निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज उमलत्या पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
कवि सुरेश्चन्द्रा जोशि
९५२५१२४९१५१३
प्रतिक्रिया
2 Mar 2009 - 7:11 pm | कवटी
लै लै लै हासलो राव आज...
कवटी
30 Mar 2009 - 11:01 am | सँडी
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
पोटदुखी हसणे काय असते ते समजले.... ३ तास वाच?हसतोय ही कविता!
सतिसराव, अस्शिच मद्दत कर रे बाबा तुझ्या काकांची. काकआ, तमुचई कवईता अवडलइ!
अजुन लिवा...खुर्पया, रोज एक तरि लिवा.
12 May 2009 - 3:55 pm | विजुभाऊ
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
शावस हे मी चुकुन शवास असे वच्ले.
मोकले हा धाय मोकलुन रडणे अशापैकी शब्द आहे
घेत्तो ,अत्ता ??
निविरुत = याच्या उलट अनावृत्त हा शब्द आहे?
1 Jun 2009 - 1:48 pm | मस्त कलंदर
हसून हसून जीवच फक्त जाणे बाकी आहे आता...
बाकी मृगनयनीला... रसपूर्ण विवेचनाबद्द्ल साष्टांग... नाहीतरी गडबडा लोळतेच आहे.. फक्त हातच जोडावे लागतील इतकंच!!!! =))
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
23 Nov 2010 - 11:57 pm | सेरेपी
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
8 Dec 2010 - 12:22 pm | पर्नल नेने मराठे
अप्रतिम कविता ;)
8 Dec 2010 - 12:24 pm | बिपिन कार्यकर्ते
तुला आवडणारच. तुझ्या भाषेत आहे ती. हा आयडी तुझाच तर नाही ना?
9 Feb 2011 - 7:09 pm | पर्नल नेने मराठे
+१००००००० ;)
8 Dec 2010 - 3:00 pm | नगरीनिरंजन
"अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते"
ही एक ओळ प्रमाण भाषेत लिहील्यामुळे एकूण कृतीच्या मुग्ध परिणामास थोडी बाधा आल्यासारखं वाटलं आणि बंडखोर टंककाने चुकुन का होईना पण प्रस्थापितांसमोर मान तुकवल्याचे दु:खही झाले.
तरीही मराठी मरगळलेल्या काव्यप्रांगणात क्रांतीसूर्य आणणारी कृती* असेच मी याचं वर्णन करेन.
*:कविता हा प्रस्थापित शब्द वापरून मी या अद्भुत प्रकाराचा अपमान करू शकत नाही. तेवढा समर्थ आणि तरीही चारचौघात उच्चारण्यासारखा शब्द सापडेपर्यंत कृती असेच म्हणतो.
8 Dec 2010 - 3:33 pm | धमाल मुलगा
निर्या..... आल इज वेल? :D
एकदम समिक्षकी कोट चढवलास की आज. :)
8 Dec 2010 - 3:37 pm | नगरीनिरंजन
:-) ते वरचं वाचून काही तरी गडबड झाली राव. आता आठवत नाहीये मी हे कधी लिवलं ते ;-)
15 Feb 2011 - 4:00 pm | गणेशा
कसे काय लोकांना असे जमते ..
जबरीच आहे
15 Feb 2011 - 11:12 pm | माझीही शॅम्पेन
हा धागा आज पहिल्यांदा वाचून हसून पुरेवाट झाली ..
मराठी पाउल पढते पुढे कार्यक्रमात सादर केली तर अख्खा महाराष्ट्र कोसळेल :)
3 Aug 2011 - 6:09 am | इंटरनेटस्नेही
चुकवु नये असं काही! हसुन हसुन मरणार होतो साला.. !
-
इंट्या.
3 Aug 2011 - 8:04 am | ५० फक्त
माशॅ यांचे जाहीर आभार हा अतिशय सुंदर धागा वर काढल्याबद्दल.
3 Aug 2011 - 10:01 am | किसन शिंदे
शॅम्पेनने धागा वर काढण्याचे कारण म्हणजे परवाच्या कट्ट्याला या सुंदर(?) कवितेची आठवण रामदास काका आणी मकीने काढली होती.
3 Aug 2011 - 2:55 pm | नावातकायआहे
+१
3 Aug 2011 - 9:24 am | स्पा
ठो$ ठो$ ठो$
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
3 Aug 2011 - 3:54 pm | नितिन थत्ते
हे पण पहा.
3 Aug 2011 - 4:21 pm | किसन शिंदे
कवीता आहेत छान पण त्या टंकताना त्यांचा पार कचरा करून टाकलाय,:( तीच रामदास काकांनी शुध्द स्वरूपात लिहलेली कवीता खुप निर्मळ वाटतेय.
3 Aug 2011 - 4:52 pm | इरसाल
जर मिपाची टंकन सोय वापरली कि असेच शब्द उमटतात. मी अजूनही इसकाळ वरूनच टाईप करून इथे चिकटवतो.(पूर्वीपेक्षा आता बरेच शब्द व्यवस्थित टाईप करता येतात-मिपाची टंकन सोय.)
खालचे लिहिलेले मिपावापरून आलेले. कदाचित मला मिपाची टंकन सोय वापरता येत नाही.
जर मिपचि तन्कन सोय वपरलि कि असेच शब्द उमत्तत.मि अजुनहि एसकल वरुन तैप करुन एथे चिकतवतो.
3 Aug 2011 - 5:30 pm | धमाल मुलगा
मिपाच्या टंकलेखन सहाय्य ह्या ले-आउटचा वापर केला तर मनुक्ष पंधरा मिन्टात रुळतोय की ओ गमभनच्या टंकनाला. कश्शाला ते द्रविडी प्राणायाम करायचं म्हणतो मीऽऽ. :)
3 Aug 2011 - 5:49 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो. मला तरी असा अनुभव कधी आला नाही. उलट आम्ही इथे टायपवून दुसरीकडे पेष्ट करायचो.
चांगल्या स्वरूपात ही कविता इथे आहे.
3 Aug 2011 - 5:59 pm | किसन शिंदे
पहिल्यांदा गुगलमध्ये टाईप करुन इथे चोप्य पेस्त करायचो तेव्हा बराच वेळ जायचा पण आता इथे पटकन टाईपता येतं.
3 Aug 2011 - 6:11 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अरे गुगल ट्रान्सलिटरेशन चा बार वापरा ना !! तो वापरून थेट मिपावर लिहिता येते. गमभन वापरले पाहिजे असे नाही.
3 Aug 2011 - 7:39 pm | गणपा
अहो विमे त्या गुगल ट्रान्सलिटरेशन च्या बारचे पण लोचे आहेत. अर्धचंद्र, रफार अनुस्वार देताना बरेच वेळा पंचाईत होते.
आपल गमभनच बेस्ट.
इरसाला कधीपासुन शिकवणी घ्यायची बोल ?
3 Aug 2011 - 7:27 pm | ईश आपटे
सॉलिड आहे हे टंकलेखन :) आरओअफएल..........
4 Aug 2011 - 8:30 pm | मितभाषी
=)) =)) =))
खल्लास........ जागीच......
भावश्या.
6 Aug 2011 - 1:49 am | मी-सौरभ
जेवायला या सगळे १३ दिवसांनी.....
धागा कर्ते ना लक्ष तर प्रतिसादकांना सहस्त्र धन्यवाद :)
9 Dec 2011 - 8:49 pm | स्मिता.
का या कवितेत वल्लींनी या कवितेचा दुवा दिला तर म्हटलं आता या धाग्याला वर आणायचं सत्कार्य आपणच करावं. तेवढंच चार लोकांच्या आयुष्यात हास्य निर्माण होईल.
22 Dec 2011 - 4:41 pm | यशोधरा
आई ग्गं! आली का कविता परत वर!
=))
30 Dec 2011 - 3:40 pm | अत्रुप्त आत्मा
आज्च्या समद्या सुदल्येख्नानी ह्सुन ह-सुन्न मरन येणार हे नक्की... मि.पा.वर आज हास्यमृत्यूदिन जाहीर करावा अशी मी संपादकांस णम्र इनंती करीत हाये....
30 Dec 2011 - 4:09 pm | चिंतामणी
अरारारारा
सहमत मनाचे ओते.
सजमुन गेत्यालच.
30 Dec 2011 - 4:17 pm | सुहास झेले
बाडीस ... !!
30 Dec 2011 - 4:35 pm | इरसाल
या घडलेल्या इतिहासात प्रतिसादक म्हणून का होईना माझाही हातभार होता हे मी माझे भाग्य समजतो
या "एकमेवाद्वितीय कवितेला संस्थळाने धोरणात किंवा वर असलेल्या विविध कार्यक्रमाची माहिती असलेल्या पट्टीत कायमस्वरूपी मानाचे स्थान द्यावे" असा ठराव मी मांडत आहे. किंबहुना सदस्यत्व घेतलेल्या प्रत्येक सदस्याला इंडक्शन म्हणून प्रथम ग्रासे हि कविताच वाचल्याखेरीज दुसरे काही पाहता येणार नाही याची सोय/बंधन करावे.
22 Jan 2012 - 9:33 pm | किचेन
मि शुध्द लिहिते.....आता मला अनि पियुशाला कोनि काय बोलायच नाय.कलल!
22 Jan 2012 - 9:43 pm | बिपिन कार्यकर्ते
त्या सतिशला शोधा रे एकदा! इतिहास घडवून गायब झाला! ;)
3 Apr 2012 - 3:20 pm | विजुभाऊ
त्याच्या पहोन नंब्र द्लेला अहे इथेच. त्याव्र कोल क्रा.
बाकी काय पण म्हणा लंबर एक क्विता...आला तैम हिट्ट
3 Apr 2012 - 12:31 pm | इरसाल
हसावेसे वाटले......म्हणुन ही कविता वर आणत आहे.
3 Apr 2012 - 12:50 pm | बॅटमॅन
सूद्दलेकनाची ही परमावदी पगून कळायचं बंद झालं बॉ!!!
3 Apr 2012 - 6:48 pm | जेनी...
' कळायचं 'नाय ओ ..' कलायच ' हा शब्द इथे असायला हवा ;)
कवतेतल्या सुद्द्लेखन्च मन थेवय्ल न्को का :P
6 Apr 2012 - 10:45 am | अविनाशकुलकर्णी
काहि धागे चिर तरुण असतात..त्या पैकी हा ..कधिहि वाचा..मजा येते..सलाम कविला
6 Apr 2012 - 12:30 pm | श्रीरंग
कमाल!
_/\_
7 Apr 2012 - 9:28 am | अप्रतिम
सध्या हे सतिश भाऊ कुठे असतात?
काही प्रतिक्रिया,धागे बघायला मिळत नाहीत यांचे.
26 Jul 2012 - 1:04 pm | मन१
रखरखित आयुष्यात असे सुखाचे क्षण विरळाच...
26 Jul 2012 - 1:52 pm | विजुभाऊ
भर्उद्या = भरुद्या की भर उद्या की भरवुद्या ?
26 Jul 2012 - 9:50 pm | सुनील
सध्याच्या, मराठी ही अभिजात भाषा आहे, ह्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, सदर कविता वर काढणे हे अत्यावश्यक होते!
26 Jul 2012 - 10:54 pm | अप्रतिम
हे सतिश महोदय कुठे भेटतील?
27 Jul 2012 - 12:11 pm | चिगो
साला, ह्या कवितेचा रेकॉर्ड मोडणं अशक्य आहे.. एक कविता टायपून मिपावर अमर झालेत की स्तिशरव..
27 Jul 2012 - 6:13 am | वीणा३
अरे देवा!!! प्रतिक्रिया द्यायला पण ३ तास लागले. पोट दुखलं हसून हसून :D. भरपूर धन्यवाद ज्याने कोणी हा धागा वर काढला त्याला.
30 Jul 2012 - 9:37 am | स्पंदना
पाणी पाणी पाणी द्य कुणी हसुन हसुन जीव गेला.
1 Nov 2012 - 9:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
हा स्ट्रेसबस्टर धागा कोणी संपादक पुनरूज्जीवीत करणार का?
1 Nov 2012 - 10:24 am | प्रकाश घाटपांडे
आमची पण हीच मागणी आहे.
1 Nov 2012 - 12:27 pm | सस्नेह
नवीन मिपाकरांवर कृपा करून संपादकानी सर्व प्रतिसाद आणि धाग्याला जिवंत करावे.
जमल्यास पूर्वप्रकाशनाचा नियम तोडून दिवाळी अंकाच्या पहिल्या पानावर प्रतिसादांसहित धागा टाकावा. दि. अं. रेकॉर्ड ब्रेक करेल.
1 Nov 2012 - 10:28 am | जेनी...
अरे माझी लाडकी कविता :(
गायबली कशी :(
ह्या कवितेची एक आठवण म्हणजे .पर्याने मला मिपावर आल्या आल्या हि कविता 'गिफ्ट'केली होती ;)
( मिपावरचं मला मिळालेलं पैलंवैलं गिफ्ट :( :-/ )
=))
1 Nov 2012 - 11:09 am | तिमा
हीच खरी शुद्ध भाषा! तुम्ही लिहिता ती पुण्या-मुंबईची काय मराठी आहे ? असुद कुतले ?
हलवले ते गवत लेका
गवत लेका हलवले का ?
1 Nov 2012 - 1:46 pm | इरसाल
कं जाला कं ह्या कवतेला.
फिरुनशिनी वर आयली.
1 Nov 2012 - 2:03 pm | नावातकायआहे
हलूच ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
1 Nov 2012 - 2:05 pm | बॅटमॅन
मजि मति कुंथित जालि हे वाच्ताना.
1 Nov 2012 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आकाश झाले ठेंगणे अन चांदण्या झुकल्या जराश्या
आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा
-दिलीप बिरुटे
1 Nov 2012 - 4:51 pm | पाटव
द्वोले भरुन आले...
तात्या मल वचव
1 Nov 2012 - 7:04 pm | बॅटमॅन
इंचिंचाणे हा दागा वर सरक्तान्ना बगून लै भारि वात्लं.
1 Nov 2012 - 7:25 pm | सस्नेह
सतिशभौंना णम्र इनम्ती, अन्कि असच लेक्कन करा..!
2 Nov 2012 - 1:38 pm | भडकमकर मास्तर
पुन्हा वचुन मन र्फ्रेश जलं..
कं लिव्लंय
कं लिव्लंय
4 Dec 2012 - 5:28 pm | बॅटमॅन
पुन एकद स्तिश्भौंचे अभर मनुन मि हि कविता वर काड्तो.
4 Dec 2012 - 7:36 pm | गणेशा
एकदम फ्रेश वाटल कविता वाचुन.
6 Feb 2013 - 5:48 pm | नन्दादीप
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्गाग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग.... साफ वारलो.....
ऑफिसात सगळे विचित्र नजरेने बघतायत माझ्याकडे... :)
29 Apr 2013 - 12:26 pm | कोमल
पुन्ह्यांदा एक्वार लै लै हाभार सतीस रावो.. ह.ह.मेले...
:)) :)) :)) :))
हसय्च व्ह्तं म्हुन दागा वर कादला..
1 May 2013 - 4:50 pm | इनिगोय
बार बार लगातार.. :D
1 May 2013 - 7:07 pm | प्यारे१
१५०.
उच्च साहित्यमूल्य असलेल्या कोणत्याही कलाकृतीला लोक नेहमीच भरभरुन प्रतिसाद देतात हे पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे. आज मोकलाया दाहि दिश्या ने ही जी मजल गाठली आहे ते पाहता कविवर्यांपेक्षा हे नितांतसुंदर साहित्यपुष्प श्रोत्यांपर्यंत पोचवणार्या टंकनिक (आधी लिहीलेलं टंचनिका खोडून) आदरणीय सतिश ह्यांचे पुनश्च एकवार आभार.
