याहू मेलची बनवेगिरी
लेखनप्रकार (Writing Type)
आपल्यापैकी अनेक जण याहू मेल वापरत असतील.
याहूचा सध्या एक प्रॉब्लेम झालेला पहायला मिळतो.
याहू मेल आय डी वरून अॅड्रेसबूकमधील सर्वांना जंकमेल
किंवा धोकादायक वेबसाइटची लिंक पाठवली जाते.
त्या मेलचे शीर्षक 'वर्क फ्रॉम होम', 'करीअर', 'फ्री एज्युकेशन'
'अर्न फ्रोम होम' असे काहीही असते.
मेलमधे एक लिंक दिलेली असते. क्लिक केल्यावर कळते की
प्रत्यक्षात खरी हायपर लिन्क दुसरीच आहे.
सुरुवातीला असे वाटत असे की कुणीतरी मेल हॅक करतो आहे की काय
पण
आता असा अंदाज आहे की
हा उद्योग स्वतः याहूच पैशे घेऊन करीत असावा.
तरीही आलेल्या कोणत्याही मेलमधील लिन्कला क्लिक करण्यापूर्वी
सावधगिरी बाळगावी.
प्रतिक्रिया
हा याहूचा सध्याचा प्रॉब्लेम
सहमत...!
पासवर्ड बदला
मी पण हेच केले
आजकाल जिथे तिथे व्यनींचीच
याहू ला खोटे ई-सन्देश हि समजत
याहूचा दोष नाही.
>> या प्रकारच्या मेल्स 'वर्म'
याहू अकाउंटवरून अशी मेल
येथे अशी विपत्रे पाठवणारे खाते आपले असू शकते...
हं. एकदा माझ्या नवर्याला
हा प्रयोग करून बघते.
याहू स्वतः ही लबाडी करीत असेल