कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर
आत्ताच काही मिनिटांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर केले आहे. त्यात काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, काश्मीर संदर्भात काही खास होणार आहे असे दिसत होते. ३५अ/३७० रद्दबातल करण्याच्या दृष्टीने आणि/किंवा जम्मूकाश्मीरचे विभाजन केले जाण्याच्या दिशेन पावले उचलली जातील, अश्या अनेक वावड्या उठत होत्या. मात्र, सरकारने या सर्व समस्येच्या मूळावरच घाव घातला आहे... ३७० कलम रद्द झाले की इतर सर्व गोष्टी आपोआप रद्दबातल/अनावश्यक ठरतील. १९४७ पासून भारताचे सर्वात मोठे दुखणे ठरलेल्या समस्येचा हा उपाय, कोणत्याही सरकारने १९४७ पासून आजतागायत केलेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई व सर्वात मोठे राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन आहे, यात वाद नाही. आता येथून पुढे कोणता घटनाक्रम होईल हे पाहणे मोठे रोचक असेल.
हा भारतिय इतिहासातिल एक मैलाचा दगड आहे.
वर्गीकरण
वाचन
99455
वाचनखूण
प्रतिक्रिया
164
जय हिंद
जम्मूकाश्मीर राज्याचे विभाजन
सगळे बिहारी आणि भैय्ये घुसतील
भारत सरकार अॉक्टोबर मध्ये
मोदी सरकारचे धाडसी
जम्मू-काश्मीर आणि लडाख हे
"गुजरात ही हिंदुत्वाची
सुहासजी,
In reply to सुहासजी, by भंकस बाबा
एकदम खरंय
>>> खरी मजा मिपावरदेखील येईल
मोदी सरकारचे अभिनंदन! लवकरच
In reply to मोदी सरकारचे अभिनंदन! लवकरच by तमराज किल्विष
म्हणजे काय होईल "
आत्ता समजलं धोनीची पोस्टिंग काश्मीरमधे का केली ते
स्वागत....
झेपत नाही तरी ह्या चार ओळी लिहिल्या
लोखंड गरम आहे तोवर ....
In reply to लोखंड गरम आहे तोवर .... by गामा पैलवान
चिन चे पन कहितरि करा राव
सरकारचे अभिनंदन
माझ्या
चिंदबरम आणी थरुर याने फुटीरतावाद्यांना जाहिर पाठिंबा
In reply to चिंदबरम आणी थरुर याने फुटीरतावाद्यांना जाहिर पाठिंबा by जालिम लोशन
अहो
म्हात्रे काका
In reply to म्हात्रे काका by जेम्स वांड
माझ्या वाचनात आलेल्या
In reply to माझ्या वाचनात आलेल्या by राघव
या सर्व कोल्ड ब्लडेड हत्याच नव्हत्या काय ?
In reply to माझ्या वाचनात आलेल्या by राघव
अगर ३७० हटाया गया तो तिरंगे
In reply to अगर ३७० हटाया गया तो तिरंगे by डँबिस००७
मोदींनी
In reply to अगर ३७० हटाया गया तो तिरंगे by डँबिस००७
माझा अनुभव
In reply to माझा अनुभव by चौकटराजा
हा एक लक्ष न गेलेला महत्वाचा
In reply to माझ्या वाचनात आलेल्या by राघव
कोल्ड ब्लडेड मर्डर हा शब्द
कोल्ड ब्लडेड मर्डर हा शब्द उगाच आठवला हे सगळं नीट पद्धतशीर पणे लावून वाचल्यावर... !'तथाकथित' बुद्धीवादी विचारवंतांनी भारतियांचा इतका बुद्धीभेद केला आहे की, त्यांनी आपल्याला आपल्या नकळत, निर्हेतूकपणे पण, स्वतःच्याच गैरसोईचे असलेले चुकीचे शब्द आठवण्याची सवय लावली आहे ! :) मला बाबा खालील शब्द / शब्दयोजना आठवल्या आणि त्या चपखल आहेत असे वाटते... * शठं प्रतिशाठ्य. * भले तरी देऊ कासेची लंगोटी... (संवाद संसदिय भाषेत ठेवण्यासाठी तुकाराम महाराजांनी वापरलेला मूळ शब्दाऐवजी 'कासेची' हा बदली शब्द स्विकारला आहे ;) ) (हघ्या)In reply to कोल्ड ब्लडेड मर्डर हा शब्द by डॉ सुहास म्हात्रे
हे सर्व मी मांडलंय ते
In reply to हे सर्व मी मांडलंय ते by राघव
कदाचित शब्द चुकीचा
कदाचित शब्द चुकीचा वापरल्यामुळे विरोध असल्यासारखं जाणवलं असावं! असो.हे "कदाचित", सहजपणे व वारंवार का होतं, याचीच कारणमिमांसा मी केली वर आहे. :)In reply to हे सर्व मी मांडलंय ते by राघव
कोल्ड ब्लडेड मर्डर
In reply to हे सर्व मी मांडलंय ते by राघव
राघव ,
In reply to राघव , by डँबिस००७
+१
माझं नाहीतरी स्वप्न होतं ,
सरकारचे अभिनंदन ........
In reply to सरकारचे अभिनंदन ........ by सुधीर कांदळकर
ती ही नव्हे
आता देशविरोधी विधाने केल्यास
In reply to आता देशविरोधी विधाने केल्यास by गणेश.१०
१
In reply to १ by माहितगार
निरस्त म्हणजे काय?
In reply to निरस्त म्हणजे काय? by सुखी
२/३ बहुमत सुद्धा
In reply to १ by माहितगार
उद्याच
In reply to आता देशविरोधी विधाने केल्यास by गणेश.१०
आता देशविरोधी विधाने केल्यास
In reply to आता देशविरोधी विधाने केल्यास by गणेश.१०
३
In reply to ३ by माहितगार
सिमे पासून ३० ४० किलोमीटर नो
In reply to सिमे पासून ३० ४० किलोमीटर नो by सुबोध खरे
आनि सैय्न्य किति नेमवे
In reply to सिमे पासून ३० ४० किलोमीटर नो by सुबोध खरे
हे बघा मॅरेथॉन रनर लावले तरी
In reply to ३ by माहितगार
शिक्षणाचा प्रॉब्लेम भारतभर
In reply to शिक्षणाचा प्रॉब्लेम भारतभर by आनन्दा
@ आनन्दा
In reply to शिक्षणाचा प्रॉब्लेम भारतभर by आनन्दा
अवांतर,
In reply to ३ by माहितगार
एक महत्वाचा मुद्दा सुटला
In reply to एक महत्वाचा मुद्दा सुटला by गौरीबाई गोवेकर नवीन
पन जे आधिच आलेले आहे त्यन्चे
In reply to पन जे आधिच आलेले आहे त्यन्चे by हस्तर
उपाय करावा लागेलच/करतीलच
मोदी सरकारचे अभिनंदन!
मोदी सरकारचे अभिनंदन!
मोदी सरकारचे अभिनंदन!
६१ आमदारांनी विरोधात मतदान
In reply to ६१ आमदारांनी विरोधात मतदान by हस्तर
आमदार ? कोणत्या विधानसभेचे ?
In reply to ६१ आमदारांनी विरोधात मतदान by हस्तर
संसदेत खासदार असतात
छान !
