या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे
लेखनप्रकार (Writing Type)
मला
बाबा आमटेंच्या 'आनंदवनात',
अभय बंगाच्या 'मेळघाटात',
कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात',
पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत,
जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे,
दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये,
वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे,
अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात,
चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे,
'स्पेन' मधल्या 'टोमाटिनो' फेस्टिवल मधे,
'ग्लेनफिडीच' चा उगम असलेल्या 'स्कॉटलैंड' मधे,
साहेबाच्या देशातल्या 221B 'बेकर स्ट्रीट' मधे,
सरते शेवटी गणपतीमधे बेभान होणाऱ्या,
आणि
सलग 63 वर्षे होऊनही तितक्याच रसिकतेने 'सवाई' ला भरभरून दाद देत गर्दी करणाऱ्या
गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या पुण्यात हरवायचं आहे.
बस इतनासा ख्वाब है !!!
या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे ????
प्रतिक्रिया
आज कंपनीत यावं लागलंय
सेम हियर राव , त्यामुळे
क्युबा
इटली आणि पास्ता...
इटली आणि पास्ता...
गुडलक, रूपाली, वैशाली,वाड़ेश्वर, आवारे,ब्लु नाईलच्या......
हिमालयात.
हे माझं डिफॉल्ट सेटिंग आहे.
आवडेश
.
नेत्राशी मयतरी क्रा.
मिपा
कालच बिली वाईल्डर
या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे ????
वा! वा!
कोयत्याने नटलेल्या
एशियाटिक लायब्ररी किंवा
दूर कुठेतरी डोंगर ऊतारावर
इफ यु नो व्हाट आय मीन..;-)
खिक्क!! तसं काही नाही हो!!
आईच्या कुशीत.
पुस्तकांच्या भिंती असणाऱ्या
शांत नि:शब्द जंगलात.
रतनवाडीत.
कदी जानारेत सांगा
बहुतेक जानेवारी किंवा
नक्की सांगा
आम्हाला
बुवा तुमच्या तक्रारीला
आम्ही
आयकला ते खरच म्हणायचे
नक्की सांगणे
नक्कीच.
करेक्ट
२०१० साली पहिल्यांदा सांधणला
आपली माणसे असतील असे कुठलेही
टॉम्ब ऑफ़ द अननोन सोल्जर वर
छातीवर गोळी घेऊन
अरे नको असं बोलू!
हो ग ताय! असेच होणार कारण मी
ख़्वाब अच्छे है !!
१. मस्त नदीकाठी गच्च हिरवळीने
जिलब्यांच्या राशीत
पाण्यात, विहीर
परांठा वाल्या गल्लीत आता