✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ईशान्य भारतातील प्रवास

व
विश्वास कल्याणकर यांनी
Mon, 07/18/2011 - 12:03  ·  लेख
लेख
ईशान्य भारतात जाणे हा दर वर्षी माझ्यासाठी एक नविन अनुभव असतो. या वेळी मला श्री अविनाशजी बिनीवाले यांचे सोबत एकाच ठीकाणी राहण्याचा योग आला. त्यांचे सोबत घालविलेले क्षण व गप्पा हा एक वेगळा अनुभव होता. या भेटीत मला अरुणाचल मधील पासीघाट व झीरो व्हैली येथे जाण्याचा योग आला. ही दोन्ही ठीकाणे निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत आल्हाददायक आहेत. त्याच प्रमाणे दिब्रुगड व तिनसुखिया येथेही माझा प्रवास झाला. पासीघाट येथील फोटो खाली देत आहे. पासिघाट येथील सियांग नदिचे पात्र व त्यावरील विशाल पुल. <img पर्वत रांगांच्या पार्श्वभुमीवरील सियांग व त्यावरील पुल. मावळत्या सुर्याच्या किरणांनी आकाशात काढलेल्या रंगछटा. झिरो वैली हे अरुणाचल मधील एक थंड हवेचे ठीकाण येथील सर्वात उंच ठिकाण हे ५७०० फुट असुन ही वैली सभोवताली पर्वत रांगांनी वेढलेलि असल्याने यास आकाशात झीरो चा आकार असल्याने याचे हे नाव पडले असावे. सभोवताल पसरलेली धानाची हिरवे गार शेते व सभोवताली पर्वत रांगा देहभान विसरवतात. येथे एक विशाल शिवलीग २००४ मध्ये आढळले व तेथे जाण्याचा मार्ग देखील अवघड पण तितकाच लक्षवेधक अधिक फोटो व माहिती पुन्हा कधी तरी.

Book traversal links for ईशान्य भारतातील प्रवास

  • ‹ मणीपुर - दहशतीच्या छायेत.
  • Up
  • ईशान्य वार्ता ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
4947 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

मस्त!

सहज
Mon, 07/18/2011 - 12:08 नवीन
छान आहेत फोटो!
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

विलासराव
Mon, 07/18/2011 - 12:09 नवीन
फक्त साईज बदला. ६४० बाय ४८० टाकुन बघा हवं तर. आनी पुढ्च्या वेळेस शक्य असेल व तुमची हरकत नसेल तर कळवा. मीही येतो.
  • Log in or register to post comments

वेलकम

विश्वास कल्याणकर
Mon, 07/18/2011 - 13:32 नवीन
माझा प्रवास फोटो मध्ये दिसतो तितका मोहक नसतो तेंव्हा विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

चालेल

विलासराव
Mon, 07/18/2011 - 22:10 नवीन
मला.फक्त थोडेसे अगोदर कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वास कल्याणकर

सुरेख फोटो.

सुमो
Mon, 07/18/2011 - 13:47 नवीन
अधिक फोटो व माहिती पुन्हा कधी तरी. हे लवकर येऊ द्या. फोटो व त्याखाली तेथील माहिती वाचायला/बघायला आवडेल. विलासराव यांनी म्हटल्याप्रमाणे, ६४० X ४८० फोटो असा दिसेल.Image removed.
  • Log in or register to post comments

छान

सविता००१
Mon, 07/18/2011 - 13:58 नवीन
मस्त आहेत फोटो
  • Log in or register to post comments

व्वा..

स्वाती दिनेश
Mon, 07/18/2011 - 17:47 नवीन
फोटो छानच! स्वाती
  • Log in or register to post comments

सुंदर आहेत फोटो, जरा सविस्तर

पुष्करिणी
Tue, 07/19/2011 - 01:35 नवीन
सुंदर आहेत फोटो, जरा सविस्तर वर्णन लिहा ना प्रवासाचं प्लीज.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा