माईंड मॅप
गेली ४ वर्षे मी "फ्री माईंड" नावाचे साधन (सॉफ्ट्वेअर टूल) माझ्या कार्यक्षेत्रात वापरते आहे. हे साधन माईंड मॅप या प्रकारात मोडते. याचा उपयोग मेंदूतील विचार अतिशय सुसंगत आणि सुस्पष्ट तसेच आकर्षक रीतीने कागदावर उतरविण्यात होतो. विचार आपले आपल्याला खरोखर खूप स्पष्ट होतात. विचारांची दिशा आणि विचारसमूह ओळखू येऊ लागतात. एखाद्या ठीकाणी विचारसाखळी तुटली असेल (गॅप) तर लगेच लक्षात येते. माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवावरून, हे साधन वापरून, कोडींग अथवा टेस्टींग चे रिक्वायरमेंट्स बरोबरचे कव्हरेज बर्याच अंशी साध्य करता येते.
या साधनाचे काही गुणविशेष हे की -
(१) आकर्षकता
(२) फ्री फॉरमॅटींग
(३) मुख्य शब्द (की वर्ड्स) सहज सापडणे
(४)महत्वाच्या मुद्द्यावर भर (एम्फसिस)
यामधे एक मध्यवर्ती नोड असतो आणि त्या नोडला फांद्या फुटून चाइल्ड नोड फुटतात. चाइल्ड नोड ला , सिबलिन्ग नोड असू शकतो अथवा चाइल्ड नोड. अशा रीतीने एखादी कल्पना मूळ गाभ्यापासून फांद्या फुटत विकसीत होते.
हे इथे सांगायचं कारण की हे साधन लहान मुलांकरता देखील अतिशय उपयोगी आहे. तसे सर्वांकरताच आहे. माईंड मॅप चे संशोधक टोनी बुझान यांनी लहान मुलांकरता लिहीलेले एक पुस्तक देखील बाजारात उपलब्ध आहे. मुलांना तर जरूर या साधनाची सवय आणि वळण लावावं.
टोनी बुझान यांची पुढील चित्रफीत पहाण्याजोगी आहे. अप्रतिमच आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तम माहिती
http://freemind.sourceforge.n
नॉन-लिनिअर इन्फो
विचार-तंतू
प्रभावी तंत्र
एक ओरिजिनल विचार
सुंदर!!!
ओह्ह
अहा हा हा
माईंड मॅप बद्दल ऐकले आहे पण
फार छान आणि उपयोगी माहिती! हे
माइन्ड मॅप्स नीत वापरता यायला
तथ्य असावे
हे साधन माईंड मॅप या प्रकारात
थोडा तांत्रीक आहे जास्त खरा.
जबरी हाय
बरोबर यु एम एल, ई आर
हे समजल नाही.
खालील माईंड मॅप (साभार जाल)
हमम. दोन एक वर्षापूर्वी डेटा
आयला!
जरूर !!
माझ्या बझ सवंगड्यांपैकी एकाचा
चांगला दुवा आहे!
छान माहिती!
पुण्यांत माईंड मॅपवर कार्यशाळा ....
सुधीर साहेब आपण फारच सुरेख
नक्की लिहा!
नवीन भाषा शिकायला
माईंड मॅपिंगचा भाषेसाठी उपयोग ....
वाचणखुण साठवली आहे. माझ्या
भाषा शिकण्यासाठी ...
करून