टिचकीत अभिजात इंग्रजी साहित्य - पुस्तक रुपात
लेखनप्रकार (Writing Type)
पुस्तकवेड्यांसाठी खुशखबर!
इंग्रजीतील पुस्तकांसाठी अंतर्जालावर गुटेनबर्गसारखी अनेक ग्रंथालये आहेत. तसेच, पण इंग्रजीतील मूळ पुस्तके जशीच्या तशी (आणि फुकट, हे महत्त्वाचं ;-) ) ब्राऊझरमध्ये वाचण्यासाठी उपलब्ध असणारे ऑनलाईन ग्रंथालय सहज दिसले.
हा त्याचा दुवा: http://openlibrary.org
पुस्तके बर्याच ठिकाणी उपलब्ध असतात, पण ती पुस्तकांसारखी पुस्तके नसून नुसती अक्षरांची खिचडी असल्याने वाचायला मजा येत नाही.
या संकेतस्थळावर मूळ पुस्तकेच स्कॅन करुन अपलोड केलेली आहेत.
कोणती कोणती पुस्तके आहेत हे सांगणे अवघड आहे, कारण इ.स. १००० ते २००० पर्यंतची कित्येक पुस्तके इथे दिसली.
काही पुस्तके वाचण्यासाठी फक्त दोन सेकंदात मिळणारे सदस्यत्त्व घेणे आवश्यक आहे.
या ऑनलाइन लायब्ररीत सुमारे 1,000,000 पुस्तके आहेत असे साइटवर म्हटले आहे.
कृपया अशी आणखी संकेतस्थळे ज्ञात असल्यास त्यांची लिंक द्यावी.
(जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक जावी यासाठी पुन्हा एकदा हा उद्योग)
प्रतिक्रिया
वा! क्या बात है!
मस्त रे! पण...
मला पण हा प्रश्न
काही इतर दुवे
उम्दा !!
चांगला माहितीपूर्ण धागा
महत्वपुर्ण धागा. वाखूकेआ.
या साइट्स वर जुनी मराठी
या साइट्स वर जुनी मराठी
या साइट्स वर जुनी मराठी
धन्यवाद.
अनेकानेक धन्यवाद
यक्कू धन्यवाद रे
यक्कू त्या लिंक वर read चा
छान
उत्तम साईट