गोफ ऋ — ऋषिकेश, Fri, 12/14/2007 - 23:54 गोफ - २ Book traversal links for गोफ गोफ - २ › प्रतिक्रिया द्या 29159 वाचन 💬 प्रतिसाद (52) हि एक.. प्राजु Sat, 12/15/2007 - 00:00 नवीन मनातल्या त्या क्षणाला शब्दरूप येईल का? शब्दामध्ये बांधला तर त्याला अर्थ येईल का? - प्राजु. .. ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:05 नवीन शब्द जितके वेगळे तितकेच ते वेंधळे मनातला सारा अर्थ शब्दातच मावेल का हा घ्या प्रतिसाद केशवसुमार Sat, 12/15/2007 - 00:05 नवीन चारोळीला चारोळीतून प्रतिसाद येईल का? प्रतिसादाला प्रतिसाद पण चारोळित राहील का? :) ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:06 नवीन चारोळीला चारोळीतूनच प्रतिसाद येतो आहे साद चारोळीतून घातल्यावर दुसरी का अपेक्षा आहे? जळ्ळं, विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:07 नवीन आम्हाला काव्यातली एक ओळही लिहिता येत नाही याचा खेद वाटतो नाहीतर आम्हालाही आमच्या परिने हा गोफ विणता आला असता! :) असो, खेळ चालू द्या. आम्ही येथील चारोळ्या वाचू आणि आम्हाला उत्तम वाटलेल्या चारोळीला सव्वा अकरा रुपये बक्षिस देऊ! :) तात्या. काय तात्या देवदत्त Sat, 12/15/2007 - 00:11 नवीन काय तात्या , फक्त सव्वा अकराच? बघा जरा बक्षिस वाढवता येते का? ... मी ही प्रयत्न करतो मग ;) (कवितेतील ’वि’ न कळणारा पण बक्षिस लोभी) देवदत्त वाहव्वा आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:09 नवीन चहा आणि भजी सोबत खाल्ली मिरची टपरीवर बसायला वापरली होती खुर्ची (कशी आहे?) (सव्वा अकरा रुपये क्याश ओन्ली) उत्तम! विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:10 नवीन (कशी आहे?) उत्तम आहे! (सव्वा अकरा रुपये क्याश ओन्ली) Done! :) चारोळीला प्राजु Sat, 12/15/2007 - 00:09 नवीन चारोळीला चारोळीतून प्रतिसाद आला आहे.. एका वीणीतून दुसरी वीण.. गोफ छान विणला आहे... - प्राजु. पुढे चालू आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:12 नवीन खुर्चीचा खिळा नको तिथं रुतला माझा जीव मात्र भजीमध्ये गुंतला साद केशवसुमार Sat, 12/15/2007 - 00:13 नवीन मी तिला साद दिली आणि भलतीच ओ आली तिच्या ऐवजी बाप येता पळता भुई थोडी झाली बाप आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:14 नवीन तिच्या बापाला पाहता सुरू होतात जुलाब ती मात्र डोक्यामध्ये माळते लाल गुलाब (ही चारोळी उडवू नका प्लीज. ही आमची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे.) चारोळी मनोज Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन मन आणि क्षण यमक छान जुललय मलाही अता चारोळीच गमक कळलयं आपलाच, (यमक्या) मन्या :)) ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन प्रत्येक सादेला हवा तो प्रतिसाद.. यासाठी पूर्वपुण्याईच हवी नाहितर आपण म्हणत बसतो श्लोक... आणि समोरून ऐकु येते शिवी थोडी वेगळी.. प्राजु Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन गोफ विणता विणता धागे मनाचे जुळतिल का? मिसळ चाखता चाखता वाद्-विवाद संपतिल का? प्राजु (निखळ अस्वादासाठी आलेली) वाद संपतील, पुन्हा सुरू होतील! :) विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन गोफ विणता विणता धागे मनाचे जुळतिल का? मिसळ चाखता चाखता वाद्-विवाद संपतिल का? नक्की संपतील, मात्र पुन्हा सुरूही होऊ शकतील बरं! मात्र मनाचे धागे तसेच जुळलेले राहतील याची खात्री आहे!:) तात्या. शिवी बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 00:16 नवीन शिवी म्हणजेच ओवी असते असाच इथला बाज आहे आपल्या ओवीभांडाराचा असा अनेकांना माज आहे (शिवराळ)बेसनलाडू ऐकू येता आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:17 नवीन ऐकू येता शिवी आम्हीही मूठ वळतो कानाखाली बसल्यावर खरा अर्थ कळतो शिवी आणी प्राजु Sat, 12/15/2007 - 00:18 नवीन शिवी आणी ओवी दोहोंत जरा फरक आहे ओवी असेल तर स्वर्ग शिवी असेल तर नरक आहे.. - प्राजु. नाते ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:19 नवीन गोफ आनि मिसळप्रेमींचे नाते आगळेच आहे भरपूर भांडूनही सार्याची वीण एकमेकांतच गुंतली आहे चारोळी आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:19 नवीन चारोळी म्हणजे चार ओळी एकाखाली एक मी घेतो क्याच बरोबर तू फक्त फेक ही मस्त झाली ना. खाज मनोज Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन माला आहे माज मूळी नाही लाज सोडुन काम काज चारोळ्याइची खाज आपलाच, मन्या शिवी केशवसुमार Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन आमची शिवी शिवी आणि त्यांच्या शिव्या श्लोक आहेत नाव बदलून लिहणारे इथे बरेच (बाराचे नव्हे!) लोक आहेत नको करू प्राजु Sat, 12/15/2007 - 00:21 नवीन नको करू माज.. चारोळ्या लिही खास.. मिसळ खाऊन झाल्यावर.. मनापासून हास.... - प्राजु. मुठी बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 00:21 नवीन मुठी वळवणे, कान तापणे सज्जनतेचे लक्षण काय? विडंबनांची विष्ठा म्हणते रात्री केले भक्षण काय? ()बेसनलाडू :) विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:37 नवीन विडंबनांची विष्ठा म्हणते रात्री केले भक्षण काय? छानच! आम्हाला विडंबनाइतकीच ही चारोळीही आवडली! :) मिसळ आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:22 नवीन कांदा, कोथिंबीर, रस्सा, फरसाण युक्त अशी सगळ्यांनाच आवडते इथे पावाबरोबर मिसळ दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं स्वतःच्या डोळ्यातलं शोधावं लागतं मुसळ जमली नाही बॉ साला आपला पण एक प्रयत्न! विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:23 नवीन तात्याला आता तुरुंगात पाठवा, त्याच्या अपंग आईला घरबसल्या रडवा! असो.. चोरोळ्यां प्राजु Sat, 12/15/2007 - 00:24 नवीन चोरोळ्यांची बरसात.. अशी काही बरसावी.. भांडणे सारी संपून.. मिसळपूरी'त रमावी.. (इथे मिसळ आणि पूरी असा अर्थ नव्हे.. कोल्हापूर सारखे मिसळपूर..) चोरोळ्या आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:26 नवीन हा समर्पक शब्द आहे. मिसळपुरी.. विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:31 नवीन शब्द आवडला! :) (मिसळपुरीकर) तात्या. नको वळू प्राजु Sat, 12/15/2007 - 00:28 नवीन नको वळू मुठी अन नको तापवू कान मनासारखे न घडे सगळे हेची असुदे भान... प्राजु. लघुत्तम आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:30 नवीन एक दोन आला फोन सतत मुठी ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:31 नवीन सतत मुठी वळवणे अन ते कान तापवणे दुसरं तिसरं काहि नसून मिसळीची चव बिघडवणे हम्म आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:34 नवीन तिचं माझं लग्न म्हणजे फक्त संसार थाटणे मी पळतो पुढे अन तिच्या हातात लाटणे आपण सारे प्राजु Sat, 12/15/2007 - 00:35 नवीन आपण सारे मिसळवासी.. नको ते छोले भटुरे.. कशाला खावे नको ते जे पोटात गुरगुरे.... - प्राजु. :-) ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:38 नवीन तिचं माझं लग्न म्हणजे मिळून मिसळून वागणे तिने मस्तपणे खाणे अन मी भांडी विसळून झोपणे :)) ही ही ही देवदत्त Sat, 12/15/2007 - 01:00 नवीन मस्त आहे. लाटणे, प्राजु Sat, 12/15/2007 - 00:38 नवीन लाटणे, भांडी, रवी, पळ्या फेका फेकी ची मजा यात.. कधी होते नवरा बायकोत कधी तात्याच्या हाटेलात.. - प्राजु. क्या बात है.. देवदत्त Sat, 12/15/2007 - 01:01 नवीन मजा येतेय वाचायला. तात्याचा पाय, विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:43 नवीन तात्याचा पाय, नेहमीच गोत्यात भरा त्याला पोत्यात अन दळा त्याला जात्यात! हा हा... प्राजु Sat, 12/15/2007 - 00:45 नवीन तात्या.. सह्हि.. धागा धागा विणूनी असे दृढ होत जावे नाते.. नव्या चारोळी सह भेटेन उद्या सध्या आपला निरोप घेते... - प्राजु. बाय बाय, टाटा! विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:47 नवीन नव्या चारोळी सह भेटेन उद्या सध्या आपला निरोप घेते... बाय बाय, टाटा! उद्या तुला नवी भांडणे वाचायला मिळोत हीच शुभकामना! :)) तात्या. :) टी पी मुक्तसुनीत Sat, 12/15/2007 - 01:03 नवीन निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथी सीता देता देता एके दिवशी दे हाता शरणांगता निरोप ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 01:23 नवीन निरोप देणे... निरोप घेणे किती बरे हे जीवघेणे सतत जवळ असणार्याला दूर दूर जाताना पाहणे भंकस ! मुक्तसुनीत Sat, 12/15/2007 - 03:21 नवीन येणे जाणे देणे घेणे नवे सूर अन नवे तराणे आता पुरे तुझे हे बहाणे आता कैसे येणे आता खुंटले येणे :-) पुन्हा नव्याने ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 03:33 नवीन सूर नवे अन नवे तराणे भंकसही इथली चवीने घेणे जूने सारे मिटवूनी आता पुन्हा नव्याने मिसळ चापणे बरोबर बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 03:41 नवीन नवे नाव अन नवे बहाणे नवेनवेसेच सोंग घेणे मिटवामिटवी कशाकशाची? कशाकशाची लाज वाटणे? (निर्लज्ज)बेसनलाडू पुढे चालू मुक्तसुनीत Sat, 12/15/2007 - 03:38 नवीन जरा चुकीचे जरा बरोबर फितुर जाहले तुजला अंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर विरु बसंती जय नि गब्बर ! अजून पुढे ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 03:42 नवीन श्रीपाद, वल्लभ, दत्त, दिगंबर विरु, बसंती, जय नि गब्बर ! आपण आठ मिळूनी टाकू मेंढिकोटचा डाव जब्बर! ;))) 1 2 › »
हि एक.. प्राजु Sat, 12/15/2007 - 00:00 नवीन मनातल्या त्या क्षणाला शब्दरूप येईल का? शब्दामध्ये बांधला तर त्याला अर्थ येईल का? - प्राजु.
.. ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:05 नवीन शब्द जितके वेगळे तितकेच ते वेंधळे मनातला सारा अर्थ शब्दातच मावेल का
हा घ्या प्रतिसाद केशवसुमार Sat, 12/15/2007 - 00:05 नवीन चारोळीला चारोळीतून प्रतिसाद येईल का? प्रतिसादाला प्रतिसाद पण चारोळित राहील का?
:) ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:06 नवीन चारोळीला चारोळीतूनच प्रतिसाद येतो आहे साद चारोळीतून घातल्यावर दुसरी का अपेक्षा आहे?
जळ्ळं, विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:07 नवीन आम्हाला काव्यातली एक ओळही लिहिता येत नाही याचा खेद वाटतो नाहीतर आम्हालाही आमच्या परिने हा गोफ विणता आला असता! :) असो, खेळ चालू द्या. आम्ही येथील चारोळ्या वाचू आणि आम्हाला उत्तम वाटलेल्या चारोळीला सव्वा अकरा रुपये बक्षिस देऊ! :) तात्या.
काय तात्या देवदत्त Sat, 12/15/2007 - 00:11 नवीन काय तात्या , फक्त सव्वा अकराच? बघा जरा बक्षिस वाढवता येते का? ... मी ही प्रयत्न करतो मग ;) (कवितेतील ’वि’ न कळणारा पण बक्षिस लोभी) देवदत्त
वाहव्वा आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:09 नवीन चहा आणि भजी सोबत खाल्ली मिरची टपरीवर बसायला वापरली होती खुर्ची (कशी आहे?) (सव्वा अकरा रुपये क्याश ओन्ली)
उत्तम! विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:10 नवीन (कशी आहे?) उत्तम आहे! (सव्वा अकरा रुपये क्याश ओन्ली) Done! :)
चारोळीला प्राजु Sat, 12/15/2007 - 00:09 नवीन चारोळीला चारोळीतून प्रतिसाद आला आहे.. एका वीणीतून दुसरी वीण.. गोफ छान विणला आहे... - प्राजु.
पुढे चालू आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:12 नवीन खुर्चीचा खिळा नको तिथं रुतला माझा जीव मात्र भजीमध्ये गुंतला
साद केशवसुमार Sat, 12/15/2007 - 00:13 नवीन मी तिला साद दिली आणि भलतीच ओ आली तिच्या ऐवजी बाप येता पळता भुई थोडी झाली
बाप आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:14 नवीन तिच्या बापाला पाहता सुरू होतात जुलाब ती मात्र डोक्यामध्ये माळते लाल गुलाब (ही चारोळी उडवू नका प्लीज. ही आमची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे.)
चारोळी मनोज Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन मन आणि क्षण यमक छान जुललय मलाही अता चारोळीच गमक कळलयं आपलाच, (यमक्या) मन्या
:)) ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन प्रत्येक सादेला हवा तो प्रतिसाद.. यासाठी पूर्वपुण्याईच हवी नाहितर आपण म्हणत बसतो श्लोक... आणि समोरून ऐकु येते शिवी
थोडी वेगळी.. प्राजु Sat, 12/15/2007 - 00:15 नवीन गोफ विणता विणता धागे मनाचे जुळतिल का? मिसळ चाखता चाखता वाद्-विवाद संपतिल का? प्राजु (निखळ अस्वादासाठी आलेली)
वाद संपतील, पुन्हा सुरू होतील! :) विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन गोफ विणता विणता धागे मनाचे जुळतिल का? मिसळ चाखता चाखता वाद्-विवाद संपतिल का? नक्की संपतील, मात्र पुन्हा सुरूही होऊ शकतील बरं! मात्र मनाचे धागे तसेच जुळलेले राहतील याची खात्री आहे!:) तात्या.
शिवी बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 00:16 नवीन शिवी म्हणजेच ओवी असते असाच इथला बाज आहे आपल्या ओवीभांडाराचा असा अनेकांना माज आहे (शिवराळ)बेसनलाडू
ऐकू येता आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:17 नवीन ऐकू येता शिवी आम्हीही मूठ वळतो कानाखाली बसल्यावर खरा अर्थ कळतो
शिवी आणी प्राजु Sat, 12/15/2007 - 00:18 नवीन शिवी आणी ओवी दोहोंत जरा फरक आहे ओवी असेल तर स्वर्ग शिवी असेल तर नरक आहे.. - प्राजु.
नाते ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:19 नवीन गोफ आनि मिसळप्रेमींचे नाते आगळेच आहे भरपूर भांडूनही सार्याची वीण एकमेकांतच गुंतली आहे
चारोळी आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:19 नवीन चारोळी म्हणजे चार ओळी एकाखाली एक मी घेतो क्याच बरोबर तू फक्त फेक ही मस्त झाली ना.
खाज मनोज Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन माला आहे माज मूळी नाही लाज सोडुन काम काज चारोळ्याइची खाज आपलाच, मन्या
शिवी केशवसुमार Sat, 12/15/2007 - 00:20 नवीन आमची शिवी शिवी आणि त्यांच्या शिव्या श्लोक आहेत नाव बदलून लिहणारे इथे बरेच (बाराचे नव्हे!) लोक आहेत
नको करू प्राजु Sat, 12/15/2007 - 00:21 नवीन नको करू माज.. चारोळ्या लिही खास.. मिसळ खाऊन झाल्यावर.. मनापासून हास.... - प्राजु.
मुठी बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 00:21 नवीन मुठी वळवणे, कान तापणे सज्जनतेचे लक्षण काय? विडंबनांची विष्ठा म्हणते रात्री केले भक्षण काय? ()बेसनलाडू
:) विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:37 नवीन विडंबनांची विष्ठा म्हणते रात्री केले भक्षण काय? छानच! आम्हाला विडंबनाइतकीच ही चारोळीही आवडली! :)
मिसळ आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:22 नवीन कांदा, कोथिंबीर, रस्सा, फरसाण युक्त अशी सगळ्यांनाच आवडते इथे पावाबरोबर मिसळ दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं स्वतःच्या डोळ्यातलं शोधावं लागतं मुसळ जमली नाही बॉ
साला आपला पण एक प्रयत्न! विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:23 नवीन तात्याला आता तुरुंगात पाठवा, त्याच्या अपंग आईला घरबसल्या रडवा! असो..
चोरोळ्यां प्राजु Sat, 12/15/2007 - 00:24 नवीन चोरोळ्यांची बरसात.. अशी काही बरसावी.. भांडणे सारी संपून.. मिसळपूरी'त रमावी.. (इथे मिसळ आणि पूरी असा अर्थ नव्हे.. कोल्हापूर सारखे मिसळपूर..)
नको वळू प्राजु Sat, 12/15/2007 - 00:28 नवीन नको वळू मुठी अन नको तापवू कान मनासारखे न घडे सगळे हेची असुदे भान... प्राजु.
सतत मुठी ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:31 नवीन सतत मुठी वळवणे अन ते कान तापवणे दुसरं तिसरं काहि नसून मिसळीची चव बिघडवणे
हम्म आजानुकर्ण Sat, 12/15/2007 - 00:34 नवीन तिचं माझं लग्न म्हणजे फक्त संसार थाटणे मी पळतो पुढे अन तिच्या हातात लाटणे
आपण सारे प्राजु Sat, 12/15/2007 - 00:35 नवीन आपण सारे मिसळवासी.. नको ते छोले भटुरे.. कशाला खावे नको ते जे पोटात गुरगुरे.... - प्राजु.
:-) ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 00:38 नवीन तिचं माझं लग्न म्हणजे मिळून मिसळून वागणे तिने मस्तपणे खाणे अन मी भांडी विसळून झोपणे :))
लाटणे, प्राजु Sat, 12/15/2007 - 00:38 नवीन लाटणे, भांडी, रवी, पळ्या फेका फेकी ची मजा यात.. कधी होते नवरा बायकोत कधी तात्याच्या हाटेलात.. - प्राजु.
तात्याचा पाय, विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:43 नवीन तात्याचा पाय, नेहमीच गोत्यात भरा त्याला पोत्यात अन दळा त्याला जात्यात!
हा हा... प्राजु Sat, 12/15/2007 - 00:45 नवीन तात्या.. सह्हि.. धागा धागा विणूनी असे दृढ होत जावे नाते.. नव्या चारोळी सह भेटेन उद्या सध्या आपला निरोप घेते... - प्राजु.
बाय बाय, टाटा! विसोबा खेचर Sat, 12/15/2007 - 00:47 नवीन नव्या चारोळी सह भेटेन उद्या सध्या आपला निरोप घेते... बाय बाय, टाटा! उद्या तुला नवी भांडणे वाचायला मिळोत हीच शुभकामना! :)) तात्या.
:) टी पी मुक्तसुनीत Sat, 12/15/2007 - 01:03 नवीन निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथी सीता देता देता एके दिवशी दे हाता शरणांगता
निरोप ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 01:23 नवीन निरोप देणे... निरोप घेणे किती बरे हे जीवघेणे सतत जवळ असणार्याला दूर दूर जाताना पाहणे
भंकस ! मुक्तसुनीत Sat, 12/15/2007 - 03:21 नवीन येणे जाणे देणे घेणे नवे सूर अन नवे तराणे आता पुरे तुझे हे बहाणे आता कैसे येणे आता खुंटले येणे :-)
पुन्हा नव्याने ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 03:33 नवीन सूर नवे अन नवे तराणे भंकसही इथली चवीने घेणे जूने सारे मिटवूनी आता पुन्हा नव्याने मिसळ चापणे
बरोबर बेसनलाडू Sat, 12/15/2007 - 03:41 नवीन नवे नाव अन नवे बहाणे नवेनवेसेच सोंग घेणे मिटवामिटवी कशाकशाची? कशाकशाची लाज वाटणे? (निर्लज्ज)बेसनलाडू
पुढे चालू मुक्तसुनीत Sat, 12/15/2007 - 03:38 नवीन जरा चुकीचे जरा बरोबर फितुर जाहले तुजला अंबर श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर विरु बसंती जय नि गब्बर !
अजून पुढे ऋषिकेश Sat, 12/15/2007 - 03:42 नवीन श्रीपाद, वल्लभ, दत्त, दिगंबर विरु, बसंती, जय नि गब्बर ! आपण आठ मिळूनी टाकू मेंढिकोटचा डाव जब्बर! ;)))
हि एक..
..
हा घ्या प्रतिसाद
:)
जळ्ळं,
काय तात्या
वाहव्वा
उत्तम!
चारोळीला
पुढे चालू
साद
बाप
चारोळी
:))
थोडी वेगळी..
वाद संपतील, पुन्हा सुरू होतील! :)
शिवी
ऐकू येता
शिवी आणी
नाते
चारोळी
खाज
शिवी
नको करू
मुठी
:)
मिसळ
साला आपला पण एक प्रयत्न!
चोरोळ्यां
चोरोळ्या
मिसळपुरी..
नको वळू
लघुत्तम
सतत मुठी
हम्म
आपण सारे
:-)
ही ही ही
लाटणे,
क्या बात है..
तात्याचा पाय,
हा हा...
बाय बाय, टाटा!
:) टी पी
निरोप
भंकस !
पुन्हा नव्याने
बरोबर
पुढे चालू
अजून पुढे