साहित्य संमेलन - अध्यक्ष
लेखनविषय (Tags)
साहित्य संमेलने दरवर्षी होत असतात. यंदाही ते होइल.
अनेकदा एखादी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष का झाली असाही प्रश्न रसिकांना पडतो.
त्या व्यक्तीमुळे किमान त्या संमेलनाची शान वाढावी ही अपेक्षा असते.
संमेलनामधील पुस्तक प्रदर्शन, संमेलनाचे जत्रेसारखे स्वरूप
या गोष्टी रसिकांना मोहवून टाकणार्या असतातच.
पण
ज्या लेखकाला आपण केवळ त्याच्या पुस्तकातील लेखनातूनच भेटलो.
त्याला प्रत्यक्ष पाहता यावं, ऐकता यावं हीदेखील इच्छा असते.
मात्र
ज्याचं लेखन कधी भारावून जावून वाचलं नाही,
ज्याच्या लिखाणाने कधीही मनाची पकड घेतली नाही किंवा त्याहीपेक्षा ज्याचं साहित्य क्षेत्रात
नेमकं योगदान काय हा प्रश्न पडावा !
अशी माणसं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर जावून बसतात तेव्हा
रसिकांची निराशा होते.
अलिकडच्या काळात अतिशय गाजलेलं संमेलन म्हणजे आळंदीचं.
अध्यक्षा होत्या शांताबाई शेळके.
पण त्यानंतर काही अपवाद सोडले तर खराखुरा लेखक म्हणावा असा कोणी अध्यक्ष
झालाच नाही.
त्यामुळे
यावेळी तरी कुणी लेखक म्हणता येइल असा, ज्याच्या अध्यक्ष बनण्यामुळे मराठी वाचकांना खरेच आनंद होइल,
असा कुणी अध्यक्ष बनावा. ही इच्छा आहे.
धन्यवाद !
प्रतिक्रिया
-
आगामी मराठी
ओ पाभे
अरे हो. विसरलोच. बरी आठवण
नकारात्मक सुर का?
>>नक्की कोणत्या नावांमुळे हा
१९९६ नंतर ही उल्लेखनिय लोक
??
जाहिर पाठिंबा
तसे चेतनभाऊही चालतील पण नविन
उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद.
शाहीर नाव घेतलेली व्यक्ती जरा
आशु जोग नाव घेतलेली व्यक्ती
चूक नाही तरी हेतूविषयी शंका आली असणार.
झीरो फिगर
खरोखर आंतरजालावरील
आंतरजालीय संमेलन भरले तर ते
वसंत आबाजी डहाके यांचे
...
आगामी अध्यक्षांना किती फटके
लिंक