In reply to छान ! by धर्मराजमुटके
पहिल्या प्रतिसादाला पुरवणी
In reply to पहिल्या प्रतिसादाला पुरवणी by धर्मराजमुटके
ते
In reply to ते by नाखु
उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला
उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवानाखु निनसुपारीवाला या गुगली पेश्यालिष्टने ये मारा येक छक्का ! =)) =)) =))In reply to उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला by डॉ सुहास म्हात्रे
सामना
In reply to सामना by हस्तर
गल्ली चुकली ! :)
In reply to गल्ली चुकली ! :) by डॉ सुहास म्हात्रे
३७० रद्द होने हे
In reply to ३७० रद्द होने हे by हस्तर
उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला
उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवा...याचा रोख...अजाणत्या राजांनी विरोधी प्रतिक्रिया देऊन...इकडे होता. ;) म्हणून गल्ली चूकली. :)In reply to ३७० रद्द होने हे by हस्तर
उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला
उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला दिला होता" अशी बातमी वाचायची तयारी ठेवा...याचा रोख...अजाणत्या राजांनी विरोधी प्रतिक्रिया देऊन...इकडे होता. ;) म्हणून गल्ली चूकली. :) ता क : पहिल्या वाक्यात, "उद्या सकाळमध्ये..." असे आहे, "उद्या सकाळी..." असे नाही, इकडेही लक्ष वेधत आहे. ;)In reply to उद्या सकाळमध्ये "मीच हा सल्ला by डॉ सुहास म्हात्रे
क्रेडीट तर ओढलेच ना
In reply to ते by नाखु
श्री शरद पवार यांनी गेल्या
भारताच्या दृष्टीने व
ई व्ही एम विरोधात आवाज
In reply to ई व्ही एम विरोधात आवाज by ट्रम्प
राजू पेंटर.. :) :)
राजकीय प्रश्न राजकीय पद्धतीने सोडवायचा प्रयत्न आहे
देशभरातल्या CCTV Camera ला
In reply to देशभरातल्या CCTV Camera ला by डँबिस००७
फार जुने तंत्रज्ञान , नासाचे तंत्र का वापरत नाही इस्त्रो
In reply to फार जुने तंत्रज्ञान , नासाचे तंत्र का वापरत नाही इस्त्रो by ताजे प्रेत
ओह रिअली ? डब्लू टी एफ
In reply to ओह रिअली ? डब्लू टी एफ by जॉनविक्क
थोडक्यात
In reply to थोडक्यात by नाखु
:D खिक्क.
In reply to :D खिक्क. by जॉनविक्क
लिंगाचा फोटो प्रचंड इन्लार्ज
In reply to लिंगाचा फोटो प्रचंड इन्लार्ज by सुबोध खरे
=)) हा हा हा
In reply to फार जुने तंत्रज्ञान , नासाचे तंत्र का वापरत नाही इस्त्रो by ताजे प्रेत
कुठे लिंक असेल तर द्या प्लीज.
In reply to कुठे लिंक असेल तर द्या प्लीज. by आनन्दा
ते सद्या बहुतेक, "सन ४०२०
https://m.facebook.com/story
काल राज्यसभेत॑ सादर झाल ना
सरकारचा अत्यंत योग्य निर्णय
--BJP MP from Ladakh Jamyang
कॉंग्रेसच्या बुरुजाचे एक एक चिरे सध्या ढासळतायत.
<strong>मुस्लिम व दलित युनियन चे गोडवै गाणार्यांसाठी !!</strong>
काँग्रेस नेत्यांना देशविरोधी का म्हणू नये ?
In reply to काँग्रेस नेत्यांना देशविरोधी का म्हणू नये ? by माहितगार
कोंग्रेसप्रेमी
In reply to कोंग्रेसप्रेमी by भंकस बाबा
हाच
In reply to काँग्रेस नेत्यांना देशविरोधी का म्हणू नये ? by माहितगार
देर आये, दुरुस्त आये.
In reply to देर आये, दुरुस्त आये. by डॉ सुहास म्हात्रे
"एका बोटावरची थुंकी दुसर्या
घटनात्मक बाजु ने बघणे आवश्यक आहे.
In reply to घटनात्मक बाजु ने बघणे आवश्यक आहे. by मारवा
Article 3 in The Constitution
In reply to Article 3 in The Constitution by सुबोध खरे
सुबोधजी संमतीचा संबंधच नाही
In reply to सुबोधजी संमतीचा संबंधच नाही by मारवा
सन्माननीय
In reply to सुबोधजी संमतीचा संबंधच नाही by मारवा
काँग्रेसी मंडळींचा तोरा
In reply to काँग्रेसी मंडळींचा तोरा by माहितगार
काँग्रेसी मंडळींचा तोरा
काँग्रेसी मंडळींचा तोरा कायदामंत्री रवी शंकर प्रसादांना आणि दुसर्या बाजूच्या इतर कायदे तज्ञांना कायदा आणि राज्य घटनेच्या तरतुदी समजत नसल्याप्रमाणे आहे, त्यातून बाहेर पडणे त्यांच्या स्वतःच्या हिताचे असावे. इति : नाखुआणिकायद्याचा किस पाडण्यासाठी कपिल सिब्बल पासून ते सिंघवी पर्यंत फौज उभी आहेच याचा नक्कीच विचार सद्य सरकारने केला असणार. इति : माहितगारजे खरेच कायदेपंडित नाहीत, अश्या सर्वसामान्य नागरिकांना, निदान वरच्या दोन वाक्यांतील तर्क समजण्याइतकी बुद्धी असते व त्यामुळे ते वरचे गट एकमेकाविरुद्ध कोणते कायद्याचे डावपेच लढवतात, हे पाहण्यासाठी वाट पहातात. फारतर, "असे असू शकेल का?" असे अंदाज बांधतात/प्रश्न करतात आणि किमानपक्षी, स्वतःच्या अंदाजावर आरोपांच्या फैरी झाडत सुटत नाही. पण, हितसंबंध आणि अहंकार यांची गुंतागुंत माणसाला नको नको ते खेळ खेळायला भाग पाडते. :)In reply to घटनात्मक बाजु ने बघणे आवश्यक आहे. by मारवा
प्रबळ राजकीय इच्छाशक्तीचे प्रतिनिधीत्व सार्वभौम असते
विरोधक केवल घटना घटना घटना
Kashmir Valley of about 69
In reply to Kashmir Valley of about 69 by सुबोध खरे
सूज्ञ
In reply to सूज्ञ by सुनील
राहीलेल्या मेखेच्या बाजू
आता सर्व काही ठीक होईलः अजित डोवल
३७०/३५अ कलमे रद्द केल्यास,
In reply to ३७०/३५अ कलमे रद्द केल्यास, by डॉ सुहास म्हात्रे
सुंदर विश्लेषण.
In reply to ३७०/३५अ कलमे रद्द केल्यास, by डॉ सुहास म्हात्रे
नोबेल न्यूनगंड
In reply to ३७०/३५अ कलमे रद्द केल्यास, by डॉ सुहास म्हात्रे
सिरीयसली ?
In reply to सिरीयसली ? by मारवा
Operation is Successful;
In reply to सिरीयसली ? by मारवा
मारवाजी,
In reply to सिरीयसली ? by मारवा
@ मारवा
सर्व ठीक होईल
असे लिहिलेले आहे याचा सरळ शुद्ध मराठीत अर्थ हाच आहे कि सध्या सर्व ठीक नाही. आपणच लिहिलेले आणि त्यात आपणच व्यंगार्थ काढता? याचे कारण आपल्या विचारसरणीत/ दृष्टिकोनात असावेIn reply to @ मारवा by सुबोध खरे
सहमत आहे, आपल्यातला
In reply to @ मारवा by सुबोध खरे
हिटलरची डँझिगफेरी
In reply to सिरीयसली ? by मारवा
हे सर्व अस्तित्वात असतांना या
हे सर्व अस्तित्वात असतांना या दडपणाखाली असतांना जे अजित डोवाल दाखवु पाहत आहेत ती नॉर्मल्सी खरचं अस्तित्वात आहे ?काहीही हा !!! :) सरकार, दोवाल किंवा इतर कोणीही असा अतिरंजित दावा केलेला नाही. तो केवळ पूर्वग्रहदूषीत मनामध्येच निर्मित (मॅन्युफॅक्चर) केला जाऊ शकतो... मात्र, असे प्रकार करण्याची चढाओढ गेले काही वर्षे पाहत असल्याने, आश्चर्य वाटले नाही ! :) कारण, असे छोटे मोठे मोठा विनोद हल्ली अपेक्षितच आहेत, म्हणा ! जणु काही, "काश्मिरमध्ये सद्या १४४ कलम लागू आहे आणि सुरक्षादलांचा कडक पहारा चालू आहे आणि सद्या परिस्थिती नियंत्रणात आहे. ती तशीच रहावी असेच नव्हे तर तिच्यात सुधारणा करत लवकरच स्थिती सामान्य व्हावी असे प्रयत्न चालू आहेत", हे कोणालाच माहीत नाही. जणू, "चित्रफितीत बंद दिसणारी दुकाने आणि रस्त्यावरची सुरक्षादलांची वर्दळ" याचा अर्थ कळण्याइतकी बुद्धी सर्वसामान्य लोकांना नाही !!! तेव्हा, त्या चित्रफिती पाहून, "सर्व काही आलबेल (नॉर्मल्सी) आहे असे डोवाल दाखवत आहेत" असा विचार मनात येऊन त्याविरुद्ध टीकाटीप्पणी करावी असे सर्वसामान्य माणसाला वाटणार नाही. मात्र, "एक राष्ट्रिय सुरक्षा सल्लागार, धडाडीने स्थानिक क्षेत्रात फिरत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, लोकांचे आणि सुरक्षादलाचे मनोबल वाढवण्यासाठी, स्वतःचा हातभार लावत आहे (भूतकालातील अनुभवांप्रमाणे, हस्तीदंती मनोर्यात बसून केवळ आदेश सोडत नाही)", असा साधा सोपा विचार सर्वसामान्य माणसाच्या मनात जरूर येईल... जे सत्य आहे. पण, सर्वसामान्य माणसाला सहज समजणारे सत्य जाणून घेण्यात, "तथाकथित भारतिय बुद्धिवंत, सरकारविरोधी पक्ष आणि त्यांचे अंध पाठिराखे" फार कमी पडत आहेत (किंवा, सत्याकडे हेतुपुर्र्सर दुर्लक्ष करून, मूर्ख जनतेची दिशाभूल करत राहण्यात, स्वतःचा जास्त फायदा आहे असे त्यांना अजून वाटत आहे). या सगळ्यात, सर्वात दुर्दैवी गोष्ट अशी की, असे करून, सरकारविरोधी पक्ष आणि व्यक्ती, त्यांची स्वतःची जनमानसातली विश्वासार्हता दिवसागणिक कमी कमी करत आहेत... आणि त्यामुळे, भारतात सबळ विरोधी पक्ष निर्माण होण्याची शक्यता जास्त जास्त धूसर होत चालली आहे.In reply to सिरीयसली ? by मारवा
१००% सहमत मारवा यांच्याशी.
In reply to १००% सहमत मारवा यांच्याशी. by उपेक्षित
उपेक्षित साहेब
In reply to सिरीयसली ? by मारवा
मारवा यांची भावना पोहचली.
In reply to मारवा यांची भावना पोहचली. by जालिम लोशन
काय ? हा तर चक्क वैचारीक (?) दहशतवादच आहे.
In reply to मारवा यांची भावना पोहचली. by जालिम लोशन
सगळे दगडफेक करणारे नसतात...
In reply to सगळे दगडफेक करणारे नसतात... by झेन
हे न्युट्रल लोक, हिंसक लोकाना आश्रय देतात आणी
कॉन्ग्रेस आणि तिच्या भूतपूर्व
In reply to कॉन्ग्रेस आणि तिच्या भूतपूर्व by डॉ सुहास म्हात्रे
वरच्यापैकी दुसर्या बातमीत,
काश्मिर परिस्थितीला
पाकिस्तानला अजून एक दणका...
श्रीनगर मध्ये पिढीजात घर
In reply to श्रीनगर मध्ये पिढीजात घर by यशोधरा
+१ अशा वस्तूस्थिती दर्शवणाऱ्या
In reply to श्रीनगर मध्ये पिढीजात घर by यशोधरा
अश्या गोष्टी सनसनाटी नसतात
मला विशेष आनन्द ,
In reply to मला विशेष आनन्द , by चौकटराजा
काहितरीच काय
In reply to मला विशेष आनन्द , by चौकटराजा
अवांतर : आपला इतिहास ?
In reply to अवांतर : आपला इतिहास ? by गामा पैलवान
बार ठीक आहे
कलम ३७० व काश्मिरी जनता
जानेमाने राजकारणी धडधडीत खोटे
https://twitter.com/WajSKhan
मी एक वेगळा मुद्दा मांडतो .... पटायला पाहिजे ऐसा आग्रह नाही
In reply to मी एक वेगळा मुद्दा मांडतो .... पटायला पाहिजे ऐसा आग्रह नाही by चौकटराजा
बरोबर आहे. पहिल्या लोकसभा
In reply to मी एक वेगळा मुद्दा मांडतो .... पटायला पाहिजे ऐसा आग्रह नाही by चौकटराजा
+1
US Congressman Tom Suozzi
US Congressman Tom Suozzi issues public apology following outcry over Kashmir remarks
टॉम सुझी नावाच्या अमेरिकन खासदाराने (काँग्रेसमन), भारताने ३७० कलम रद्दबातल केले त्या संदर्भात, अमेरिकन परराष्ट्र मंत्री पाँपे यांना पत्र लिहून,"भारत व पाकिस्तानमधील संघर्षातमध्ये काश्मिर ठिणगीचे काम करेल ( Kashmir was a potential flash-point for conflict between India and Pakistan), असे वादग्रस्त विधान ९ ऑगस्ट रोजी केले. अमेरिकेतील भारतिय वंशांच्या लोकांनी त्या वक्तव्यावर इतका तीव्र विरोध दर्शवला की, काँग्रेसमनला आपल्या मतदारसंधातील मते लक्षणिय प्रमाणात नाहिशी होताना दिसू लागली आणि त्याने त्वरीत... (अ) सार्वजनिक माफी मागितली आणि (आ) "पत्र लिहिण्याअगोदर भारतिय वंशाच्या अमेरिकन लोकांशी संवाद साधला असता तर माझ्या पत्रात वेगळा मजकूर असता" असे म्हटले आहे. "भारत सोडून परदेशात स्थायिक झालेल्या भारतिय वंशाच्या लोकांचे आपल्याला काय देणे घेणे" अशी मानसिकता असलेल्या भारतियांनी या घटनेपासून बोध घेण्यासारखा आहे. याला, एखाद्या देशाची परदेशात असलेली, उघडपणे न दिसणारी, पण स्थानिक राजकारणावर प्रभाव टाकणारी सौम्य शक्ती (उर्फ, सॉफ्ट पॉवर) असे म्हणतात. इझ्रेलसारख्या चिमुकल्या देशाच्या अमेरिकन राजकारणावर असलेल्या पकडीची आश्चर्यभरी स्तुती करताना ज्यांची जीभ थकत नाही असे, "सर्वसामान्य लोक अज्ञानामुळे" तर "तथाकथित विचारवंत आणि राजकारणी सर्व कळत असूननही केवळ वैयक्तीक हितसंबंधांना गैरसोईचे आहे म्हणून", भारताच्या जगात वाढत चाललेल्या महत्वाकडे आणि सॉफ्ट पॉवरकडे दुर्लक्ष करतात !एकीकडे, जम्मू, काश्मिर आणि
In reply to एकीकडे, जम्मू, काश्मिर आणि by डॉ सुहास म्हात्रे
आपला तात्कालिक स्वार्थ
पाकिस्तानमधून भारतात अतिरेकी पाठवायची किंवा पाकिस्तानमधून ट्विटरवर खोट्या बातम्या देण्याची गरज पाकिस्तानला नाही... अनेक जण भारतातच आयएसआयचे एक्सटेंशन काऊंटर्स उघडून बसले आहेत.हे वर लिहिलेले वाक्य इतक्या लवकर खरे होईल असे वाटले नव्हते. आतापर्यंतचा अनुभव पाहता, असे अनुभव वारंवार येऊनही, काही लोकांच्या वागण्यात फरक पडेल असे दिसत नाही, दुर्दैवाने.In reply to आपला तात्कालिक स्वार्थ by डॉ सुहास म्हात्रे
+1
ही माहिती खरी आहे काय ?
In reply to ही माहिती खरी आहे काय ? by चौकटराजा
हरी सिंगने नव्हे तर त्याच्या
३७० कलम
https://youtu.be/86OdvbBsDbU
पाक मिडियावाले फारच चिडल्येत.
आता पुढे काय ??
In reply to आता पुढे काय ?? by अर्धवटराव
ईंटरेस्टिंग! माझ्या वाचनात