मला भेटलेले रुग्ण - ४
लेखनविषय (Tags)
http://www.misalpav.com/node/40426
सीन न. १
तुमच्या मुलाला दमा आहे , असं म्हणायचा अवकाश आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजीत पडलेला बाप विचारतो " कोणत्या टेस्टस् लागतील अजून ?"
"कितीही खर्च आला तरी सांगा आम्ही करायला तयार आहोत !!"
"कोणतीही टेस्ट सांगा आम्ही तयार आहोत , काही बाकी ठेवू नका ...."
मी म्हणतो "अहो गरज होती तेवढ्या झाल्यासगळ्या आता काही करायची गरज नाही , तुम्ही काळजी करू नका ; १००% फरक पडेल ... तेवढे inhalers चालू ठेवा नियमीत "
सीन नं. २
म्हातारे वडील आणि मुलगा ,
"तुमच्या वडीलांना दमा आहे आणि ह्या काही तपासण्या व इन्हेलर्स लागणार आहेत त्यांना" असं मी सांगितल्यावर मुलगा त्रासिक चेहेऱ्यानी वडीलांकडे बघत म्हणतो " सध्या १५-२० दिवसांचं औषध गोळ्या द्या , नंतर येऊन करू सगळं"
वडीलांच्या चेहेऱ्याकडे पाहण्याची हिम्मत माझ्यात नसते ; मी कागदावर १५ दिवसांची ट्रिटमेंट लिहातांना विचार करत असतो कि ह्यातील सर्वात स्वत औषध घेतलं जाईल आणि पेशंट बहूदा परत येणार नाही.........
मी उसनं अवसान आणून इंटरकॉम वर पुढचा पेशंट पाठवायला सांगतो
_________________________________
प्रतिक्रिया
चर्रर्रर्रर्रर्र....
.
:(
छान
खरे आहे. बहुतेकदा लोकांचा
येथे तुकोबांच एक वाक्य आठवतं ...
केवळ अशा अनुभवांमुळेच,
असंच म्हणतो ..
Ohhhh
मस्त लिहिताय.
सीन २
दमा म्हटले की कधीच बरा न
छान मालिका.
डॉक सुरेख लिहिता हो. पण असले
एस दादा व परिंदा भाऊ यांची
उत्सुकतेने वाट बघत आहे.
थोडं विस्ताराने लिहा ..
थोडं विस्ताराने लिहा ..
पुढील लेखाची वाट पाहतोय!
छान...!
किस्सा चांगला म्हणावा की वाईट
वाईटच म्हणावा लागेल.