मामलेदारची असेल तर, माझ्यातर्फे लस्सी फुकट!!!
क बोल्ता?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
28 Feb 2009 - 8:54 pm | सखाराम_गटणे™
सही है.
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
28 Feb 2009 - 8:46 pm | नितिन थत्ते
सतिश्चे अनि त्यन्च्य ककन्चे स्ध्य बरे नहि वत्ते
ककन्वर चन्ग्ल सूद उगव्लय. एव्ध्य चन कवितेचि वत लव्लि अहे.
सतीशचे आणि त्यांच्या काकांचे सध्या बरे नाही वाटते!
काकांवर सूड चांगला उगवलाय.
एवढ्या छान कवितेची वाट लावली आहे.
खरे म्हणजे परत हे नीट टंकण्याची गरज नव्हती. मिपाकरांना आता वर लिहिलेले पण वाचता येऊ लागले असेल.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
1 Mar 2009 - 12:28 am | विसोबा खेचर
मायझंव, शुद्धलेखनाची पार ** झवून टाकली आहे! :)
आज साक्षात तात्याही हारला..! :)
"असाही एक भाषेचा प्रकार.. पाहा किती गोग्गोड आणि अल्लड आहे तो..!"
या शीर्षकखाली एक दिवस मिपाच्या मुखपृष्ठावरच ही कविता टाकतो..! :)
आपला,
(नंगा फकीर) तात्या.
1 Mar 2009 - 12:38 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
1 Mar 2009 - 3:01 am | चतुरंग
सुद्लेकहनाला फात्यावर मरन्र्या तात्याला सुध्ह्हा फात्यावर मरनर म्हनजे स्तिश्भौ तुमि लैच उच्च लिहिल् आहे!! =)) =)) =)) =)) =)) =))
(आज जितका हसलो तितका फक्त 'निकम्मा तम्मा तात्या' ह्याच अवांतरला हसलेलो!! :)) :)) :)) )
चतुरंग
1 Mar 2009 - 8:49 am | विसोबा खेचर
सुद्लेकहनाला फात्यावर मरन्र्या तात्याला सुध्ह्हा फात्यावर मरनर म्हनजे स्तिश्भौ तुमि लैच उच्च लिहिल् आहे!!
सहमत आहे रे रंगा! दत्तासारखे माझेही २१ गुरू आहेत. पण "भडव्या तात्या, नेहमी शुद्धलेखनाचा तिरस्कार करून अशुद्ध, वेडावाकड्या लेखनाची भलामण करतोस ना? मग घे लेका, वाच ही कविता.."
असं म्हणणारा सतिश हा आजपासून माझा बाविसावा गुरू! :)
मी आता चुपचाप शुद्धलेखन गिरवायचं ठरवलं असून मिपावर शुद्धलेखनविषयक नियम रिस्टोर करण्याच्या बेतात आहे! :)
आपला,
निकम्मा तम्मा तात्या.
1 Mar 2009 - 2:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रति,
निकम्मा तम्मा तात्या,
आज तुमचे पुन्हा एकदा जाहीर आभार मानायचे आहेत. या भयंकर विनोदी धागा+प्रतिसादांना जागा, व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल.
सगळेच प्रतिसाद वाचायला नेहेमीच्या दसपट वेळ लागला, हसताना डोळे उघडे ठेवणंही कठीण झालं होतं. आधी ठरवलं होतं की कवितेसारखाच प्रतिसाद लिहायचा, पण लक्षात आलं, सुद्द लिवायलाच कमी वेळ आणि कष्ट लागतात.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
2 Mar 2009 - 11:08 am | मैत्र
त्या तम्मा तम्मा लोगे आणि निकम्मा तम्मा तात्या याला हरवणारा कोणी येइल असं अजिबात वाटलं नव्हतं...
मिसळपाव चा सदस्य असल्याचा इतका आनंद कधी झाला नव्हता.
प्रचंड चिडचिड, मनस्ताप आणि मन उदास असताना इतकं हसवणारं आजवर कधी काही वाचलं नव्हतं.
धम्याचे कॉफीचे नळ, अतिअवांतर, डॉन्या, टारझन सर्वांच्या पार जाणारी कविता...
त्यालाही भारी पडणारे प्रतिसाद...
हसून हसून पोट दुखलं, डोळ्यातून पाणी आलं, खाली पडलो, ऑफिस मध्ये लोक याला वेड लागलं असावं असा विचार करायला लागले .. अशा सगळ्या अतिशयोक्ती एका दमात खर्या करून दाखवल्या एका कवितेनं आणी पन्नास प्रतिसादांनी...
जियो सतिश राव... तात्यांच्या शुद्धलेखनाची झटक्यात काशी करून दाखवलीत...
दिवस पार बदलून टाकला या एका कवितेनं... प्रचंड धन्यवाद मिपाकरांना!!
2 Mar 2009 - 10:19 am | मिंटी
असाही एक भाषेचा प्रकार.. पाहा किती गोग्गोड आणि अल्लड आहे तो..!"
या शीर्षकखाली एक दिवस मिपाच्या मुखपृष्ठावरच ही कविता टाकतो..!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
1 Mar 2009 - 12:34 am | भडकमकर मास्तर
भाषेचा प्रकार.. पाहा किती गोग्गोड आणि अल्लड .
=)) =)) =))
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
1 Mar 2009 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार
बास आता ! लै हसलो बा !
=)) =))
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
1 Mar 2009 - 3:04 pm | नाटक्या
शिरा पडांदे तोंडार तुझ्या. कमाल झाली हा!!
- नाटक्या
13 Oct 2020 - 12:15 pm | विजुभाऊ
बरेच दिवस झाले " मोकलाया दाहि दिश्या" वाचून. खूपच मिस करत होतो
1 Mar 2009 - 3:12 pm | अविनाशकुलकर्णी
बापरे..हसुन मरेल हो एखादा ....अजुन पोट दुखते आहे..मानल मिपा च्या सभासदांना..आनि तात्या तुम्हाला पण "पाय लागु ठाकुर." अश्या कविता..त्यावरच्या प्रत्रिक्रिया..व हे खेळिमेळीच वातावरण..वा खुप मजा येते..मिपा चि चव काहि औरच... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
2 Mar 2009 - 10:47 am | नितिन थत्ते
तुम्हल कलले क?
सतिश्भौ कवित फेक्तत अनि कोनितरि मिपकर न रहवुन दुरुस्त करुन देतो.
सतिश्ल नित तन्कन्यचि तस्दि घ्यय्चि गरजच नहि.
फु़कटात प्रुफे तपासून दुरुस्त करून मिळत असताना कशाला त्रास करून घ्यायचा?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
2 Mar 2009 - 11:13 am | पाषाणभेद
मराठी भाषेस मरण नाही.
-( सणकी )पाषाणभेद
2 Mar 2009 - 11:57 am | झेल्या
याला म्हणतात क्रांतिकारी कविता.....
:)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
2 Mar 2009 - 1:14 pm | नरेश_
:-) सतीश्राव व जय्गणेशभौ आज दिवसभराचे सर्व प्रतिसाद तुम्ही दोघांनी खाऊन टाकलेत:-)
तुम्हा दोघांत डावं-उजवं करणं आमच्या कुवतीबाहेरचे आहे. तेव्हा विजेता कोण हे आता
महाअंतिमफेरीत एस.एम.एस. वर ठरवू यात !!
सही /-
आगरी बोली - आगरी बाना.
2 Mar 2009 - 1:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
महाअंतिमफेरीत एस.एम.एस. वर ठरवू यात !!
फरेशफाव, आपलं नरेशराव, एक कौल घ्याच आता. अजिबात ह. घेऊ नका हा फल्ला, आपलं सल्ला!!
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
2 Mar 2009 - 1:58 pm | सुप्रिया
खल्लास!
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बापरे! हसून हसून डोळ्यातून पाणी यायला लागलं.