मोकलाया ची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहीलच हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची, नाडीवाल्याची गरज नाही.
पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.
- प्यार्वीण दवणे.
30 May 2013 - 3:03 pm | विजुभाऊ
म. टा. च्या इन्टरनेट आवृत्तीतील प्रतिसाद बहुतेक वेळा याच भाषेत असतात.
उदा :यात पोलीसान्चा दोष नही आहे. पोलिसांना स्वायत्तता द्या. सरकारचा होनारा हस्तक्षेप ताम्बवलयावर मग बाघा कसे सगळे सुतसरखे सरळ होतात ते.
30 May 2013 - 5:57 pm | इनिगोय
म्हण्जे सतीश्भौ आता तीथे लीहितत तर.
6 Aug 2013 - 11:58 am | मुक्त विहारि
लिहिले आहे..
6 Aug 2013 - 6:56 pm | अत्रुप्त आत्मा
@एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी>>>
9 Aug 2013 - 3:31 pm | यशोधरा
पुन्हा एकदा वाचून पुन्हा एकदा हसून मरायला झालेय! :D
9 Aug 2013 - 9:45 pm | दशानन
परत एकदा =)) =)) =)) =)) =))
9 Aug 2013 - 9:48 pm | दशानन
अरे माझे आधी दिलेले प्रतिसाद कुठे गेले??
(जेव्हा कविता आली होती तेव्हा, आम्ही घातलेला दंगा तर गेलाच आहे, दिसत नाही आहेत प्रतिसाद :( मी वरील कविता पुर्ण उलटी लिहली होती तो प्रतिसाद पण गायब आहे :( :( :( )
10 Aug 2013 - 12:10 am | पिशी अबोली
बगळे लागलेत या धाग्याला... =))
10 Aug 2013 - 12:57 am | अभ्या..
राजहंस तेवढे एक सतीश राव. आपण सगळे बगळे.
नव्हे नव्हे ब्लीच केलेले कावळेच ;-)
10 Aug 2013 - 1:04 am | बॅटमॅन
ब्लीच केलेले कावळे पेक्षा ट्यान झालेले हंस म्हण की बे, तेवढंच चांगलं वाटेल मनाला जरा ;) =))
10 Aug 2013 - 9:47 am | पिशी अबोली
'बगळे लागणे' म्हणजे अगोदरच दयनीय स्थिती असताना अजून जगासमोर सतत येऊन वाभाडे निघणे... ;)
10 Aug 2013 - 7:48 pm | यशोधरा
वाभाडे वगैरे नाही गं :) ही कविता वाचली की मनापासून हसू येतं! इथले खूप मजेशीर प्रतिसाद दिसत नाहीयेत आता पण अख्खा धागा अतिशय मजेशीर आणि २ मिनिटं निखळ मनोरंजन करणारा आहे. त्या दिवशी ऑफिसातल्या नेहमीच्या कटकटींपासून ब्रेक म्हणून वाचायला घेतला होता... एकदम मस्त वाटलं वाचून झाल्यावर! :)
मी वाचनखूणही साठवलीय ;)
11 Aug 2013 - 9:39 pm | बहुगुणी
ही कविता फिरून फिरून बरीच वर्षे वर येते आहे...इ मेलच्या माध्यमातूनही बरीच फिरली आहे. सुरूवातीला वाचली तेंव्हा माझंही क्षणैक मनोरंजन झालं होतं हेही आठवतं आहे. पण आता आज पुन्हा एकदा वाचल्यावर थोडा इतिहास आठवला; माझ्या आठवणीप्रमाणे, कुणा 'सुरेशचंद्र जोशीं'च्या 'सतीश' नामक [डोंबिवलीस्थित?] पुतण्याने ही कविता २८/२/२००९ रोजी मिपावर टाकली, खाली (बहुधा) जोशींचा मोबाईल क्रमांकही दिला, जेणेकरून कवितेचं कौतुक त्यांच्यापर्यंत पोहोचावं. पण 'सतीश' यांनी कविता सादर करतांना केलेल्या शुद्धलेखनातील (अक्षम्य) चुकांमुळे ही कविता कमालीची बदनाम झालीये. (बहुधा जोशींनी मोबाईल नंबर बदलला असणार!)
पण मी मूळ कविता 'जशी जोशींना अभिप्रेत असावी तशी' खाली देतो आहे. आयुष्यभर नावडत्या नोकरीचं जोखड वागवून निवृत्त झालेल्या आणि आता थोडंसं निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची आकांक्षा ठेवणार्या एका वृद्ध कर्मचार्याची ही कविता खरंच इतकी चेष्टा करण्यासारखी आहे का?
निसटलेले सूर ओंजळीतून ते मला खुणवीत आहे
श्वास घेतो मोकळे की मी आता निवृत्त आहे
ऐकू द्या मज बासरी त्या बांबूच्या वेतांतुनी
मृद्गंद्ध मोहक एकदा भरवू द्या मला श्वासातुनी
रात्रीच्या तिमिरात होती ढाळली जी आसवे
दवबिंदू होउन भेटली मज उमलत्या पुष्पांसवे
पाना-फुलांतुन, निर्झरातून सृष्टीची ही स्पंदने
उत्तुंग लता, रानवारा देती मज आमंत्रणे
हळूच ते ढग चुंबूनी जाती फुलांचे ताटवे
ओठ ओल्या पाकळ्यांचे धुंद होउन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्षितिजासही माझ्या मनाचे कवडसे ठाउक होते
नियम आणि अनुशासनाच्या चौकटीतून मुक्त झालो
सोहळे ऋतुंचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले ठेंगणे अन् चांदण्या झुकल्या जराश्या
आता न मी बंदा कुणाचा मज मोकळ्या दाही दिशा
- कवि सुरेशचंद्र जोशी
12 Aug 2013 - 3:37 pm | सुधीर
मूळ कविता खरचं चांगली आहे. आवडली.
12 Aug 2013 - 4:33 pm | यशोधरा
ही कविता शुद्धलेखित स्वरुपात मागेही कोणीतरी इथे दिली होती आणि तिचे तेह्वाही कौतुकच झाले होते, हे पक्के आठवते :) कवितेची कोणी खिल्ली उडवते आहे असे वाटत नाही. खास करुन आधीपासून जे मिपावर आहेत त्यांना तरी तेह्वा झालेल्या गमतीजमती नक्कीच आठवून हसू येत असावे, मला तरी येते :)
12 Aug 2013 - 4:55 pm | बिपिन कार्यकर्ते
चोक्कस!
12 Aug 2013 - 4:33 pm | मृत्युन्जय
मूळ कविता खरेच चांगली आहे हो. पण जोश्यांचा त्यांच्या पुतण्याने घात केला. इथे काकांनीच "पुतण्या मला वाचव" म्हणुन आर्त साद घातली पाहिजे.
12 Aug 2013 - 5:52 pm | बहुगुणी
खरंय! जोश्यांची निवृत्तीनंतरची ही कदाचित पहिली-वहिली कविता त्यांची अखेरची ठरली असेल!
मला नाही वाटत त्यांनी (निदान खर्या नावाने) पुन्हा कुठे कविता प्रकाशनाचं धाडस केलं असेल! :-)
13 Aug 2013 - 12:29 am | कवितानागेश
हसून हसून near death experience कायमचा मिळतोय इथे.
13 Aug 2013 - 1:30 am | चित्रगुप्त
मुल क्विता चान अहे हे त्र्र खरेछ, पन आमला ति इते जश्यी वाचय्ला मिलालि,तच्शिच ज्यास्त अवल्ली.
अछा आखिण क्विता लिहा नागडे जि.