Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सतिश on Sat, 02/28/2009 - 17:12

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 17:14

Permalink

भयानक !!!

भयानक !!! :D =)) =D> <:P मराठीला पण आज हार्ट एटॅक आला असेल =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 02/28/2009 - 17:31

In reply to भयानक !!! by दशानन

Permalink

कालच मराठी

कालच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने रामदास भटकळ म्हणाले, भाषाशुद्धीपेक्षा भाषावृद्धीकडे लक्ष दिले पाहिजे. कवी मित्रा, कविता सुंदर असूनही का कोणास ठाऊक, कवितेचे टंकन वाचल्यावर हसू थांबेना !!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/28/2009 - 17:32

In reply to कालच मराठी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बघा

बघा तुमच्या सारख्या गंभीर विचारांच्या माणसांचे हे हाल तर आमचे काय झाले असतील याचा विचार करा. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 02/28/2009 - 17:38

In reply to बघा by अवलिया

Permalink

अवलिया सेठ,

भाषाशुद्धीचे आम्ही कट्टर विरोधक, पण आज आम्ही हरलो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 17:39

In reply to अवलिया सेठ, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

तुम्हीच

तुम्हीच काय तात्यापण हारतील आज.... !!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Sat, 02/28/2009 - 18:09

In reply to तुम्हीच by दशानन

Permalink

आणि

'चिकित्सा' सुरु करावी की काय असा प्रश्न पडेल त्यांना. :D
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Mon, 03/02/2009 - 11:24

In reply to आणि by ढ

Permalink

दूर्मिळ!

अजून ५० एक वर्षांनंतर , 'त्या वेळी कविता कशी होती' ह्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न होईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 03/02/2009 - 11:36

In reply to दूर्मिळ! by प्रमोद देव

Permalink

विनंती

सर्व मिपाकरांनी हि कविता आपल्या खव मध्ये डकवुन आपदग्रस्तास सह्हाय करावे ! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on गुरुवार, 07/07/2016 - 19:57

In reply to दूर्मिळ! by प्रमोद देव

Permalink

अजून ५० एक वर्षांनंतर, चांगली

अजून ५० एक वर्षांनंतर, चांगली कविता विनोदी कशी करावी याचं हे उदाहरण होईल. सध्या विनोदी जुने धागे जोमात आहेत मिपा वर. म्हणलं हा पण वर येउदे.
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 20:02

In reply to अजून ५० एक वर्षांनंतर, चांगली by सही रे सई

Permalink

जुने धागे वर काढले की लोकांना

जुने धागे वर काढले की लोकांना ड्यू आयडी ची आठवण येते हो
  • Log in or register to post comments

Submitted by सही रे सई on गुरुवार, 07/07/2016 - 20:03

In reply to जुने धागे वर काढले की लोकांना by वाल्मिक

Permalink

येऊं दे.. आम्ही नाही घाब्रत..

येऊं दे.. आम्ही नाही घाब्रत.. कर नाही त्याला डर कशाला.
  • Log in or register to post comments

Submitted by वाल्मिक on गुरुवार, 07/07/2016 - 20:06

In reply to येऊं दे.. आम्ही नाही घाब्रत.. by सही रे सई

Permalink

मला वैताग दिला आहे

मला वैताग दिला आहे दोन डझन लोकांनाच नाव घेतले आहे माझ्यावर संशय म्हणून कमाल हसन च्या दशावतार मध्ये असल्यासारखे वाटते
  • Log in or register to post comments

Submitted by मृगनयनी on Sat, 02/28/2009 - 17:50

In reply to भयानक !!! by दशानन

Permalink

निसतेले

निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे "मल" का बरं कुनवतय ? :-? मराठीतल्या 'मल' चे उत्सर्जन केले जाते. =)) =)) =)) =)) एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी हा बाबू कोण ? =)) =)) =)) =)) उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने अय्या लाता मारायला कोण कशाला अमन्तरण दील? :-? =)) =)) =)) =)) हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे :-? :( :( मी नि:शब्द!!!! =)) =)) =)) =)) आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा :-? राजे...ट्ठोठोठोओ$$$$$$$$$$$. दाही दिशा !!!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सतीशजी, तुम्म या कविततेचे वईद्मबन केलेअ अस्ते, त्री चल्ले अस्ते..... पन असा सूद कं उगवला.. ओ.... एक्क चंग्ल्या कव्तेचे वत्तोले केलं (कृपया समजून घ्य्यावे... ) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Sat, 02/28/2009 - 18:07

In reply to निसतेले by मृगनयनी

Permalink

तुझे कवितेचे स्पष्टीकरण तर त्याहुन ही सुंदर

कित्त्ती कित्त्ती दुस्त आहेस तु, नयनी =)) बाई ग एवढे कोणीच हसविले नव्हते !! मि.पा चा हास्य कविता पुरस्कार या कविवर्यांच जाणार !! (सतीश यांनी मनावर घेऊ नये म्हणजे झाले ! ) ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 02/28/2009 - 20:51

In reply to तुझे कवितेचे स्पष्टीकरण तर त्याहुन ही सुंदर by वाहीदा

Permalink

(सतीश

(सतीश यांनी मनावर घेऊ नये म्हणजे झाले ! ) तुम्हाला 'सुरेश्चन्द्रा जोशि'नी मनावर घेऊ नये असे म्हणायचे आहे काय? खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sun, 03/01/2009 - 00:39

In reply to निसतेले by मृगनयनी

Permalink

मिपावरचा

मिपावरचा आजपर्यंत पाहिलेला सर्वात विनोदी धागा... हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे मल कुन्वित बाबुन्च्या बेतातु नी धगांनी इतुअक्या लाअता धिल्य की मी गदबदा लोलून हअसून औओथ कोर्दे पदयची वेल अली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 03/01/2009 - 00:41

In reply to मिपावरचा by भडकमकर मास्तर

Permalink

धगांनी

धगांनी इतुअक्या लाअता धिल्य की मी गदबदा लोलून हअसून औओथ कोर्दे पदयची वेल अली... बाझवला तिच्यायला..! =)) =)) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Mon, 03/02/2009 - 11:11

In reply to निसतेले by मृगनयनी

Permalink

हर्वलं...

सतिश यम्नि चुचु अनि अन्ज्लि तैंना कव्तिच्या एका फटकर्यात हर्वुन तकल... हेहेहे कल्जि घेने =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Mon, 03/02/2009 - 16:08

In reply to हर्वलं... by मैत्र

Permalink

....हर्वुन तकल ?????

हर्वुन टकलं ??? रोज एकेक नवा अर्थ समजतोय. च्यामारी अजून किती 'श्लेष 'लपवलेत सतीशराव ? सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Wed, 11/24/2010 - 00:28

In reply to निसतेले by मृगनयनी

Permalink

गचकलो...

=)) मी मेलोय हसून हसून...
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Wed, 05/20/2020 - 12:26

In reply to निसतेले by मृगनयनी

Permalink

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 05/12/2009 - 16:05

In reply to भयानक !!! by दशानन

Permalink

क्या रे क्या दिश्या रे

मोकलाया दाहि दिश्या शीर्षकच भन्नाट आहे "दिश्या " क्या रे क्या दिश्या रे... नीट डोळे उघडे ठेवके बघो
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 12/22/2011 - 16:24

In reply to भयानक !!! by दशानन

Permalink

चार वर्षे झाली तरिही या

चार वर्षे झाली तरिही या कवितेने आव्हान कायम राखलेले आहे. या कवितेला मिपा चे लाईफ टाईम अ‍ॅवार्ड देउयात
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 12/22/2011 - 16:32

In reply to चार वर्षे झाली तरिही या by विजुभाऊ

Permalink

त्याच बरोबर वर आडव्या मेनु

त्याच बरोबर वर आडव्या मेनु मधे एक लिंक द्यावी , म्हणजे हवी तेंव्हा पटकन पहाता येईल .
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 01/26/2022 - 15:35

In reply to भयानक !!! by दशानन

Permalink

दीड लाखापेक्षा जास्त वाचने

दीड लाखापेक्षा जास्त वाचने झालीत. हा एक गिनीज विक्रम ठरावा
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/28/2009 - 17:17

Permalink

ठ‍्ठो....

ठ‍्ठो.... =)) <:P 8} :D --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 02/28/2009 - 17:18

Permalink

तविता थान आहे...

नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो बाकी तुम्ही कितपत मुक्त झालात ठाऊक नाही पण तुमची कविता मात्र "सर्व बंध तोडून" आहे, हे निश्चित!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 17:18

In reply to तविता थान आहे... by सुनील

Permalink

सही.

>:) सही.
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sat, 02/28/2009 - 18:55

In reply to तविता थान आहे... by सुनील

Permalink

सहमत----तुम

सहमत ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments

Submitted by नाना बेरके on Sat, 02/28/2009 - 17:25

Permalink

सुरेशदा..

हि कविता तुम्ही दादा लैच भारी टंकली वाचताना चशम्या ची काच माझ्या भंगली शुद्धलेखन गेलं तेल लावंत, कारण कविता फार आवडली.. अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते, आणि नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो - लड बाप्पू
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 02/28/2009 - 17:28

Permalink

चान

=D> खुप्च चन कवित अहे . असेच ल्हित र्हा. लोक हस्ले त् र ह्सुदे त्यंआ स्व्तला क्विता क्र्ता येत नही म्ह्नुन ते दुस्र्याल ह्स्तात. अनि ते तुम्ह ला हस्त नहित ते 'कवि सुरेश्चन्द्रा जोशि' ह्यन हस त अहेत. अशेच ल्हित रहआ. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 17:31

Permalink

आताच

आताच माझ्या मैत्रीणीला ही कविता पाठवली... ती हसता हसता पडली व शक्यतो तीचा हात मोडला.... कवी महाशय भरपाई द्या.. नाय तर ती केस करेल... वकिल आहे =)) Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/28/2009 - 17:34

In reply to आताच by दशानन

Permalink

अरे संभाळ..

अरे संभाळ.. तुझ‍यावर केस होईल... कापीराईट तोडलास... --अवलिया सोडतांना ती म्हणाली, "वायदा तो एक जन्माचाच होता, सात नाही"
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 17:36

In reply to अरे संभाळ.. by अवलिया

Permalink

पातवलि

पातवलि म्हन्दे दुवा पाथ्वला... कोपिनाय !
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Sat, 02/28/2009 - 17:42

In reply to आताच by दशानन

Permalink

= ))

कवी महाशयांचा नंबर दिला आहे ९५२५१२४९१५१३ पण मोकलाया या शब्दाचा अर्थ नाही कळाला ... माझे ही मराठी कच्चे आहे :-( ~ वाहीदा
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 17:33

Permalink

मिपावरचा

मिपावरचा आजवरचा सर्वात विनोदी धागा- तात्या हा अवार्ड द्याच + ह्याचा दुवा नेहमी सदस्यांना दिसेल अशी व्यवस्था करा, व ज्यांना दुख: असेल त्यांनी दिवसातून तीन वेळा ही कविता वाचावी.... चार वेळा वाचू नका... हसून मरु शकता.... :D Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 02/28/2009 - 17:38

Permalink

तात्यांचा

तात्यांचा आज दारुण पराभव झालेला आहे. या दुःखामुळे आज मी चार पेग जास्त पिणार आहे. --अवलिया
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 02/28/2009 - 17:41

In reply to तात्यांचा by अवलिया

Permalink

+१मी आठ.

+१ मी आठ.
  • Log in or register to post comments

Submitted by ढ on Sat, 02/28/2009 - 18:28

In reply to +१मी आठ. by दशानन

Permalink

आठ ?

राजे , वकार युनुस होऊ देऊ नका. :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना बेरके on Sat, 02/28/2009 - 17:41

Permalink

राजे, "नाय तर " नाही, तर "नाही तर"लिहावे, असो

आणि वकीलीणीला हासता येतं कां?
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 02/28/2009 - 17:42

Permalink

दुश्त

अव्लिया अनि रजे तुमही किति दुश्त अहत ? एख्द्याल परोतसाह्न देता येत न्सेल त् र हसु त रि नहे :( ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 10/02/2013 - 18:49

In reply to दुश्त by परिकथेतील राजकुमार

Permalink

मिपाचा एक मेमेन्तो करावा अन

मिपाचा एक मेमेन्तो करावा अन त्यावर ही कविता प्रिंट करावी
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 10/03/2013 - 01:33

In reply to मिपाचा एक मेमेन्तो करावा अन by विजुभाऊ

Permalink

आतापर्यंत ५० वेळा केलाय

आतापर्यंत ५० वेळा केलाय विजुबौ. संस्कृती, प्रंपरा वगिअरे न कळणारे नतद्रष्ट लोक्स, पळ्वून नेतात हो तो. (भलतीच किंमत आहे त्याला ऐतिहासिक दस्तावेजात म्हणे) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 02/28/2009 - 18:22

Permalink

आज मी दह्नन्य झाअलो. .

