राणी दुर्गावती वर लिहिलेली कविता हवी आहे..
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
बरेच दिवस खाली नमूद केलेली एक हिंदी कविता शोधतो आहे पण सापडत नाहीये.
नेट वर ४-५ ओळी सापडतात.. पण पूर्ण कविता काही सापडली नाही.
कुणास माहित असेल तर कृपया सांगावी.
कवितेचे बोलः "दुर्गावती जब रण में निकली हाथ मे थी तलवारें दो.."
माहिती हवी असल्यास कोणता सदाहरीत धागा वापरतात का ह्याची कल्पना नाही. तसे असल्यास कृपया हा प्रश्न त्यात विलीन करावा ही विनंती.
राघव
प्रतिक्रिया
कविता सुभद्राकुमारी चौहान ह्यांची असावी असे वाटते, खात्री नाही
वा!
खूप धन्यवाद..!!
फारच सुंदर कविता! धन्यवाद!
गढमंडल म्हणजे गोंडवनच.
धन्यवाद.
मिळाली!!
शेवटच्या कड्व्यात टायपो
राघव काका,
सुंदर, जोशपूर्ण कविता
वाह वाह ! हीच कविता आठवली
सेम मलाही ही च कविता आठवली.
गोंडवाना म्हन्जे आजच जबलपुर
सुंदर कविता
:-)
कवयित्री सुभद्राकुमारी यांचा