Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिवळा डांबिस on Mon, 06/27/2011 - 23:36
लेखनविषय (Tags)
धर्म
इतिहास
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा
आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"! इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली. ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही. टवाळखोरपणाचे एकमेव तत्व मिपाकरांपुढे ठासून मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते. सुमारे २००८ पर्यंत भारतीय टवाळखोर मिपाकरांना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था जगभरातील टवाळखोर मिपाकरांची एक प्रमुख संस्था बनली आहे. इंडोनेशियात या संस्थेने मागे एक भला मोठा बाजार उठवल्यापासून ती सर्व टवाळखोर बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे. जमात-ए-कंपूचे कार्यकर्ते गुप्त आयडीखाली राहतात. ते कधीही स्वतःच्या जन्मजात नांवाने लिहीत नाहीत. त्यांचा मुक्काम सदैव मिपावरच असतो. ते टवाळखोरीला उत्तेजन देतात. संस्थेतर्फे दर वर्षी मेळावा म्हणजेच मिपाकट्टा आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. पुण्यातला कट्टा सहाजिकच सर्वात मोठा असतो!!!! या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही. जमात-ए-कंपू कोणत्याही संपादकाशी एकनिष्ठ नाही त्यामुळे ही संस्था सदैव वादात असते!!!! काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते.... आमेन!!!! :)
  • Log in or register to post comments
  • 22890 views

प्रतिक्रिया

Submitted by शेखर on Mon, 06/27/2011 - 23:39

Permalink

ख प लो

ख प लो :)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Tue, 06/28/2011 - 00:30

In reply to ख प लो by शेखर

Permalink

मी पण....

ख ह प ह लो हो !!!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 06/27/2011 - 23:43

Permalink

=)) =)) =)) लई

=)) =)) =)) लई भारी!! (जमात-ए-कंपूचा एक सामान्य कार्यकर्ता)प्रभो
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Tue, 06/28/2011 - 15:58

In reply to =)) =)) =)) लई by प्रभो

Permalink

+१

भट्टी मस्त जमली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Tue, 06/28/2011 - 00:08

Permalink

मेले!!

हसतेय हसतेय हसतेय!!! (मी तुमच्या कंपूत हां!)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Mon, 06/27/2011 - 23:50

Permalink

:-)

:-)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Mon, 06/27/2011 - 23:51

Permalink

भले!

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर>> हसून हसून मेले.....
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 06/27/2011 - 23:52

Permalink

आमेन

आमेन!!!
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Mon, 06/27/2011 - 23:59

Permalink

सदस्यत्वाचा अर्ज कुठे मिळेल?

सदस्यत्वाचा अर्ज कुठे मिळेल? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Tue, 06/28/2011 - 00:11

Permalink

हाहा

हीही
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Tue, 06/28/2011 - 00:12

Permalink

मान गए उस्ताद !!

आयला, सदर अंडरग्राऊंड कंपुगिरी आताशी उघड व्हायला लागली आहे. पिवळे महाराजांनी जातीने लक्ष्य घालुन चळवळीची नीट व्यवस्था लावावी हि विनंती. (कंपूबाज) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Tue, 06/28/2011 - 00:13

Permalink

=)) =))

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 06/28/2011 - 00:16

Permalink

=)) =)) =))

=)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 06/28/2011 - 00:19

Permalink

वाचुन मस्त मजा आली ...

वाचुन मस्त मजा आली ...
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर काळे on Tue, 06/28/2011 - 00:19

Permalink

सर्व खोडसळ धाग्यांना उत्कृष्ठ प्रत्युत्तर!

सर्व खोडसळ धाग्यांना उत्कृष्ठ प्रत्युत्तर दिल्याबद्दल "पिवळ्या संतमहात्म्यांचे" मन:पूर्वक आभार.....
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 06/28/2011 - 00:20

Permalink

खी: खी: खी:, अजून काही उठलेले

खी: खी: खी:, अजून काही उठलेले बाजार आणि टेंपोत बसवून धाडल्या गेलेले नग आठवले ;)
पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते....
आमेन!
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 06/28/2011 - 02:52

In reply to खी: खी: खी:, अजून काही उठलेले by नंदन

Permalink

संपूर्ण सहमत.

आमेन!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 06/28/2011 - 04:33

In reply to संपूर्ण सहमत. by Nile

Permalink

आमेन

पण असा प्रतिसाद चक्क नंदनकडून. (जाळकरी) अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Tue, 06/28/2011 - 00:25

Permalink

झक्कास

झक्कास विडंबन >>पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते.... फक्त अधुनमधुन या संस्थेकडुन काही सभ्य (?) संपादकाचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न होतो... ;) वैरी वैरी जन्म मरणांतें वैरी भारी पडले सारे ट्वाळ बाजारी ते जालिंदरबाबा आणि शरदिनी अम्मांचा सत्संग कधी होणरे कुणास ठाउक तो पर्यंत आद्यटवाळ डँबिसबाबांच्या इतिहासावरील प्रवचनाचा लाभ घेण्यात यावा. (माळकरी) चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by केशवसुमार on Tue, 06/28/2011 - 00:29

Permalink

हाहा

डांबिसशेठ, पाय कुठे आहेत.. _/\_ एकदम झकास :)))))))) आमेन
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 06/28/2011 - 01:21

Permalink

साष-टांग नमन

साष-टांग नमन हे माझे, डेंबिस पिवळा विडंबका असेचं लीहीत ह्रा हो,देतं रहा...(ह्हा ह्हा)...अचुक दणका वाचत राहू आंम्ही,दुखत राहिला जरी मणका लिहित रहा असेच लेखं,खाऊ आंम्ही बकाबका...ह्ही ह्ही ह्ही
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 06/28/2011 - 02:28

Permalink

साक्षात दंडवत >=Oo=>

विडंबन असाव तर असं. :) वाक्यानं वाक्य दाद देण्या जोगं.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Tue, 06/28/2011 - 03:32

Permalink

सॉलीड!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 06/28/2011 - 05:13

Permalink

हा हा हा

डांपि महाराज की जय!! तबलिगी, विहिंप, कंपू सम्दे एका माळेचे मणी म्हणताय तर!
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Tue, 06/28/2011 - 08:15

Permalink

लई

भारी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/28/2011 - 08:33

Permalink

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर Image removed. Image removed. साफ फुट्लो.... पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते.... हे आवडलं. बोलाऽऽ हरितदेशस्थ टवाळखोर मिपाकरेश्वर विडंबननिपुण श्री डांबिसमहाराज पिवळे की जय !!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Tue, 06/28/2011 - 09:26

Permalink

हाहाहाहा =)) =)) =))

हाहाहाहा =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Tue, 06/28/2011 - 09:27

Permalink

लय भारी

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 06/28/2011 - 09:29

Permalink

विडंबन चांगले जमले आहे. पण

विडंबन चांगले जमले आहे. पण सत्य निराळे आहे. - प्यारा शख्स
  • Log in or register to post comments

Submitted by आंसमा शख्स on Tue, 06/28/2011 - 09:45

In reply to विडंबन चांगले जमले आहे. पण by प्यारे१

Permalink

प्यारे

विडंबन चांगले जमले आहे. पण सत्य निराळे आहे.
प्यारे ये चोरी चपाटी क्युं? :) सत्य निराळेच आहे आणि तेच काही लोकांना टोचते. जे त्यांना जमले नाही ते तबलिगी जमातने घडवले म्हणून तर इतका त्रास होत आहे. जे एकत्र येतात तेच टिकतात आणि टिकतील.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 06/28/2011 - 09:58

In reply to प्यारे by आंसमा शख्स

Permalink

>>>>सत्य निराळेच आहे आणि तेच

>>>>सत्य निराळेच आहे आणि तेच काही लोकांना टोचते. ए कुणाला काय टोचतंय? पटापटा हात वर करा बघू. >>>>जे त्यांना जमले नाही ते तबलिगी जमातने घडवले म्हणून तर इतका त्रास होत आहे. आम्ही मुस्लिम समाजाला एकत्र आणायचे कारण काय? एक उदा.: आम्ही कट्ट्याला एकत्र येतो तेव्हा तू कोण मी कोण हे पण विचारत बसत नाही. चुकून जर जाणवलं तर थोडंफार बोललं जातं इतकंच. पण चला आपण एक विशिष्ट समाज एकत्र आणू वगैरे नाय जमणार बॉस.... माणूस असणं 'बास्स' असतं. >>>जे एकत्र येतात तेच टिकतात आणि टिकतील. एकत्र झुंडीनं वावरणारी मेंढरं/ शेळ्या टिकत नाहीत. कापून खाल्ली जातात. एकत्र कुणी यावं हे तितकंच महत्त्वाचं नाही काय? बाकी आम्ही चोर्‍या करतो यावर आक्षेप नाही. सगळेच करतात असा ठाम विश्वास आहे. (तुमचा लेख तरी कुठे तुमचा आहे? कुठून तरी माहिती चोरायचीच असते ना? ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 06/28/2011 - 13:37

In reply to >>>>सत्य निराळेच आहे आणि तेच by प्यारे१

Permalink

आम्ही विधायक कार्य/

आम्ही विधायक कार्य/ विचार/चर्चामध्येच आमची शक्ती आणि वेळ खर्च करु असे म्हणतो.
ही प्यारेंची स्वाक्षरी वाचायला विसरलाय तो शक्स म्हणुन त्याची बत्ती लागत नाहीये.... प्यारे, शक्स को बक्ष दो....
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 06/28/2011 - 18:42

In reply to आम्ही विधायक कार्य/ by वपाडाव

Permalink

किती तोंडघशी पाडणार रे

किती तोंडघशी पाडणार रे प्यारे... लागलीच का ती स्वाक्षरी बदललीस...
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 06/28/2011 - 09:49

Permalink

धमाल रावांच्या प्रतिसादाच्या

धमाल रावांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. च्यायला सकाळी सकाळी ऑफिसमध्ये येड लागल्यासारखा हसत होतो बाकीचे उर्ध्वायू नजरेने पाहत न्याहाळत होते. नको नको ..................सकाळी सकाळी मिसळपाव उघडणे बंद.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवट on Tue, 06/28/2011 - 09:50

Permalink

मस्त... पिडांकाका दणकट

मस्त... पिडांकाका दणकट
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 06/28/2011 - 10:09

Permalink

बा जा र उ

बा जा र उ ठ व ला. उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर हे वाचुन तर खपलो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 06/28/2011 - 10:26

Permalink

असो !

या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही >>>> ठ्या ! चोरी चोरी चुपके चुपके ;) असो ..प्रासंगिक म्हणुन विंडबन छान च , पण खास पिडांकाका स्टाईल नाही वाटले , हा पण धागा आधी गुप्त निरोपांवर(प्रि-प्लॅन्ड) का ? असे ही वाटुन गेले ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक मोडक on Tue, 06/28/2011 - 10:30

Permalink

कंपु म्हणजे नक्की काय???

कंपु म्हणजे नक्की काय???
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Tue, 06/28/2011 - 10:42

Permalink

कंपु म्हणजे नक्की काय???

कंपु म्हणजे नक्की काय??? लोकार्थ = काही समविचारी लोकांचा ग्रुप ! आमचा अर्थ = पाच-दहा नेटुकिरडे फुंकणारे + चार-पाच रिकामटेकड्या बायका + एक दोन विकीपिडीत मंडळी आणि एक ओपन फोरम ;) अवांतर : आम्ही काढलेला अर्थ वैयक्तीक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 06/28/2011 - 13:37

In reply to कंपु म्हणजे नक्की काय??? by सुहास..

Permalink

जबरदस्त व्याख्या !!!!

जबरदस्त व्याख्या !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 06/28/2011 - 20:43

In reply to कंपु म्हणजे नक्की काय??? by सुहास..

Permalink

क्काय?

लोकार्थ = काही समविचारी लोकांचा ग्रुप
क्काय? :)
आमचा अर्थ = पाच-दहा नेटुकिरडे फुंकणारे + चार-पाच रिकामटेकड्या बायका + एक दोन विकीपिडीत मंडळी आणि एक ओपन फोरम
कॉम्प्लान प्या, मोठे व्हा. ;) दोन्ही विधाने आणि टिप्पणी एकमेकांशी संबंधित वाचावी. स्वतंत्र वाचू नयेत. हे स्पष्टीकरणही दुसऱ्या टिप्पणीमुळेच करावे लागले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 06/29/2011 - 12:26

In reply to क्काय? by श्रावण मोडक

Permalink

=)) +१

=)) +१
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 06/28/2011 - 11:01

Permalink

झकास ...

इस्कु बोल्ते है विडंबन. एकदम धरुन फट्याक्क ऽऽऽऽ ... अशा ह्या 'गुड मॉर्निंग'साठी श्री डांबिसमहाराज पिवळे ह्यांचे आभार. - ( सभ्यपणाचा मुखवटा वापरणारा टवाळ ) छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 06/28/2011 - 11:25

Permalink

बाबो.....

किबोर्डाने आज सकाळी सकाळी चहा ने आंघोळ केलीली आहे. =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 06/28/2011 - 11:42

Permalink

उस्ताद हलाल-मुर्गा

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर तो त्या जवळून वहाणार्‍या नीरा नदीच्या पाण्याचा गुण आहे. बारामतीकर आणि उस्ताद असे दोन शब्द लिहून पिवळा पिताम्बर सारखी द्विऋक्ती कशाला करायची . बाकी तुम्ही इतर कार्यकर्त्यांचा परिचय दिलेला नाही. काही कार्यकर्त्यांचे तेच नाव देखील आहे. ठाणे परीसरातून काही जहाल कार्यकर्ते सोबत सदैव तीन पॉईंट चौदा चे रीव्होल्व्हर बाळगत पुण्यात आले होते. हल्ली बहुतेक वयोमानामुळे ते थंड असावेत दुसरे एक कार्यकर्ते औरंगझेबाच्या भूमीतून पुण्यात आले होते ते सूत्तलात तडीपार आहेत त्यामूळे सध्या गोळ्या झाडत नाहीत. उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर हे मात्र लोकाना जुन्या शिकारीच्या गोष्टी ऐकवण्यात मग्न असायचे. त्यानी देखील घरच्या जबाबदार्‍या वाढल्यामुळे शिकार वगैरे बंद केली आहे. संत महंतांच्या पावन भूमी पंढरपुरातून आलेले एक आदरणीय वायदे आझम संतशिरोमणी श्री श्री श्री छोटाजी डॉनजी निकाळजे यांच्या बद्दल काय वर्णावे.... बाकी क्रमशः लेखनाचा विषय असूनही क्रमशः असे न लिहील्याबद्दल निशेध
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 06/28/2011 - 12:00

In reply to उस्ताद हलाल-मुर्गा by विजुभाऊ

Permalink

काका

काका किती इकेटी घ्येनार एकाच प्रतिसादात? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 06/28/2011 - 12:02

Permalink

क ड क !!

क ड क !!
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Tue, 06/28/2011 - 12:44

Permalink

बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी

बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी लोग कुछ आयडी और आर्टिकल उडनेका सबब पुछेंगे.. उंगलियां उठेगी कुछ और आयडीस की तरफ़ नजर उठेगी मिपापर गुजरे हुए सालोंकी तरफ़ कई लोग तो जालिम हैं हर एक बात पे ताना कसते है, बेवजह नए आयडीस को भगाने में लगे रहते हैं क्यूं नफ़रती जुनुन से भरे पडे है कुछ आयडीस यहां? बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी...
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Tue, 06/28/2011 - 12:54

In reply to बात निकलेगी तो फ़िर बहोत दूर तलक जाएगी by वाहीदा

Permalink

ओके

ही कविता आहे की (तुमच्या भावना शब्दरुपाने पेश करणारा ) प्रतिसाद ? (प्रतिसाद असेल तर तो) छान आहे. (प्रतिसादच असल्यास तो)मराठीत असता तर अजुन छान वाटला असता. (कवितेविषयी आम्ही काही बोलत नाही कारण त्यातले आम्हाला काही कळत नाही.) असो. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments

Submitted by वाहीदा on Tue, 06/28/2011 - 12:59

In reply to ओके by छोटा डॉन

Permalink

हा प्रतिसाद आहे

या माझ्याभावना मी शब्दरुपाने प्रतिसाद म्हणून देत आहे मराठीत या भावना मी उतरवू शकले नाही त्याबध्दल क्षमस्व क्या करें दिल की धडकन कहीं ना कहीं उर्दू हि है क्यूं की वोह मेरी मादरीजुबान (mothertounge) हैं | :-)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com