✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

स
संपादक मंडळ यांनी
गुरुवार, 10/15/2015 - 09:44  ·  लेख
लेख
नमस्कार मंडळी, आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील. तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा. लॅण्डस्केप प्रकारचे छायाचित्र असल्यास कमाल रुंदी ६४० असेल याची कृपया काळजी घ्या. या पूर्वीच्या स्पर्धांच्या दुव्यांसाठी खालील चित्रांवर क्लिक करावे.
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
48621 वाचन

💬 प्रतिसाद (111)

प्रतिक्रिया

चांगला विषय!

खेडूत
गुरुवार, 10/15/2015 - 09:59 नवीन
चांगला विषय! स्पर्धकांकडून केवळ इमेज यूआरेल घेउन सं. मं. ने 'फक्त क्रमांकाने' चित्रे प्रकाशित करण्याची सूचना मागे कुणीतरी केली होती. असं काही करता येईल काय?

तसेच करायला हवे.

एस
गुरुवार, 10/15/2015 - 11:07 नवीन
तसेच करायला हवे. स्पर्धकांकडून व्यनिने इमेज यूआरएल घेऊन सर्व प्रवेशिका एकाच दिवशी एकाच धाग्यात केवळ अनुक्रमांक देऊन प्रकाशित कराव्यात , स्पर्धकांची नावे टाळून. मग त्याच धाग्यात मतदान घेतले जावे. अनबायस्ड मते मिळतील तसेच उशिरा येणार्‍या प्रवेशिकांनाही समान संधी मिळेल. काय म्हणता?
↩ प्रतिसाद: खेडूत

+१ सहमत

वेल्लाभट
गुरुवार, 10/15/2015 - 11:09 नवीन
+१ सहमत
↩ प्रतिसाद: एस

+१

नाव आडनाव
गुरुवार, 10/15/2015 - 13:27 नवीन
+१ हेच बाकिच्या स्पर्धांसाठीपण करायला पाहिजे जसं शतशब्द्कथा किंवा अजून नंतर येणार्‍या स्पर्धा.
↩ प्रतिसाद: एस

जलाशयामध्ये समुद्रही अनर्भूत

नूतन सावंत
गुरुवार, 10/15/2015 - 10:25 नवीन
जलाशयामध्ये समुद्रही अनर्भूत आहे का?

येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव

असंका
गुरुवार, 10/15/2015 - 10:43 नवीन
येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे.
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

उजनी जलाशय, भिगवण.

भटकंती अनलिमिटेड
गुरुवार, 10/15/2015 - 10:40 नवीन
सकाळी सुर्योदयाच्या वेळी भिगवणजवळील उजनी धरणाचा जलाशय आणि एक नौका. Image removed.

फोटो छान आहे

अमृत
गुरुवार, 10/15/2015 - 12:47 नवीन
फोटो छान आहे
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

भेष्टच ना

बाबा योगिराज
गुरुवार, 10/15/2015 - 14:18 नवीन
भेष्टच ना
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

भटकंती अनलिमिटेड - तुम्ही पंकज झरेकर ना?

जगप्रवासी
गुरुवार, 10/15/2015 - 13:08 नवीन
भटकंती अनलिमिटेड - तुम्ही पंकज झरेकर ना? तुमच्या फोटोचा खूप चाहता आहे मी, तुमचा ब्लॉग पण वाचतो छान आहेत लेख. बर्याच दिवसांनी मिपावर आलात.

होय.

भटकंती अनलिमिटेड
गुरुवार, 10/15/2015 - 13:11 नवीन
मीच पंकज झरेकर. आशीर्वाद असू द्या.
↩ प्रतिसाद: जगप्रवासी

क्रुपया ब्लॉगची लींक द्या

खटपट्या
गुरुवार, 10/15/2015 - 13:41 नवीन
क्रुपया ब्लॉगची लींक द्या
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

लिंका.

भटकंती अनलिमिटेड
गुरुवार, 10/15/2015 - 14:29 नवीन
http://www.pankajz.com/ https://www.facebook.com/PankajBhatkantiUnlimited
↩ प्रतिसाद: खटपट्या

पंकज सरच आल्यामुळे आत्ता

रंगासेठ
गुरुवार, 10/15/2015 - 14:56 नवीन
पंकज सरच आल्यामुळे आत्ता दुसर्‍या-तिसर्‍या क्रमांकासाठी फोटो टाकावे म्हणतो. :-)
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

शिकाऊ एंट्री मागे घ्यावी का

भटकंती अनलिमिटेड
गुरुवार, 10/15/2015 - 15:09 नवीन
शिकाऊ एंट्री मागे घ्यावी का अस्मादिकांनी?
↩ प्रतिसाद: रंगासेठ

हॅ हॅ हॅ

रंगासेठ
Fri, 10/23/2015 - 17:15 नवीन
हॅ हॅ हॅ.. माफी असावी. :)
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

+111111111111

चांदणे संदीप
Sat, 10/17/2015 - 07:18 नवीन
+111111111111 :)
↩ प्रतिसाद: रंगासेठ

फोटो छान आहे

जगप्रवासी
गुरुवार, 10/15/2015 - 13:09 नवीन
सांगायचं राहिलं फोटो छान आहे

पँगाँग त्सो

जिन्क्स
गुरुवार, 10/15/2015 - 13:25 नवीन
Image removed.

वा वा

बाबा योगिराज
गुरुवार, 10/15/2015 - 14:19 नवीन
वा वा

न्यु जर्सी मधील संध्याकाळचा एक तलाव.. २०१० मधील फोटो

प्रभो
गुरुवार, 10/15/2015 - 15:05 नवीन
Image removed.

राजगडावरील एक तळे :)

स्पा
गुरुवार, 10/15/2015 - 16:41 नवीन
Image removed.

सुरेख छायाचित्र.

मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/15/2015 - 18:44 नवीन
सुरेख छायाचित्र. कितीवेळ बघितलं तरी मन भरत नाही. पाण्याचे तरंग बोटाच्या ठशासारखे वाटतात.
↩ प्रतिसाद: स्पा

क्या बात !

नाव आडनाव
गुरुवार, 10/15/2015 - 18:51 नवीन
क्या बात !
↩ प्रतिसाद: स्पा

अप्रतिम आहे.

सौंदाळा
गुरुवार, 10/15/2015 - 18:55 नवीन
अप्रतिम आहे. मागच्या २ महिन्यात राजगडावर जायचे ३ बेत या ना त्या कारणामुळे फसले आहेत. आता जमवलेच पाहिजे.
↩ प्रतिसाद: स्पा

मस्त फोटो...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/15/2015 - 18:56 नवीन
आवडला...
↩ प्रतिसाद: स्पा

व्वा! स्पावड्याही स्पर्धेत

किसन शिंदे
Fri, 10/16/2015 - 07:29 नवीन
व्वा! स्पावड्याही स्पर्धेत उतरला म्हणायचा की.. रच्याकने ते पद्मावती तळे आहे.
↩ प्रतिसाद: स्पा

@ स्पा,अप्रतिम फोटो.मान गये

अजया
Sat, 10/17/2015 - 08:46 नवीन
@ स्पा,अप्रतिम फोटो.मान गये उस्ताद!
↩ प्रतिसाद: स्पा

पांडूSSSSSssss :D

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/17/2015 - 08:58 नवीन
पांडूSSSSSssss :D
↩ प्रतिसाद: स्पा

खतरनाक.

मृत्युन्जय
Mon, 10/19/2015 - 14:30 नवीन
खतरनाक. या स्पावड्याला परीक्षक करुन टाका रे. नाहितर प्रत्येक स्पर्धेत याचाच फोटो पहिला यायचा ;) खुपच सुंदर फोटो आहे. अप्रतिम. केवळ चांगला कॅमेरा असुन चालत नाही. पारखी नजर लागते आणि स्किल आहेच. स्पावड्या कडे ते उदंड आहे.
↩ प्रतिसाद: स्पा

Pangong तळे !

बदल
गुरुवार, 10/15/2015 - 16:51 नवीन
Image removed.

मस्तच..

चिगो
Wed, 10/28/2015 - 12:05 नवीन
भारी फोटो..
↩ प्रतिसाद: बदल

किकपू स्टेट पार्क, ओकवूड, इल्लिनॉय

के.के.
गुरुवार, 10/15/2015 - 17:37 नवीन
Image removed. Kickapoo State Park, Oakwood, IL

अन्तर्भूत म्हणायचे आहे.

नूतन सावंत
गुरुवार, 10/15/2015 - 18:47 नवीन
अन्तर्भूत म्हणायचे आहे.

मुळा-मुठा नदीवरचा सूर्योदय

बेन१०
गुरुवार, 10/15/2015 - 21:12 नवीन
Image removed.

युनोको लेक, निक्को, जपान

जातवेद
गुरुवार, 10/15/2015 - 23:07 नवीन
Image removed.

पेंटींग

कपिलमुनी
Mon, 10/19/2015 - 14:38 नवीन
पेंटींग वाटावे एव्ढा सुंदर फोटो आहे
↩ प्रतिसाद: जातवेद

:)

जातवेद
Wed, 10/21/2015 - 11:09 नवीन
थान्कू
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मस्तानी तलाव

अजिंक्य विश्वास
गुरुवार, 10/15/2015 - 23:11 नवीन
Image removed. मस्तानी तलाव डिटेल्स कॅमेरा -६००डी लेन्स- कॅनन १८-५५ एम्‌.एम्‌ लेन्स आय्‌.एस्‌. ओ. - १०० एफ्‌ स्टॉप- एफ्‌ ५.६ एक्स्पोजर टाईम- १/५० सेकंद मोड- मॅन्युअल पोस्ट प्रोसेसिंग- फोटोमॅटिक्स प्रो

एक नंबर! दिवेघाटातून घेतलेला

आदूबाळ
Wed, 10/21/2015 - 22:03 नवीन
एक नंबर! दिवेघाटातून घेतलेला फोटो!
↩ प्रतिसाद: अजिंक्य विश्वास

एक विनंती.

एस
Fri, 10/16/2015 - 00:04 नवीन
काही प्रवेशिकांच्या विषयवस्तूंमध्ये जलाशय ही मुख्य विषयवस्तू नसून दुय्यम किंवा पूरक घटक आहे. त्यामुळे स्पर्धेच्या विषयाशी अशा प्रतिमा थोड्या विसंगत वाटत आहेत. मला वाटते की अशा स्पर्धकांनी त्याऐवजी दुसर्‍या प्रवेशिका द्याव्यात.

स्कुगॉग लेक - कॅनडा

जे.जे.
Fri, 10/16/2015 - 05:33 नवीन
Image removed. वरचा स्पर्धेसाठि... Image removed. कुठलेहि पोस्ट प्रोसेसिन्ग नाही.

सुधागडावरील तळे

जगप्रवासी
Fri, 10/16/2015 - 13:36 नवीन
सुधागडावरील तळे - स्पर्धेसाठी Image removed. स्पर्धेसाठी नाही Image removed. जगप्रवासी

माझी प्रवेशिका....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 10/16/2015 - 19:31 नवीन
Image removed. आग्वादच्या तुरूंगाशेजारील चमचमता अरबी समुद्र....

समुद्र चालत नाही म्हणून नवी प्रवेशिका ....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 10/16/2015 - 19:41 नवीन
Image removed. मानवनिर्मित जंगलातला निसर्गनिर्मित येऊर तलाव !!
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

फॉल कलर्स आणि तलाव

वाचक
Sat, 10/17/2015 - 01:17 नवीन
वर्मोंट राज्यात 'सियोन' विभागात असलेला तलाव फॉल कलर्स असल्यामुळे स्पर्धेसाठी नाही. Image removed. आणि होड्या Image removed.

कारण पटले नाही

श्रीरंग_जोशी
Sat, 10/17/2015 - 10:57 नवीन
पहिला फोटो पाहून तो केवळ फॉल कलर्स दर्शवत आहे असे वाटत नाही. तळ्यालाही तेवढेच दर्शवले जात आहे असे वाटते. स्पर्धाविषयानुसार प्रवेशिका अनुरुपच आहे. मुदत संपण्यापूर्वी नवा फोटो काढून तो प्रवेशिका म्हणून सादर करण्याची तुमची योजना असल्यास हा फोटो अवांतर म्हणून चालेलच.
↩ प्रतिसाद: वाचक

सूचना रास्त वाटते आहे

वाचक
Sun, 10/18/2015 - 20:40 नवीन
श्रीरंग, धन्यवाद विचार करतो, पण इतरही फक्त तळ्याचे काढलेले फोटो सापडतात का ते पहातो.
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

सगळ्यांचे फोटो खूप छान..एक माझ्याकडुन (स्पर्धेसाठी नाही)

इडली डोसा
Sat, 10/17/2015 - 01:33 नवीन
लेक ऑगल,ईन्डीयानातील ब्राउन कौंटी स्टेट पार्क Image removed.

शांग्रिला (युन्नान राज्य, चीन

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 10/17/2015 - 02:10 नवीन
शांग्रिला (युन्नान राज्य, चीन) मधिल पुडात्सो राष्ट्रिय उद्यान, तिथे घर करून राहिलेले मूठभर आदीवासी आणि पर्यटकांसाठी केलेली काही व्यवस्था सोडली तर, हजारो वर्षे आधुनिक मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिले आहे. हा परिसर "जागतिक नैसर्गिक वारसा स्थान (world natural heritage area)" म्हणून ओळखले गेले आहे. या उद्यानातील एक जलाशय... Image removed.
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा