Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चौकटराजा on Fri, 05/04/2012 - 09:31
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
आस्वाद
सर्व संगीतप्रेमी मिपाकरांसाठी एक मस्त कार्यक्रम होत आहे. पुणे परिसरातील मिपाकराना तर या कार्यक्रमाला जाणे सहज शक्य आहे. सादरकर्ते- श्री अमित वैद्य .( खास वेगळे अ‍ॅकॉर्डेयन वादक ) कार्यक्रमाचे नाव- अ‍ॅन इव्हनिंग विथ अ‍ॅकॉर्डेयन श्री वैद्य हे मेलडी व रिदम एकाच वेळी या वाद्यातून निर्माण करतात. त्यामुळे हे एक्सटेंडेड हारमोनियम वादन नाही. जुन्या जमान्यातील शंकर जय ओपी नय्यर, सी आर, एस डी यांची अजरामर गीते वेगळ्याच ढंगात ऐकायला मिळतील. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून केर्सी लॉर्ड ( खास आर डी बरोबर काम केलेले ) आहेत. स्थळ० निवारा हॉल पत्रकार भवन जवळ सदाशिव पेठ पुणे प्रवेश विनामुल्य .( ये सबसे बडी बात). दि. ६ मे सायंकाळी ६ वाजता. विसू - ही अशी एखाद्या कार्यक्रमाची एक प्रकारे जाहिरात करणे हे जर मिपा च्या धोरणात बसत नसेल तर धागा काढून टाकला तरी चालेल. पण विनामुल्य असल्याने शौकीनाने दिलेली एक माहिती या स्वरूपात मजकूर दिला असे.
  • Log in or register to post comments
  • 2796 views

प्रतिक्रिया

Submitted by अमोल केळकर on Fri, 05/04/2012 - 09:47

Permalink

-

धन्यवाद जरा मुंबईत ठेवता येईल का बघा ना असा कार्यक्रम विनामूल्य :) अमोल
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Fri, 05/04/2012 - 09:57

Permalink

धन्यु.

येण्याचा प्रयत्न करण्यात येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 05/04/2012 - 09:59

Permalink

धन्यवाद चौराकाका. संगीतप्रेमी

धन्यवाद चौराकाका. संगीतप्रेमी नसल्याने कार्यक्रमास येणे जमणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 05/04/2012 - 10:59

Permalink

प्रचंड धन्यवाद!

अमित वैद्य अफलातून वाजवतो आणि कार्यक्रमही विनामूल्य आहे, मी नक्की प्रयत्न करीन
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 05/04/2012 - 12:13

In reply to प्रचंड धन्यवाद! by संजय क्षीरसागर

Permalink

येताना ,

येताना देव आनंद प्रमाणे कोणती तरी कॅप घालून या म्हणजे भेटायला सोपे जाईल .
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Fri, 05/04/2012 - 12:48

In reply to येताना , by चौकटराजा

Permalink

मी येणार असेन तर तुम्हाला व्य नि करतोच पण

तुम्ही रेकॉर्डिंग करून इथे टाका या कल्पनेला प्रचंड अनुमोदन आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 05/04/2012 - 11:05

Permalink

पुण्याबाहेरील मिपाकरासाठी

पुण्याबाहेरील मिपाकरासाठी आणखी एक एहसान करा चौकटभाउ. सदर कार्यक्रमाचे कॅमेरा चित्रण करून कृपया मिपावर टाकावे. म्हणजे आमच्यासारख्या संगीतप्रेमींना अप्रत्यक्षतरी आस्वाद घेता येइल.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Fri, 05/04/2012 - 11:39

In reply to पुण्याबाहेरील मिपाकरासाठी by सस्नेह

Permalink

+१

हेच म्हण्तो.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Fri, 05/04/2012 - 11:32

Permalink

धन्यवाद...

धन्यवाद...
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 05/04/2012 - 12:40

Permalink

विसू - ही अशी एखाद्या

विसू - ही अशी एखाद्या कार्यक्रमाची एक प्रकारे जाहिरात करणे हे जर मिपा च्या धोरणात बसत नसेल तर धागा काढून टाकला तरी चालेल. पण
विनामुल्य कार्यक्रमाची माहिती 'समाजसेवा' ह्या सदरात मोडते. (वाचताय ना विकासशेठ ?) तेंव्हा काळजी नसावी. माहितीबद्दल धन्याचे वादस आणि आभारप्रदर्शन्स.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Mon, 05/07/2012 - 18:40

In reply to विसू - ही अशी एखाद्या by परिकथेतील राजकुमार

Permalink

=))

खी खी खी! चांगला मुद्दा! खासदारकी नाही पण गेला बाजार नगरसेवक म्हणून नियुक्त करायाला हरकत नाही. :-) जोक्स अपार्टः कार्यक्रमाच्या माहितीबद्दल धन्यवाद. जमल्यास जे हा कार्यक्रम बघू शकणार नाहीत (पक्षी आमच्यासारख्यांना) त्यांच्यासाठी ह्या कार्यक्रमाचा वृत्तांत, छायाचित्रे आणि काही जर स्वरमुद्रण उपलब्ध झाले तर येथे अवश्य कळवा.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Mon, 05/07/2012 - 17:56

Permalink

चौरानीं सविस्तर पोस्ट टाकल्यानं

हा प्रतिसाद काढला आहे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com