✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मदत : दुवा कसा द्यावा?

ग
गणपा यांनी
गुरुवार, 08/04/2011 - 16:52  ·  लेख
लेख
दुवा (लिंक) कसा द्यावा? काही नवीन सदस्यांना भेडसावणारा अजुन एक प्रश्न म्हणजे एखाद्या गोष्टीचा दुवा कसा द्यावा. माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न करित आहे. (हीच एकमेव सोप्पी पद्ध्त आहे असा माझा मुळीच दावा नाही. :) ) १) ज्याचा दुवा द्यायचा आहे त्याचा जालावरील पानाचा पत्ता (URL) कॉपी करावा. २) प्रतिसादाची खिडकी उघडावी. हवा असलेला शब्द टंकावा. (जसे या उदाहरणात "पाककृती" टंकले आहे.) तो शब्द हायलाईट करावा. नंतर Insert / Edit link या बटणावर क्लिकावे. (उजवी कडुन सहावं बटण.) आणि मगाशी कॉपी केलेला पत्ता Link href मध्ये पेस्ट करावा. पुर्वदृश्य करुन, मग प्रकाशित करावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रश्नोत्तरे
मदत
माहिती

प्रतिक्रिया द्या
36056 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

थँक्स

विनायक प्रभू
गुरुवार, 08/04/2011 - 17:00 नवीन
थँक्स. पातोळ्या खाउन नागपंचमी साजरी केलीत का नाहीत गणपा?
  • Log in or register to post comments

वाटच पहात होतो पण...

गणपा
गुरुवार, 08/04/2011 - 17:03 नवीन
कुणी नैवेद्यच नाही दाखवला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

ग्रेट

सहज
गुरुवार, 08/04/2011 - 17:05 नवीन
गणपा द ग्रेट!!! मागे असाच एक सोपा धागा मदत -मिपावर फोटो चिकटवणे करुन दिला होता. व्यवस्थापनाने गणपाचे दोन्ही धागे वाविप्र मधे उपलब्ध करुन द्यावे.
  • Log in or register to post comments

+१

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/04/2011 - 17:11 नवीन
व्यवस्थापनाने गणपाचे दोन्ही धागे वाविप्र मधे उपलब्ध करुन द्यावे.
सहमत आहे. (गणपाने ते आपल्या खवत लावल्यास अजुन उत्तम) गणपा ह्या धाग्याबद्दल देखील तुला 'दुवा' द्यावा तेवढा कमीच ;) वाचनखूण साठवल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

प्रशांत
गुरुवार, 08/04/2011 - 18:43 नवीन
गणपाशेठ.. कमी शब्दात अचुक माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद
  • Log in or register to post comments

रेसिपी आवडली!

विकास
गुरुवार, 08/04/2011 - 18:44 नवीन
रेसिपी आवडली! ;) धन्यवाद. वाविप्र मधे ठेवायला हवे. पण वाविप्र बघायला हवे हे नव्यांना कसे कळणार? ;)
  • Log in or register to post comments

+१

पल्लवी
गुरुवार, 08/04/2011 - 19:27 नवीन
>>>>>रेसिपी आवडली! सहमत आहे. आणि "प्रेझेंटेशन" ( पक्षी : स्क्रीनशॉट्स :) ) पण मस्त. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

प्रयत्न करुन बघतो दुवा बरोबर

मृत्युन्जय
गुरुवार, 08/04/2011 - 19:32 नवीन
प्रयत्न करुन बघतो दुवा बरोबर देता येतो आहे का ते
  • Log in or register to post comments

काय आज चूल बंद का? नाही त्या

अर्धवट
गुरुवार, 08/04/2011 - 21:27 नवीन
काय आज चूल बंद का? नाही त्या नापाकक्रिया कसल्या करत बसलायस. ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

ajay wankhede
गुरुवार, 08/04/2011 - 21:48 नवीन
छ्यान.. अचुक माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद
  • Log in or register to post comments

दुवा

मितभाषी
गुरुवार, 08/04/2011 - 22:05 नवीन
दुवा
  • Log in or register to post comments

नविन खिडकीत उघडणारा दुवा!

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 08/04/2011 - 22:42 नवीन
मी नेहमी दुवा देताना तो नविन खिडकीत उघडेल असाच देतो. दुवा देताना खालीलप्रमाणे कोड लिहावा, Image removed. मगे ते असं दिसतं... परवशता पाश दैवे... भाग १
  • Log in or register to post comments

हे बरय.....

गणपा
गुरुवार, 08/04/2011 - 23:58 नवीन
हे आपल्याला माहीत नव्हते बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अच्छा...

श्रावण मोडक
गुरुवार, 08/04/2011 - 22:45 नवीन
अच्छा. असा देतात होय दुवा. धन्यवाद रे गणपा. ;)
  • Log in or register to post comments

दुवा कसा टाकायचा याची माहिती

ज्योति प्रकाश
गुरुवार, 08/04/2011 - 23:41 नवीन
दुवा कसा टाकायचा याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद्.प्रयत्न करुन बघते.
  • Log in or register to post comments

दुवा कसा द्यावा?

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 00:19 नवीन
"गनपा, द्येव तुजं भलं करो! पोराबाळांचं खिल्लार वाढो तुज्या घरात" असा दुवा द्यावा... :)
  • Log in or register to post comments

आमेन

मी-सौरभ
Fri, 08/05/2011 - 00:42 नवीन
आमेन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

गुड गुड, नाठाळांना अजून

Nile
Fri, 08/05/2011 - 03:34 नवीन
गुड गुड, नाठाळांना अजून दोनचार गोष्टी शिकवा बुवा गणपाशेठ. प्रतिसाद कसा द्यावा, उपप्रतिसाद कसा द्यावा, सही मोठी असावी का प्रतिसाद वगैरे. ;-)
  • Log in or register to post comments

सोप्प आहे

आदिजोशी
Fri, 08/05/2011 - 15:38 नवीन
हात वर करावा आणि दुवा द्यावा
  • Log in or register to post comments

एक

snowy
Tue, 12/06/2011 - 19:36 नवीन
एक
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

चिगो
Fri, 04/27/2012 - 12:02 नवीन
धन्यवाद गणपाभौ.. ह्याच ठीकाणी पराशेठनाही धन्यवादाची पोचपावती देतो, ज्यांनी हा दुवा दिला..
  • Log in or register to post comments

कविता

Vishal Agrawal
Mon, 01/04/2016 - 12:03 नवीन
धोका तिला झाला होता पण तो मी नव्हतो घात कोणी केला सजा मला मिळाली थकलो होतो समजाउनि तिला की तो मी नव्हे तिचा नेहमीचा पालुपद तुम्ही सर्व सारखेच् तुम्ही सर्व सारखेच्
  • Log in or register to post comments

कविता

Vishal Agrawal
Mon, 01/04/2016 - 12:04 नवीन
धोका तिला झाला होता पण तो मी नव्हतो घात कोणी केला सजा मला मिळाली थकलो होतो समजाउनि तिला की तो मी नव्हे तिचा नेहमीचा पालुपद तुम्ही सर्व सारखेच् तुम्ही सर्व सारखेच्
  • Log in or register to post comments

अरेरे !

सस्नेह
Mon, 01/04/2016 - 12:07 नवीन
तुम्हाला खरंच मदतीची गरज आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vishal Agrawal

बहुदा

विकास
Mon, 01/04/2016 - 18:04 नवीन
त्यांना दुव्याची गरज असावी ... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ज्ञानेश्वरी व भगवद्गीता गीता ओवी श्लोक माहिती

धनंजय महाराज मोरे
गुरुवार, 05/10/2018 - 10:43 नवीन
अनु. अध्याय श्लोक शब्द ओवी शब्द १ १ ४७ ५७० २७५ ३१०१ २ २ ७२ ९३२ २७५ ४५१५ ३ ३ ४३ ५५० २७६ ३२२६ ४ ४ ४२ ५१७ २२५ २७५० ५ ५ २९ ३५६ १८० २२३६ ६ ६ ४७ ५८४ ४९७ ६०३६ ७ ७ ३० ४०८ २१० २६२७ ८ ८ २८ ३८१ २७१ ३४९९ ९ ९ ३४ ४४८ ५३५ ७०६९ १० १० ४२ ५६१ ३३५ ४३१५ ११ ११ ५५ ८७३ ७०८ ९०८५ १२ १२ २० २७४ २४७ २६५८ १३ १३ ३४ ४१३ ११६९ १२७८१ १४ १४ २७ ३२८ ४१५ ४५०५ १५ १५ २० २९० ५९९ ७०४४ १६ १६ २४ २८९ ४७३ ५३९० १७ १७ २८ ३४४ ४३३ ५०२३ १८ १८ ७८ ९९१ १८१० २१०६८ एकूण १८ ७०० ९११२ ९०३३ १०६९२८
  • Log in or register to post comments

माझा लेख चाचणी करून बघतोय !

अनिंद्य
Wed, 09/18/2019 - 11:18 नवीन
माझा लेख चाचणी करून बघतोय !
  • Log in or register to post comments

ss

सुजित जाधव
Wed, 12/15/2021 - 10:57 नवीन
  • Log in or register to post comments

ही घ्या:

चौथा कोनाडा
Wed, 12/15/2021 - 13:54 नवीन
ही घ्या: धोनी करतोय ऑस्ट्रेलियन रिपोर्टरची थट्टा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

पुस्तक परिचय: "ही वाट एकटीची"

सुजित जाधव
Wed, 06/01/2022 - 14:28 नवीन
पुस्तक परिचय: "ही वाट एकटीची" -- व. पु. काळे
  • Log in or register to post comments

(No subject)

सुजित जाधव
Wed, 06/01/2022 - 18:41 नवीन
  • Log in or register to post comments

माझा लेख

सुजित जाधव
Wed, 06/01/2022 - 18:42 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

माझा लेख

सुजित जाधव
Wed, 06/01/2022 - 18:45 नवीन
पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुजित जाधव

यु ट्युब वरील चित्रफित प्रतिसादामध्ये किंवा लेखामध्ये कशी टाकावी

Trump
Sun, 10/02/2022 - 22:07 नवीन
यु ट्युब वरील चित्रफित प्रतिसादामध्ये किंवा लेखामध्ये कशी टाकावी ? जर यु ट्युब वरील दुवा न देता चित्रफित जर दृष्यस्वरुपात दिलीत तर इतरांना ती पाहणे सोपे होते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा