मला व्यवहार ज्ञान नाही,माझे डोके कुठेच चालत नाही,मी काय करावे???????
नमस्कार मिपाकरांनो मी थोडक्यात माझा प्रॉब्लेम मांडणार आहे.
मी आहे ३१ वर्षाचा तरुण( केस पांढरे व्हायला लागले आहेत) .तसा मी बक्कळ शिकलो आहे.अगदी बी एस्सी विथ फर्स्टक्लास.पण मी कधीही नोकरी केलेली नाही.घरची शेती आहे पाच एकर ,त्यात मी कॉलेज झाल्यानंतर लक्ष घातले.लहानपणापासून शेतात जात असल्याने मला शेतीची थोडीफार माहीती आहे ,त्यावरच माझा चरितार्थ चालतो.आईवडील दोघेही शासकीय नोकरी करत होते ,ते दोघेही सध्या माझ्यावर अवलंबुन नाहीत.
माझा प्रश्न असा आहे की माझे व्यवहारात व इतर ठीकाणी कुठेच डोके चालत नाही.मित्रांमध्ये गप्पा मारताना ,घरात,ईतर ठीकाणी काही इंटेलेक्च्युल चर्चा चालत असेल तर मला त्यातले ओ की ठो कळत नाही
आपले डोके चालत नाही ,आपल्याला अक्कल नाही हे मला आंतरजालावर् आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवू लागले.मिपाची गोडी मला २०११ साली लागली.इथे झडणार्या चर्चामध्ये मी भाग घेऊ लागलो,पण मुळात लॉजिकल आर्ग्युमेंटेशन करता येण्याजोगी अक्कल नसल्याने साईडलाईन झालो,मग मी एकामागोमाग आयडी घेऊन इथे बिन्डोक प्रतिसाद व नळावरची भांडणं करु लागलो.आताशा मी असल्या चर्चांमध्ये भाग घेत नाही.
आंतरजालावरचे मी फारसे मनावर घेत नाही,पण जगताना प्रत्यक्ष व्यवहारात अक्कल असल्याशिवाय तुमचा निभाव लागत नाही.या मठ्ठपणामुळे जगण्याचा कंटाळा येऊन एकदा मी आत्महत्येचा बालिश प्रयत्नही केला होता.
सध्या शेती करत असल्याने मला आत्तातरी चरितार्थाची काळजी नाही,पण भविष्यात शेती विकावी लागली व नोकरी धंदा करण्याची वेळ आली तर माझ्यासारख्या डोकं न चालणार्या व्यक्तीचा निभाव लागेल का ? याविचाराने मी अस्वस्थ होतो.
तर मी काय करावे याविषयी अनुभवी मिपाकरांची मते हवी आहेत.
१. डोकं चालत नाही ,व्यवहार ज्ञान नाही यावर काही उपाय आहे का?
२. मी सध्या सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट घेत आहे ,त्याचा कितपत उपयोग होतो.?
३. आज आई वडील आहेत त्यामुळे मी निर्धास्त असतो,उद्या त्यांच्या माघारी माझ्यासारख्या बिंडोकाने काय करावे?
४. बिंडोक असणे गुन्हा आहे का?
५.की सरळ आत्महत्या करुन प्रश्न कायमचा मिटवून टाकावा?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओ, थांबा, आत्महत्या करू नका.
+१ हेच म्हणतोय. इथे तुम्हाला
२. मी सध्या सायकॉलॉजिकल
असं पन्नास आयडी घेऊन, दहा
:=)) :=))
=)) =)) =))
मोठे प्रश्न आहेत. त्यातच डोके
लेखक धाग्याच्या नावाला कंसात
तुम्ही इंटर कूलर बसवून घ्या
हे करून पहा
१००% सहमत!
+१
मी हेच सांगणार होते.
सहमत
पण भविष्यात शेती विकावी लागली
मी काय करु??????
टफी,
बाडिस
इतकं प्रांजळ आत्मनिवेदन मी
यक् दम ब्रोब्र!
तुम्ही बिनडोक आहात हे तुमचं मत आहे.
टफीसाब, इट्स अ ब्लेसिंग! जर
एकदा आत्महत्या करण्याचा
तुमच्या आयडीशी वैचारिक मतभेद
कॅप्टन ,आत्महत्येला खूप धाडस
सोपा उपाय. असेच धागे काढत रहा
मला
हम्म
माई ,फक्त तूच गं .तु येत जा
फिलॉसॉफरा काही गल्लत होते आहे का ?
सॉरी तो तुमचा आधीचा धागा लेख
अरेच्चा! खरंच की!!
अहो ,अल्पकाळ मी नोकरी केली
कळतंय पण ...
सुखी माणूस
हे सगळं खरं असेल तर...
माझ्या माहितीत
माझ्या माहितीत
व्वा, काय बोलला आहात..!!!
+११११ बोललात ताई !
__/\__
@खूप सामान्य माणसे आहेत आणि
लोल
हातोडा?
मुळात आयुष्य समाधानात जगायला
परफेक्ट सावा!
असमाधानी असण्याचे मूळ कारण
आत्महत्या हा पर्याय कधी असू शकत नाही...
काळजी करु नका.प्रत्यक्षात
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार