माईंड मॅप
लेखनप्रकार
गेली ४ वर्षे मी "फ्री माईंड" नावाचे साधन (सॉफ्ट्वेअर टूल) माझ्या कार्यक्षेत्रात वापरते आहे. हे साधन माईंड मॅप या प्रकारात मोडते. याचा उपयोग मेंदूतील विचार अतिशय सुसंगत आणि सुस्पष्ट तसेच आकर्षक रीतीने कागदावर उतरविण्यात होतो. विचार आपले आपल्याला खरोखर खूप स्पष्ट होतात. विचारांची दिशा आणि विचारसमूह ओळखू येऊ लागतात. एखाद्या ठीकाणी विचारसाखळी तुटली असेल (गॅप) तर लगेच लक्षात येते. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून, हे साधन वापरून, कोडींग अथवा टेस्टींग चे रिक्वायरमेंट्स बरोबरचे कव्हरेज बर्याच अंशी साध्य करता येते.
या साधनाचे काही गुणविशेष हे की -
(१) आकर्षकता
(२) फ्री फॉरमॅटींग
(३) मुख्य शब्द (की वर्ड्स) सहज सापडणे
(४)महत्वाच्या मुद्द्यावर भर (एम्फसिस)
यामधे एक मध्यवर्ती नोड असतो आणि त्या नोडला फांद्या फुटून चाइल्ड नोड फुटतात. चाइल्ड नोड ला , सिबलिन्ग नोड असू शकतो अथवा चाइल्ड नोड. अशा रीतीने एखादी कल्पना मूळ गाभ्यापासून फांद्या फुटत विकसीत होते.
हे इथे सांगायचं कारण की हे साधन लहान मुलांकरता देखील अतिशय उपयोगी आहे. तसे सर्वांकरताच आहे. माईंड मॅप चे संशोधक टोनी बुझान यांनी लहान मुलांकरता लिहीलेले एक पुस्तक देखील बाजारात उपलब्ध आहे. मुलांना तर जरूर या साधनाची सवय आणि वळण लावावं.
टोनी बुझान यांची पुढील चित्रफीत पहाण्याजोगी आहे. अप्रतिमच आहे.
वाचने
5484
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
उत्तम माहिती
In reply to उत्तम माहिती by ए.चंद्रशेखर
http://freemind.sourceforge.n
In reply to http://freemind.sourceforge.n by शुचि
नॉन-लिनिअर इन्फो
विचार-तंतू
In reply to विचार-तंतू by मिसळभोक्ता
प्रभावी तंत्र
In reply to प्रभावी तंत्र by शुचि
एक ओरिजिनल विचार
In reply to एक ओरिजिनल विचार by मिसळभोक्ता
सुंदर!!!
ओह्ह
अहा हा हा
माईंड मॅप बद्दल ऐकले आहे पण
फार छान आणि उपयोगी माहिती! हे
माइन्ड मॅप्स नीत वापरता यायला
In reply to माइन्ड मॅप्स नीत वापरता यायला by विजुभाऊ
तथ्य असावे
हे साधन माईंड मॅप या प्रकारात
In reply to हे साधन माईंड मॅप या प्रकारात by परिकथेतील राजकुमार
थोडा तांत्रीक आहे जास्त खरा.
जबरी हाय
In reply to जबरी हाय by आत्मशून्य
बरोबर यु एम एल, ई आर
In reply to बरोबर यु एम एल, ई आर by शुचि
हे समजल नाही.
In reply to हे समजल नाही. by रन्गराव
खालील माईंड मॅप (साभार जाल)
In reply to खालील माईंड मॅप (साभार जाल) by शुचि
हमम. दोन एक वर्षापूर्वी डेटा
आयला!
In reply to आयला! by धमाल मुलगा
जरूर !!
माझ्या बझ सवंगड्यांपैकी एकाचा
In reply to माझ्या बझ सवंगड्यांपैकी एकाचा by मदनबाण
चांगला दुवा आहे!
छान माहिती!
पुण्यांत माईंड मॅपवर कार्यशाळा ....
In reply to पुण्यांत माईंड मॅपवर कार्यशाळा .... by सुधीर कांदळकर
सुधीर साहेब आपण फारच सुरेख
In reply to पुण्यांत माईंड मॅपवर कार्यशाळा .... by सुधीर कांदळकर
नक्की लिहा!
In reply to पुण्यांत माईंड मॅपवर कार्यशाळा .... by सुधीर कांदळकर
नवीन भाषा शिकायला
In reply to नवीन भाषा शिकायला by निनाद मुक्काम …
माईंड मॅपिंगचा भाषेसाठी उपयोग ....
वाचणखुण साठवली आहे. माझ्या
भाषा शिकण्यासाठी ...
करून