कालच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने रामदास भटकळ म्हणाले, भाषाशुद्धीपेक्षा भाषावृद्धीकडे लक्ष दिले पाहिजे.
कवी मित्रा, कविता सुंदर असूनही का कोणास ठाऊक, कवितेचे टंकन वाचल्यावर हसू थांबेना !!! :)
कित्त्ती कित्त्ती दुस्त आहेस तु, नयनी =))
बाई ग एवढे कोणीच हसविले नव्हते !!
मि.पा चा हास्य कविता पुरस्कार या कविवर्यांच जाणार !!
(सतीश यांनी मनावर घेऊ नये म्हणजे झाले ! )
~ वाहीदा
(सतीश यांनी मनावर घेऊ नये म्हणजे झाले ! )
तुम्हाला 'सुरेश्चन्द्रा जोशि'नी मनावर घेऊ नये असे म्हणायचे आहे काय?
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
मिपावरचा आजपर्यंत पाहिलेला सर्वात विनोदी धागा...
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावेमल कुन्वितबाबुन्च्या बेतातु नी
धगांनी इतुअक्या लाअता धिल्य की मी गदबदा लोलून हअसून औओथ कोर्दे पदयची वेल अली...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
बाकी तुम्ही कितपत मुक्त झालात ठाऊक नाही पण तुमची कविता मात्र "सर्व बंध तोडून" आहे, हे निश्चित!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हि कविता तुम्ही दादा लैच भारी टंकली
वाचताना चशम्या ची काच माझ्या भंगली
शुद्धलेखन गेलं तेल लावंत, कारण कविता फार आवडली..
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते, आणि
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
- लड बाप्पू
आताच माझ्या मैत्रीणीला ही कविता पाठवली... ती हसता हसता पडली व शक्यतो तीचा हात मोडला.... कवी महाशय भरपाई द्या.. नाय तर ती केस करेल... वकिल आहे =))
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.सत्य वचन :D
मिपावरचा आजवरचा सर्वात विनोदी धागा- तात्या हा अवार्ड द्याच + ह्याचा दुवा नेहमी सदस्यांना दिसेल अशी व्यवस्था करा, व ज्यांना दुख: असेल त्यांनी दिवसातून तीन वेळा ही कविता वाचावी.... चार वेळा वाचू नका... हसून मरु शकता.... :D
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.सत्य वचन :D
आतापर्यंत ५० वेळा केलाय विजुबौ.
संस्कृती, प्रंपरा वगिअरे न कळणारे नतद्रष्ट लोक्स, पळ्वून नेतात हो तो. (भलतीच किंमत आहे त्याला ऐतिहासिक दस्तावेजात म्हणे) ;)
प्रतिसाद वाचून अजून काही लिहावेसे वाटले नाही. :(
वारलो, खपलो, ठो, चाबूक बिबूक सगळे एकदम! =))
बाकी, सतीशरावांनी स्वतःचे नावदेखील `सतिश' असे लिहून छान सुरवात केली आहे!!
(अजिबात ह. घेऊ नये!!) O:)
व्याकरणाच्या अट्टाहासामुळे मराठी भाषा मागे पडते आहे ह्या विषयावर चर्चा झाली.मला देखिल तेच वाटत होते व्याकरणामुळे भाषा मागे पडणार बहुतेक. पण ही कविता वाचल्यावर व्याकरण का?ह्याचे गांभिर्य कळाले.
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
एकदम सुरुवातच मुतारी =)) X(
टंकलेखनाचा सराव करा राव. तुम्ही तुमच्या काकांच्या कवितेची पुर्ण वाट लावुन सोडली.
वेताळ
बराच प्रयत्न करुन मी ही कवीता वाचली .. थोडी आवडली . . .
जमलं तसं ठीक करण्याचा प्रयत्न केला आहे . . .
-----------------------------------------------------------
निसटले सुर ओंजळीतुन ते मला खुणवीत आहे,
श्वास घेतो मोकळे की मी आता निवृत्त आहे
ऐकु द्या मज बासरी त्या बांबुच्या बेटातुनी
मृदुगन्ध मोहक एकदा भरुद्या मला श्वासातुनी
रात्रीच्या तिमिरात होती ढाळली जी आसवे
दवबिंदु होउन भेटली मज उमलत्या पुष्पासवे
पानाफुलातुन निर्झरातुन सृष्टीची ही स्पन्दने
उत्तुंग लाटा रानवारा देती मज ही आमंत्रने
हळुच ते ढग चुंबुनी जाती फुलाचे ताटवे
ओठ ओल्या पाकळ्याचे धुंद होउन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्षितिजासही माझ्या मनाचे कवडसे ठाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकटीतुन मुक्त झालो
सोहळे ऋतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले ठेंगणे अन चांदण्या झुकल्या जराश्या
आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा
-- कवि सुरेशचंद्र जोशी
भयानक !!!
कालच मराठी
बघा
अवलिया सेठ,
तुम्हीच
आणि
दूर्मिळ!
विनंती
अजून ५० एक वर्षांनंतर, चांगली
जुने धागे वर काढले की लोकांना
येऊं दे.. आम्ही नाही घाब्रत..
मला वैताग दिला आहे
निसतेले
तुझे कवितेचे स्पष्टीकरण तर त्याहुन ही सुंदर
(सतीश
मिपावरचा
धगांनी
हर्वलं...
....हर्वुन तकल ?????
गचकलो...
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =
क्या रे क्या दिश्या रे
चार वर्षे झाली तरिही या
त्याच बरोबर वर आडव्या मेनु
दीड लाखापेक्षा जास्त वाचने
ठ्ठो....
तविता थान आहे...
सही.
सहमत----तुम
सुरेशदा..
चान
आताच
अरे संभाळ..
पातवलि
= ))
मिपावरचा
तात्यांचा
+१मी आठ.
आठ ?
राजे, "नाय तर " नाही, तर "नाही तर"लिहावे, असो
दुश्त
मिपाचा एक मेमेन्तो करावा अन
आतापर्यंत ५० वेळा केलाय
आज मी दह्नन्य झाअलो. .
वरचे
स्वविडंबन
कालच आयबीएन लोकमत वृत्तवाहिनी वर
प्रयत्न . . .
>>-- कवि
नाही सतिश चे काका सुरेशचंद्र जोशी ह्याची ही कविता आहे