कसं टाइप केलं हो? ही कवीता वाचल्यावर मी अत्ता निविरुत्तीचा विचाअर कारतओ आहे. एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी -- आहो एकच बासरी होती .. ती पण आताच मोडुन टाकली. . . कवीता वाचल्यावर. . . सुक्या (बोंबील) ९५१२३४२०४२०
  • Log in or register to post comments

Submitted by आपला अभिजित on Sat, 02/28/2009 - 18:00

Permalink

वरचे

प्रतिसाद वाचून अजून काही लिहावेसे वाटले नाही. :( वारलो, खपलो, ठो, चाबूक बिबूक सगळे एकदम! =)) बाकी, सतीशरावांनी स्वतःचे नावदेखील `सतिश' असे लिहून छान सुरवात केली आहे!! (अजिबात ह. घेऊ नये!!) O:)
  • Log in or register to post comments

Submitted by नरेश_ on Sat, 02/28/2009 - 18:03

Permalink

स्वविडंबन

अर्धांगवायूच्या रुग्णांसाठी जिव्हेचे / वाचेचे व्यायाम म्हणून छान !!!! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 02/28/2009 - 18:23

Permalink

कालच आयबीएन लोकमत वृत्तवाहिनी वर

व्याकरणाच्या अट्टाहासामुळे मराठी भाषा मागे पडते आहे ह्या विषयावर चर्चा झाली.मला देखिल तेच वाटत होते व्याकरणामुळे भाषा मागे पडणार बहुतेक. पण ही कविता वाचल्यावर व्याकरण का?ह्याचे गांभिर्य कळाले. निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे एकदम सुरुवातच मुतारी =)) X( टंकलेखनाचा सराव करा राव. तुम्ही तुमच्या काकांच्या कवितेची पुर्ण वाट लावुन सोडली. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 02/28/2009 - 18:54

Permalink

प्रयत्न . . .

बराच प्रयत्न करुन मी ही कवीता वाचली .. थोडी आवडली . . . जमलं तसं ठीक करण्याचा प्रयत्न केला आहे . . . ----------------------------------------------------------- निसटले सुर ओंजळीतुन ते मला खुणवीत आहे, श्वास घेतो मोकळे की मी आता निवृ‍त्त आहे ऐकु द्या मज बासरी त्या बांबुच्या बेटातुनी मृदुगन्ध मोहक एकदा भरुद्या मला श्वासातुनी रात्रीच्या तिमिरात होती ढाळली जी आसवे दवबिंदु होउन भेटली मज उमलत्या पुष्पासवे पानाफुलातुन निर्झरातुन सृष्टीची ही स्पन्दने उत्तुंग लाटा रानवारा देती मज ही आमंत्रने हळुच ते ढग चुंबुनी जाती फुलाचे ताटवे ओठ ओल्या पाकळ्याचे धुंद होउन थरथरावे अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते क्षितिजासही माझ्या मनाचे कवडसे ठाउक होते नियम आनी अनुशासनाच्या चौकटीतुन मुक्त झालो सोहळे ऋतुचे बघाया हा पहा मी चाललो आकाश झाले ठेंगणे अन चांदण्या झुकल्या जराश्या आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा -- कवि सुरेशचंद्र जोशी
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on Sat, 02/28/2009 - 19:03

In reply to प्रयत्न . . . by सुक्या

Permalink

>>-- कवि

>>-- कवि सुरेशचंद्र जोशी त्याचे नाव सतीश आहे ना? ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 02/28/2009 - 19:11

In reply to >>-- कवि by सखाराम_गटणे™

Permalink

नाही सतिश चे काका सुरेशचंद्र जोशी ह्याची ही कविता आहे

काकांना विनंती करुन त्याने ती इथे टंकली आहे.वरिल टंकलेली कविता जर त्याच्या काकानी वाचली तर ???? वेताळ
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »
  • Log in or register to post comments
  • 269573 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com